मित्रानो वांग आणि काळे डाग आपल्या चेहऱ्यावर आल्यास आपला चेहरा खराब दिसतो आणि चारचौघांमध्ये आपले व्यक्तिमत्व फारच खराब दिसू लागते. परिणामी आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व यावरच याचा परिणाम होतो. आणि अनेक गुणवंत यामध्ये आपण गुणवंत असून देखील आपणाला काही संधी गमवाव्या लागतात. इतकच नाही तर जोडीदार निवडताना तसेच अनेक महत्त्वाच्या ठिकाणी याची खूपच अडचण निर्माण होते. तर मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरील वांग आणि काळे डाग हे घरबसल्या उपायाने कसे कमी करता येतील याची माहिती आजच्या या विशेष लेखांमध्ये आपण जाणून घेऊया…
मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात उन्हामध्ये जास्त फिरल्यामुळे किंवा चेहऱ्यावरती केमिकलयुक्त फेस वॉश लोशन क्रीम लावल्यामुळे देखील चेहऱ्यावरती वांग येऊ शकतात. चेहऱ्यावर पिंपल सुटल्यामुळे चेहऱ्यावरती काळे डाग येतात मित्रांनो वेगवेगळी कारणं असतील पण चेहऱ्यावर वांग येतात काळे डाग येतात आणि त्यामुळे सौंदर्यामध्ये निश्चितच बाधा निर्माण होते.
प्रत्येकालाच वाटतं माझा चेहरा सुंदर मुलायम असावा.मित्रांनो आजकाल चेहऱ्यावर लावण्यासाठी भरमसाठ लोशन क्रीम बाजारात आलेल्या आहेत. त्यांच्या जाहिराती खूप आकर्षक पद्धतीने केल्या जातात यासाठी प्रसिद्ध मॉडेल्स घेतलेल्या असतात बरेचजण आंधळेपणाने हे लोशन क्रीम भरमसाठ किंमतीत विकत घेतात.
यामध्ये केमिकल्स असतात अमोनिया ब्लिच असे घटक असतात जे रोज चेहऱ्यावर लावल्याने काही लोकांच्या चेहऱ्यावर दुष्परिणाम दिसून येतात यात वांग येणे काळे डाग येणे यांचा समावेश होतो.
मित्रांनो चेहऱ्यावरील वांग आणि वांगाचे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. यामुळे वांग आणि वांगाचे डाग तर जातीलच पण चेहरा सुंदर मुलायम चकचकीत दिसेल. वाढत्या वया किंवा हार्मोन्स बॅलन्स मुळे देखील स्किनचा ग्लो जातो.
तसेच उन्हामुळे त्वचा राहते काळवंडत निस्तेज होते. या उपायाने याही समस्या दूर होतील. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे. या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स पूर्णपणे निघून जातील. काळे डाग निघून जातील.
चेहऱ्यावरची त्वचा आहे ती एकदम टाइट होईल. सुरकुत्या पूर्णपणे निघून जाते. हा एक अँटी एजिंग उपाय आहे. चेहऱ्यावरून तुमचं वय अजिबात कळणार नाही इतका चेहरा तुमचा तरुण दिसायला लागेल. त्याच्यावर एक प्रकारचा चांगला ग्लो येईल.
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पूर्णपणे निघून जातील त्यावर उपाय डोळ्याखालची वर्तुळे सुद्धा तुमच्या निघून जातील आणि हा उपाय करताच तुमच्या चेहऱ्यावर एक इन्स्टंट ग्लो येतो याचा फरक जाणवतो. पिंपल्सची समस्या सुद्धा तुमची निघून जाते.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी जो पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लिंबू. मित्रांनो लिंबू हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि मित्रांनो लिंबू मध्ये जास्त प्रमाणात असतात आणि म्हणून मित्रांनो यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग दूर होतात.
जे उन्हामुळे ट्रेनिंग होते तेही यामुळे दूर होते आणि म्हणूनच सर्वात आधी एका वाटीमध्ये आपल्याला अर्धा लिंबूचा संपूर्ण रस काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला खोबरेल तेल एक चमचा घ्यायचा आहे.
मित्रांनो खोबरेल तेलमध्ये हे अनेक पोषक घटक असतात आणि ते आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतात आणि खोबरेल त्यामुळे आपली त्वचा व्यवस्थितपणे मॉइश्चराईस होते म्हणून याचाही वापर आपल्याला उपायांमध्ये करायचा आहे.
तर मित्रांनो एका वाटीमध्ये सर्वात आधी अर्धा लिंबूचा रस घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा त्यामध्ये खोबरेल तेल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो एक चमचा त्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा देखील टाकायचा आहे. मित्रांनो खाण्याचा सोडा असतो तो आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर करतो.
जे काही आपल्या चेहऱ्यावर मृत पेशी तयार झालेले आहेत त्या देखील काढून टाकण्याचे काम हा खाण्याचा सोडा करतो आणि म्हणूनच याचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे. तर खाण्याचा सोडा सुद्धा आपल्याला एक चमचा त्यामध्ये मिक्स करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो त्याचे मिश्रण तयार होईल ते मिश्रण आपल्याला कापसाच्या साह्याने आपले चेहऱ्यावर व्यवस्थितपणे मालिश करून लावून घ्यायचे आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटानंतर जेव्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे वाढेल तेव्हा तुम्हाला थंड पाण्याने आपला चेहरा आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने आठवड्यातून एक वेळा आपल्याला उपाय करायचा आहे.
मित्रांनो हा उपाय करावा तुम्ही सुरुवात केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच उपायांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे काही काळे डाग आहेत ते निघून जाण्यास सुरुवात होतील आणि त्याचबरोबर मित्रांनो आणि ब्लॅकहेड्स यांसारखे समस्या आहे या उपायामुळे दूर होतील. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.