मित्रांनो,आहाराकडे आपले पूर्णपणे लक्ष असणे गरजेचे आहे. कारण मित्रांनो आपल्या आहारामुळे आपणाला बरेच असे घटक मिळतात. जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. परंतु मित्रांनो काही घटक हे आपल्या शरीरास हानिकारक देखील असू शकतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे खूपच गरजेचे असते. परंतु आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे कोणाचेही आपल्या आहाराकडे विशेष असे लक्ष राहत नाही. त्यामुळे मग मित्रांनो अनेक रोगांना आपणाला सामोरे जावे लागते.
तर मित्रांनो तुमच्या शरीरातील कोणतीही बंद पडलेली किंवा ब्लॉक झालेली नस असेल तर ही नस तसेच आपल्या शरीरामध्ये असलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे नॉर्मल ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे. कारण मित्रांनो जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी जर वाढली तरी यामुळे आपणाला अनेक रोगांचा सामना देखील करावा लागू शकतो. आपल्या शरीराला खूपच हानी होण्याची शक्यता असते.
मित्रांनो, तुम्ही खाल्लेल्या अन्नातूनही शरीराला कोलेस्टेरॉल मिळते. कोलेस्टेरॉल हा चरबीचा एक प्रकार आहे. हे आपल्या शरीराला सेल मेम्ब्रेन, सेक्स हार्मोन्ससह अनेक हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डी तयार करण्यात मदत करते.
मित्रांनो एचडीएल आणि एलडीएल हे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आहेत. त्यांना चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. दोन्ही लिपोप्रोटीन आहेत, जे रक्तप्रवाहाद्वारे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल कमी झाल्यास रक्तवाहिन्या बंद होण्याचा धोका वाढतो. कमी एचडीएल पातळी हृदयाशी संबंधित आजाराशी संबंधित आहे.
पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की खराब एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी शरीरात एखादा आजार किंवा अनुवांशिक विकार दर्शवू शकते. तुमच्या शरीरात बहुतेक LDL कोलेस्ट्रॉल असते. कारण ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये जमा होते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकला कारणीभूत ठरते. यालाच वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. पण हे कोलेस्टेरॉल पूर्णपणे धोकादायक नाही.
आपल्या शरीराला त्याच्या मज्जातंतूंचे संरक्षण करण्यासाठी आणि निरोगी पेशी आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी त्याची खूपच आवश्यकता असते. तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे नॉर्मल ठेवण्यासाठी कारण त्याचे कमी जास्त असे प्रमाण झाले तर वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. मग मित्रांनो हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नॉर्मल ठेवण्यासाठी तसेच बंद पडलेली किंवा ब्लॉक झालेली नस ही शंभर टक्के चालू ठेवण्यासाठीचा हा घरगुती उपाय आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा घरगुती उपाय कसा करायचा आणि त्यासाठी कोणत्या पदार्थाची आवश्यकता आहे ते आता आपण सविस्तर जाणून घेऊया.तर मित्रांनो हा उपाय आपणाला आपल्या घरातील स्टीलच्या भांड्यामध्ये करायचा आहे. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी प्रथमतः आपणाला आलं लागणार आहे. तर मित्रांनो आपणाला साधारणतः एक वाटी आल्याचा रस घ्यायचा आहे. मित्रांनो तुम्ही पावशेर किंवा अडीचशे ग्रॅम आलं किसून घेऊन मिक्सरच्या साह्याने देखील बारीक करून आल्याचा रस काढू शकता. मित्रांनो एक वाटी आपणाला येथे आल्याचा रस लागणार आहे.
मित्रांनो आलं हे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी जी आहे ती चरबी वितळवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. तसेच मित्रांनो हृदयाला देखील खूपच फायदेशीर ठरत असतं. तर मित्रांनो एक वाटी आपणाला आल्याचा रस घ्यायचा आहे.
तर मित्रांनो यानंतर जो आपल्याला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसणाचा एक वाटी रस आपल्याला घ्यायचा आहे. तर मित्रांनो साधारणतः तुम्ही पावशेर म्हणजेच अडीचशे ग्रॅम किंवा 300 ग्रॅम लसुन घेऊन तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे म्हणजेच त्या लसणाचा आपल्याला एक वाटी रस नक्कीच मिळेल.
तर मित्रांनो लसणामध्ये असणारा एलिसीन नावाचा घटक आहे हा घटक तुमचे जे शरीरातील कोलेस्ट्रॉल आहे हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर आहे. तसेच मित्रांनो लसणामध्ये अजोएन नावाचा जो घटक आहे हा घटक तुमच्या ज्या शरीरातील रक्ताच्या गुठळ्या आहेत या गुठळ्या होऊ देत नाही.
हे दोन्ही रस आपल्याला गाळून घ्यायचे आहेत म्हणजेच मित्रांनो एक वाटी जो आपण आल्याचा रस घेतलेला आहे तो गाळणीच्या साह्याने गाळून स्टीलच्या पातेल्यामध्ये घालायचा आहे आणि नंतर लसणाचा एक वाटी रस गाळणीच्या साह्याने गाळून तो त्या आल्याच्या रसामध्ये घालायचा आहे.
मित्रांनो यानंतर जो आपल्याला घटक लागणार आहे तो आहे एक वाटी लिंबू रस. मित्रांनो लिंबा मध्ये सायट्रिक ऍसिड, पोटॅशियम, विटामिन सी अशा अनेक प्रकारचे घटक असतात ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. तर मित्रांनो आपणाला एक वाटी लिंबूचा रस गाळणीच्या साह्याने गाळून घेऊन लसणाच्या रसामध्ये घालायचा आहे.
तर मित्रांनो यामध्ये आणखी एक घटक आपणाला ऍड करायचा आहे तो आहे एप्पल साइडर विनेगर. तर मित्रांनो हे तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये नक्कीच उपलब्ध होईल. तर मित्रांनो हा पदार्थ तुम्हाला जरी कुठे मिळाला नाही तर तुम्ही लसूण, आलं आणि लिंबू याचा वापर देखील करू शकता.
तर जरी तुम्हाला विनेगर मिळालं तर तुम्ही एक वाटी तुम्हाला हे एप्पल साइडर विनेगर या लसूण, आलं आणि लिंबूच्या रसामध्ये घालायचं आहे. तर मित्रांनो हे सर्व रस एका स्टीलच्या भांड्यात तुम्ही घ्यायचे आहे आणि आपणाला हे मंद गॅसवर उकळवायचे आहे.
मित्रांनो लिंबू हे रक्त शुद्ध करण्यासाठी देखील आपणाला फायदेशीर ठरते. तसेच मित्रांनो जो काही अशक्तपणा असेल तो अशक्तपणा घालवण्यासाठी देखील लिंबू खूपच फायदेशीर ठरते.
मित्रांनो असे हे चार वाटी रस आपणाला व्यवस्थितपणे उकळवून घ्यायचे आहे. म्हणजेच एक वाटी आल्याचा रस, एक वाटी लसणाचा रस, एक वाटी लिंबूचा रस आणि एक वाटी एप्पल साइडर विनेगर हे सर्व व्यवस्थितपणे मंद गॅसवर उकळवून घ्यायचे आहे. तर मित्रांनो या सर्वांचे एक वाटी होईपर्यंत आपणाला हे उकळवत ठेवायचे आहे.
मित्रांनो हे सर्व उकळवून झाल्यानंतर म्हणजेच एक वाटी झाल्यानंतर याला थंड होऊ द्यायचे आहे आणि एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि मित्रांनो हे थंड झाल्यानंतर यामध्ये एक वाटी मध आपल्याला घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हे तुम्ही स्टोअर देखील करू शकता. म्हणजेच हे एक महिना टिकू शकते.
तर मित्रांनो तुम्ही हे स्टोअर करून तुमच्या फ्रीजमध्ये ठेवू शकता .ज्या ठिकाणी याला ऊन लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्ही हे दररोज सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता दोन चमचे खायचे आहे. मित्रांनो तुम्ही सलग अकरा दिवस हा जर उपाय केला तर यामुळे तुमच्या बंद पडलेल्या नसा नक्कीच चालू होतील.
तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील व्यवस्थित राहील. तर मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्ही तीस मिनिटे तरी काहीही खायचे नाही. पाणी देखील प्यायचे नाही.
11 दिवस हा उपाय केल्यानंतर मित्रांनो तुमच्या ज्या काही नसा ब्लॉकेज झाले असतील किंवा हृदयामध्ये काही ब्लॉकेज असेल तर ते देखील नक्कीच कमी होईल. तर मित्रांनो असा हा घरगुती आयुर्वेदिक उपाय तुम्ही नक्कीच करून पहा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.