मित्रांनो, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामुळे अनेक आजारांचा सामना प्रत्येक जणांना करावा लागतो. मित्रांनो बऱ्याच जणांना कंबर दुखी, गुडघेदुखी, पाठ दुखी ही समस्या आपल्याला पाहायला मिळते. याचा त्रास देखील खूपच होत असतो. त्यामुळे आपले कोणत्याही कामांमध्ये लक्ष देखील लागत नाही. कंबरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे. व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली, कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे यांसारख्या गोष्टींमुळे अगदी तरुण वर्गात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.
एकाच जागी खूप वेळ बसून काम करणे सुद्धा याला कारणीभूत आहे. सुरुवातीला या वेदना अतिशय कमी असतात आणि त्यामुळे आपण त्याकडे फार लक्ष देत नाही. पण जसजसा काळ लोटतो आणि आपण यावर काहीच उपाय करत नाही तेव्हा या वेदना अतिशय वाढतात.
तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा जर उपाय तुम्ही घरच्या घरी केला तर यामुळे तुमची जी काही कंबर दुखी आहे त्याचा त्रास तुम्हाला अजिबात सहन करावा लागणार नाही. हा उपाय केल्याने तुम्हाला परत कधीच कंबर दुखीचा त्रास होणार नाही. तर मित्रांनो हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे आणि कशाप्रकारे करायचा आहे? यासाठी कोणत्या पदार्थांची आपणाला आवश्यकता आहे? हे आता आपण सविस्तर जाणून घेऊयात.
तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला प्रथम लसणाच्या सात ते आठ पाकळ्या तुम्ही घ्यायच्या आहेत. त्यावरचे जे काही टरफल आहे ते काढून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्हाला हलकासा हा लसूण ठेचायचा आहे. यानंतर आपणाला तीन पाने तमालपत्र घ्यायचे आहेत.
तर मित्रांनो ही तमालपत्रे आपल्याला तोडून लसूण चेचलेला आहे त्यामध्ये टाकायचे आहेत. तर मित्रांनो आपण तमालपत्रांचा अनेक भाज्यांमध्ये देखील वापर करत असतो. त्यामुळे आपल्या भाज्यांना विशेष अशी चव येत असते.
तर मित्रांनो यानंतर आपणाला जो पदार्थ घ्यायचा आहे तो आहे मेथी दाणे. मित्रांनो मेथी दाणे हे आपल्या गॅस, ऍसिडिटी, अपचनसाठी खूपच फायदेशीर आहे. तसेच मित्रांनो जे काही हाडांच्या बाबतीत जर आपले दुखणे असेल तर यासाठी देखील मेथी दाणे खूपच उपयुक्त ठरते. तसेच मित्रांनो कंबरदुखी साठी देखील आपणाला मेथीदाणे खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे मित्रांनो आपणाला एक चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत.
मेथीदाण्यांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात. ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद असतात. तर मित्रांनो एक चमचा आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत. तसेच मित्रांनो अर्धा चमचा आपल्याला ओवा देखील घ्यायचा आहे.
तर मित्रांनो यानंतर आपणाला मोहरीचे तेल आपली घरातील भाजी करण्याची जी पळी असते त्या पळीने एक पळी आपणाला मोहरीचे तेल या सर्व पदार्थांमध्ये घालायचे आहे. म्हणजेच लसूण चेचलेला नंतर तमालपत्र, मेथी दाणे आणि ओवा हे सर्व एका कढईमध्ये आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मग आपणाला हे मोहरीचे तेल घालायचे आहे.
तर मित्रांनो आपणाला यासाठी लोखंडाची कढई घ्यायची आहे. तर मित्रांनो नंतर तुम्ही कढईमध्ये घेतलेले हे सर्व पदार्थ गॅसवरती ठेवायचे आहे. म्हणजेच आपणाला मंद गॅसवर हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे पाच ते सात मिनिटे व्यवस्थित आपणाला याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे.
मित्रांनो हे सर्व करत असताना तुम्ही संध्याकाळी हे सर्व भाजून घ्यायचे आहे आणि कढईमध्ये तुम्हाला हे सर्व तसेच ठेवायचे आहे म्हणजेच भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून तुम्ही रात्रभर ते पदार्थ कढईमध्ये तसेच ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर हे तेल आपल्याला गाळून घ्यायचे आहे.
मित्रांनो तुम्हाला जर हाडांच्या बाबतीत कोणताही त्रास असेल म्हणजेच गुडघेदुखीचा त्रास असेल, कंबर दुखीचा त्रास असेल, तसेच कोपऱ्यामध्ये तुम्हाला जर वेदना होत असतील तर मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या वेदनांवर हे तेल खूपच फायदेमंद ठरणार आहे.
मित्रांनो तुम्ही अंघोळ करायच्या अगोदर एक ते दोन तास आपणाला हा मसाज करून घ्यायचा आहे. म्हणजेच आंघोळ करण्याच्या अगोदर एक किंवा दोन तास तुम्हाला या तेलाने मसाज करून घ्यायचा आहे आणि नंतर मग अंघोळ करायची आहे.
हा मसाज तुम्ही दहा मिनिटांपर्यंत करायचा आहे आणि मसाज करून झाल्यानंतर थोड्या वेळाने मग तुम्ही आंघोळ केली तरीही चालते. तर मित्रांनो तुम्ही हे तेल भरपूर तयार करून स्टोर करून देखील एका बॉटलमध्ये ठेवू शकता. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय जर तुम्ही केला तर तुमची जी काही कंबर दुखी असेल तर ती झटक्यात दूर होऊन जाईल. जो काही त्रास असेल तो त्रास पूर्णपणे निघून जाईल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.