मित्रांनो, आपल्यातील अनेकांना सुरकुत्या, वांग, पुरळ येत असतात. यावर अनेक जण महागडे औषध उपचार घेतात. मात्र, त्यांना त्यातून फारसा फरक पडत नाही. काही जणांना या उपचारानंतर फरक पडतो. मात्र, आपल्याला हे चेहऱ्यावरील डाग वांग कायमचे घालायचे असतील, तर आपण घरगुती उपाय करुन देखील यावर मात करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो अनेकदा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या , काळे डाग , पिंपल्स यासारख्या समस्या निर्माण होत असतात. अनेकदा आपण रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्या ऐवजी जास्तच जास्तच प्रमाणामध्ये काळे डाग व वांग तयार होत असतात.
मित्रांनो अनेकदा रासायनिक द्रव्य पदार्थामुळे आपली त्वचा काळसर पडू लागते आणि त्याचा विपरीत परिणाम चेहऱ्यावर सुद्धा होत असतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाचा असा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहराच्या संबंधित सर्व समस्या नष्ट होणार आहेत.
हा उपाय अतिशय सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात पहिलीची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे विटामिन बी ची कॅप्सूल. मित्रांनो तुमच्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही मेडिकलच्या दुकानांमध्ये अगदी दोन ते तीन रुपयाला सहजरित्या उपलब्ध होईल.
मित्रांनो यामध्ये विटामिन बी खूप जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे चेहऱ्यासंबंधीत अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो केसांसाठीही याचा वापर अनेक जण करत असतात. तर मित्रांनो अशी ही एक कॅप्सूल आपल्याला एका वेळेचा उपायासाठी लागणार आहे.
त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरा जो घटक लागणार आहे ते म्हणजे बादामचे तेल. मित्रांनो बादामचे तेलही तुम्हाला किराणा मला दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होईल. मित्रांनो यामध्येही अनेक पौष्टिक घटक असतात जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास खूप मदत करतात.
तर मित्रांनो या अशा दोन प्रमुख गोष्टी आपल्याला आजच्या उपायासाठी लागणार आहेत. तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा बदामचे तेल घ्यायच आहे. मित्रांनो कोणत्याही कंपनीचे तुम्ही बादामचे तेल घेऊ शकता किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळणारे बादामचे तेल सुद्धा तुम्ही या उपायासाठी वापरू शकता.
तर मित्रांनो असेही बदामाचे तेल एक चमचा आपल्याला या उपायासाठी घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा विटामिन सी ची कॅप्सूल म्हणजेच एक कॅप्सूल आपल्याला पूर्णपणे फोडून घ्यायचे आणि त्यामधील जो गर असतो किंवा त्यामधील जो आतील लिक्विड फॉर्म आहे तो काढून आपल्याला त्या वाटीमध्ये घ्यायचा आहे.
तर मित्रांनो असे हे दोन्ही पदार्थ घेतल्यानंतर चमच्याचा साह्याने आपल्याला हे दोन्ही पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित रित्या मिक्स झाल्यानंतर मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे आणि झोपी जायचं आहे.
सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला दोन ते तीन दिवस हा उपाय करायचा आहे. यामुळे चेहऱ्यासंबंधी तुमच्या ज्या काही समस्या असतील वांग, पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या, डोळ्याखालील काळी वर्तुळे यांसारख्या ज्या काही समस्या असतील त्या लवकरात लवकर बऱ्या होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल. तर मित्रांनो असा हा एक घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.