लहान मुलांचा सर्दी, खोकला, कफ, ताप, लगेच उतरेल छातीतील चिकट कफ १००% बाहेर पडणार एका वापरात १००% गुण येणारा घरगुती उपाय ….!!
मित्रांनो, आता थंडीचा काळ सुरु झाला की. या काळात लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमजोर पडते आणि त्यांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून थंडीच्या दिवसांत लहान बाळांची जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. खासकरून एकदम लहान बाळ किंवा त्यासोबत पाच ते सहा महिने वयाचे बाळ यांची अधिकाधिक काळजी घ्यावी. जर थंडीच्या […]
Continue Reading