अंघोळ करण्यापूर्वी फक एकदा केसांना लावा, कितीही पांढरे झालेले केस मरेपर्यंत १००% कायमचे काळेच राहतील ….!!
मित्रांनो, आताच्या काळामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि त्याचबरोबर रोजच्या काही चुकीच्या सवयीमुळे केसांची समस्या आजकाल खूप गंभीर बनत चालली आहे. हल्लीच्या तणावाच्या जीवनात शरीरावर परिणाम होत आहेत. तसेच केसांवरही होतात आणि मित्रांनो दाट, मुलायम केस असावेत असे प्रत्येकाला वाटते. मात्र वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिंता वाढते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. […]
Continue Reading