स्त्री पुरुषाला पाहून असे शारीरिक इशारे करत असेल तर समजून जा ती तुमच्यावर प्रेम करती….!!

Uncategorized

मित्रांनो, पाहता क्षणीच प्रेमात पडल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे असे अनेक किस्से आहेत. परंतु समोरचा आपल्या प्रेमात आकंठ बुडालाय, त्याचे आपण क्रश आहोत? हे कसे ओळखाल? तर याचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. अशा काही खास गोष्टी आहेत, ज्यामुळे समोरच्याच्या मनात तुमच्याविषयी काय आहे? हे सहज ओळखता येईल. पाहुयात अशा काही खास टिप्स, ज्यामुळे तुम्हाला कळेल, समोरचा तुमच्यावर जाम फिदा आहे.

 

कित्येक वेळा असे होते, समोरच्याला तुम्ही खूप आवडत असता. मनातल्या मनात तो तुमच्या प्रेमात आकंठ बुडालालेला असतो. मात्र, हे आपल्या लक्षात येत नाही. खासकरून महिलांच्या मनात नक्की काय चालले आहे? याचा अंदाज लावता येणे फार अवघड आहे. जर तुमच्या बाबतीत देखील असं होत असेल आणि एखादा व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर तुम्हाला काही गोष्टींवरून समजू शकते. कोणते आहेत असे काही इशारे ? ज्यामुळे तुम्ही याचा अंदाज लावू शकता. याचीच माहिती आजच्या या लेखात जाणुन घेणार आहोत.

 

पर्सनल टॉक; समोरचा जेव्हा तुमच्यासोबत त्याच्या अगदी खाजगी गोष्टी शेअर करत असतो आणि तुमच्याबद्दलही त्याला सर्व जाणून घ्यायचे असते, अशावेळी हमखास समजून जातो तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. आणि तो तुमच्यावर जाम फिदा आहे. एखादी महिला जर तुम्हाला तिच्या खाजगी आयुष्याबद्दल मनमोकळ्या पद्धतीने सांगत असेल, आणि तुमच्या विषयी देखील तिला जाणून घेण्यामध्ये उत्सुकता असेल, तर समजून जा तुमच्यामध्ये तिला इंटरेस्ट आहे.

 

ब्लशः तुमच्यासोबत बोलताना समोरच्या व्यक्तीचा चेहरा अचानक ग्लो करत असेल, किंवा तुमच्यासोबत बोलताना तो जेव्हा गालातल्या गालात हसत असेल तर समजून जा तुमच्यामध्ये त्याला रस आहे. तुमच्यासोबत जे ती त्याच्या खाजगी गोष्टी शेअर करताना खूप उत्साहित असेल तर समजून जा, त्याला तुम्ही आवडत आहात. जेव्हा तुम्ही बोलताना तो व्यक्ती तुमच्या चेहऱ्याकडे पाहून हसत असेल तर समजून जा त्याला तुम्ही मनापासून आवडू लागला आहात.

 

जेव्हा कोणी वारंवार तुमच्या रिलेशशिपबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल, तेव्हाही समजून जा, त्याला तुमच्यात इंटरेस्ट आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जेव्हा एखादा माणूस जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल, बोलताना नेहमी हसत असेल तर तुम्ही त्याला आवडत आहात असा त्याचा अर्थ होतो.

 

जेव्हा कोणी तुमच्या स्टाईलचे कौतुक करत असेल, तेव्हा देखील तुम्ही याचा अंदाज लावू शकता. तुमच्या स्टाईलचे जर कौतुक होत असेल तर ती व्यक्ती तुमच्यात इंटरेस्टेड असेलच असं नाही. मात्र हा प्रकार वारंवार होत असेल तर मात्र तुम्हाला समोरच्या व्यक्ती प्रचंड लाईक करत आहे असं समजण्यास हरकत नाही. तुमचं राहणीमान, तुमची स्माईल, ड्रेसची स्तुती वारंवार होत असेल तर तुमच्यामध्ये त्या व्यक्तीला खूपच रस आहे. असं समजण्यास हरकत नाही.

 

समोरचा व्यक्तीचा प्रत्येक भेटीत तुमची विचारपूस करत असेल काळजी करत असेल काही अडचण आहे का याविषयी विचारपूस करत असेल तर हे नातं मैत्री पलीकडे आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याबरोबरच एकांतात असताना तुमच्या हाताला स्पर्श करण्याचे प्रकार होत असतील तर तुम्ही समजून जा तुमच्या प्रेमात तो पूर्णपणे बुडाला आहे.

 

अशा प्रकारे ही स्त्री पुरुषाला पाहून असे शारीरिक इशारे करत असेल तर समजून जा ती तुमच्यावर प्रेम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *