मंगळवारी कुलदेवीला अर्पण करा ही १ वस्तू सर्व दोष दूर होतील, अडलेली कामे पूर्ण होतील, मनासारखे होईल…..!!

Uncategorized

मित्रांनो, आपणा सर्वांनाच माहित आहे की प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी किंवा कुलदैवत असते. आणि कुलदेवीला प्रसन्न ठेवणे हे अतिशय गरजेचं आहे. कुलदेवी ची पूजा नित्य जेवण करणे व तिचे योग्य ते मानपान करत असलो तर आपल्याला तिची कृपादृष्टी प्राप्त होते व आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच आवाज पण एक असा उपाय पाहणार आहोत की आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतील व आपल्याला आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त होईल.

 

यासाठी आपल्याला आपली कुलदैवी कोणती याबाबतची माहिती असले खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींकडून ज्येष्ठ नागरिकांकडून त्याची माहिती करून घ्यावी. जर आपली कुलदेवी ते कृपा आपल्यावर असतील तर सर्व समस्या दूर होतात. कोणत्याही प्रकारची अडचण घरामध्ये येणार नाहीत. आपला घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले यश प्राप्त होते.

 

घरातील सर्व आर्थिक परिस्थिती चांगली राहते व जर तुमचे लग्न होऊन बरेच वर्ष झाले असेल आणि संतान प्राप्ती होत असेल तरी देखील तुम्हाला संतान प्राप्ती होते. कुलदेवतेची कृपादृष्टी आपल्यावर असणे खूप गरजेचा आहे. यासाठीच आपला आपण मुख्य देवस्थाने वर्षातून एकदा जाऊन त्यांची मानपान करणे खूप गरजेचे आहे व तेथून आल्यानंतर आपल्याला रोज कुलदेवतेची पूजा करणे देखील गरजेचे आहे. व रोज आपण आपल्या घरातील असलेल्या कुलदेवतेच्या ताकाची किंवा मूर्तीची पूजा करणे व पोती वाचणे जप करणे हे सर्व केल्यामुळे कुलदेवी तिची कृपा आपल्यावर राहते.

 

सर्व समस्या आपला घरातून निघून जाव्यात. सर्व सदस्य सुखी व समाधानी राहावेत कुलदैवतेची कृपादृष्टी आपल्यावर राहावी व जर आपली कोणती इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर आजच्या या लेखामध्ये आपण एक उपाय जाणून घेणार आहोत. की त्यामुळे आपल्याला कुलदेवतेची देवीची कृपादृष्टी प्राप्त होते व आपल्या घरात असलेली सर्व समस्या दूर होतील. यासाठी आपल्याला या कुलदेवतेचा वार माहित असणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्या कुलदेवतेचा वार मंगळवार असतील तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला अकरा मंगळवार हा उपाय करायचा आहे. आणि जर कुलदैवतेचा वार शुक्रवार असेल तर शुक्रवारच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत.

 

यासाठी आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठून पूजा करायची आहे आणि आपल्या घराच्या उंबरठाला हळदीचा लेप लावायचा आहे. पूजा करत असताना या उपायसाठी आपल्याला संकल्प करायचा आहे व तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर देवाजवळ जो देवा असेल तो दिवा प्रज्वलित करावा. प्रथम आपल्याला आपला घरातील देवपूजा पूर्ण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे.

 

संकल्प केल्यानंतर आपल्या कुलदेवतेचा जो काही आपला देव्हारा मध्ये ताकत किंवा मूर्ती असते ती एका तमाना मध्ये घ्यावे व तिला पाण्याने व त्यांच्या पंच अमृताने अभिषेक घालावा. पहिला प्रथम पाच वेळा पाण्याने अभिषेक घालावा. त्यानंतर पाच वेळा पंचामृताने अभिषेक घालावा व पुन्हा पाच वेळा पण पाण्याने अभिषेक घालावा. हे झाल्यानंतर मूर्ती काढून स्वच्छ कापडामध्ये स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचे कुंकुमार्जन करायचे आहे. कुंकुमार्जन करत असताना ते 11 वेळेस, 21 वेळा किंवा 108 वेळा करायचा आहे आणि हे चालत असताना तुम्हाला नवार नो मंत्राचे पठण करायचे आहे.

 

त्यानंतर हे कुंकुमार्जन केलेले कुंकू एका डबे मध्ये भरून ठेवायचे आहे आणि हेच आपल्याला पुढच्या करा अकरा मंगळवार ही सेवा करत असताना वापरायचे आहे आणि ज्या वेळेस तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल त्या वेळेला तुम्ही हे कपाळी लावून मगच बाहेर जावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला हळदीकुंकू व्हायचं आहे. अक्षदा अर्पण करायच्या आहे. त्यानंतर धूप व दीप ओवायचे आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे.

 

हा नैवेद्य दाखवत असताना जो आपण पहिल्या मंगळवारी नैवेद्य दाखवत असतो तो पुढच्या 11 मंगळवार आपल्याला दाखवावा लागेल. म्हणून जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही साधा खडे साखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता. नंतर तुम्हाला देवीला एक गजरा अर्पण करायचा आहे. त्यानंतर देवीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक विडा अर्पण करायचा आहे. यासाठी तुम्हाला खाऊच्या पानाची दोन जोड घ्यायचे आहेत. त्यामध्ये थोडे खडीसाखर, सुपारी, कात, चुना, केशर घालावे व त्यानंतर त्याचा विडा तयार करून एक अखंड लवंग त्याच्यावर लावावी.

 

यामध्ये एक वेलची देखील घालावी आणि देवीची सकाळ व संध्याकाळ दोन्ही टाईम देवीची आरती करावी आणि देवीची प्रार्थना करावी. क्षमा याचना करावी आणि तुम्ही देवीला नैवेद्य दाखवलेला आहे विड्याचा व खडीसाखरेचा तो तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी खावावा. बाहेरच्या व्यक्तीला अजिबात देऊ नये.

 

 अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करा. नक्कीच तुमच्या जी काही इच्छा करते असेल की नक्कीच पूर्ण होईल व तुमच्या कुलदैवत देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *