मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण खरा प्रेम करणारा एका मुलाचे व मुलीची कहाणी पाहणार आहोत. एक प्रेम कहानी ऐकून तुमच्या मनामध्ये प्रेम मध्ये जात महत्वाची असते का?लग्न हे जातीशी निगडीत असता कि माणसांशी..?लग्न जर आपल्याला करायचा असत मग आपले पालक मुलगी का शोधतात..?आपल्या समाजात प्रेमविवाहाला विरोध का…?मनाविरुद्ध लग्न करून सुखी संसार होऊ शकतो का..?प्रेम कि आई वडील असा प्रश्न उभा राहिल्यास काय निर्णय घ्यावा…..?संकृती जपायची म्हणजे भावनांना मारून, अन सुख गनवायचं का…का असे होते का सोडून जातात, जायचे आस्ते तर का नात जोडतात… अशा प्रकारचे काही प्रश्न उभा राहतील. त्याच प्रश्नांची उत्तरे सह्या लेखांमधून या कहाणीतून आपल्याला मिळतात काय याची माहिती आजच्या लेखक आपण जाणून घेणार आहोत.
राजेश नावाचा एक मुलगा असतो. त्याचे प्रिया नावाच्या मुलीवर खूप मनापासून प्रेम असते. राजेश हा मुंबईमध्ये इंजिनिअरिंग शिकण्यासाठी होतात. तर प्रिया पुण्यामध्ये मेडिकल शिकण्यासाठी होती. दोघेही वेगवेगळ्या शहरांमध्ये शिकत होते. परंतु ते सुट्टीच्या दिवसांमध्ये त्यांच्या गावी यायचे. रोज त्यांचे फोनवर बोलणे होत राहायचे. हे दोघे चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांचीही स्वप्ने एकमेकांशिवाय अपुरी होती. एके दिवशी राजेशला प्रियाचा अचानकपणे फोन येतो. त्यावेळी प्रीया म्हणते, ‘अरे राजेश कुठे आहेस. पप्पा मम्मी दोघेही घरी नाही आहेत. तू लवकर ये.’
त्यावेळी राजेश म्हणाला, ‘आलोच पाच मिनिटात!’ यावेळी प्रिया खूप आनंदी होती. तिच्या बोलण्यातून आनंद सहज दिसत होता. इकडे प्रिया राजेश येणार म्हणून थोडी सजून बसली होती. राजेशला एक वेगळीच भीती वाटत होती. आज काहीतरी वाईट होणार असे त्याला सतत वाटत होते. त्याने प्रियासाठी गिफ्ट म्हणून एक सुंदर अशी राधा कृष्णाची मूर्ती आणली होती आणि तो तिला भेटण्यासाठी जातो. मनातील धाकधुक बाजूला ठेवून तो त्या सुंदर राधा कृष्णाच्या मूर्ती कडे पाहून आपले मन प्रसन्न करतो. ज्यावेळी ते दोघे एकमेकांसमोर येतात त्यावेळी दोघांचेही डोळे आनंदा असलेले भरून जातात.
दोघेही त्यांच्या गप्पांमध्ये रंगून जातात. राजेश घेतलेले प्रियासाठीचे राधाकृष्ण ची मूर्ती प्रियाला दिली. प्रियाने देखील ती मूर्ती आनंदाने स्वीकारली. त्यानंतर राजेश तिचा हात पकडला. क्षणभर ती देखील बावरली. पण नंतर तिने देखील एक आपल्या चेहऱ्यावर सुंदर स्मायल दिली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये रंगून गेले. काही वेळाने प्रियानेच राजेश च हात बाजूला ठेवल आणि फ्रिज मधून डेरी मिल्क ची कॅडबरी घेऊन आली. दोघांनीही ती एकमेकांना भरवली. हे दृश्य त्यांना खूप छान वाटत होते. त्यांना देखील असंच जीवन पाहिजे होते. फक्त ते दोघेच आणि एकांत.
अचानकपणे प्रियाने राजेशला विचारले, ‘पुढे काय?’ त्यावर राजेश म्हणाला, ‘पुढे! पुढे म्हणजे काय एक राजकुमार एका राजकुमारीला घेऊन जाणार!’ त्यावर प्रिया म्हणाली, अरे! मस्करी नाही. मी तुला खरंच विचारते माझ्या घरातून परवानगी आहे. परंतु तुझ्या घराचं काय? किती दिवस मला असेच तंगवत ठेवणार आहेस.’ त्यावर राजेश म्हणाला, ‘अग मी तर काय करू, माझ्या घरच्यांना काय सांगू. माझा अजून शिक्षण पूर्ण नाही. जॉब नाही आणि डायरेक्ट लग्नाचा विचार करू. तुला तरी पटेल का हे!’
त्यावर प्रिया राजेशला म्हणते, ‘अरे तसे नाही रे! यापुढे जर आपले जमले नाहीत तर तुझे काही नाही रे परंतु माझे काय? तू मला प्लीज समजुन घे!’ दोघेही शांत बसून राहतात. थोड्यावेळाने राजेश प्रियाला म्हणतो, आपली जात वेगळी आहे. पण याबद्दल माझं काही नाही. परंतु माझे घरचे फार जातीभेद करतात आणि पळून जाऊन लग्न करूया म्हणजे तर ते तुला मान्य नाही. आता तूच सांग काय करायचं मी! त्यात आपले व्यवसाय वेगवेगळे. सगळे आडवळणाचं आहे. दोन-तीन वर्ष थांब!’
त्यावर प्रिया राजेश ला म्हणाली, ‘हे बघ राजेश यापुढे मला तुला सोडून जमणार नाही. त्यापेक्षा आत्ताच थांबलेले बरे. तुझे शिक्षण होईपर्यंत आणि तू घरातून परवानगी होईपर्यंत आपण फक्त फ्रेंड्स म्हणून राहूया. नंतर सगळं ठीक होईल. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.’ यावर राजेश दोन मिनिटे काही देखील बोलला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो तिथून उठला आणि तिचा हात हातामध्ये घेतला आणि म्हणाला, ‘ठीक आहे! पण तू मला प्रॉमिस दे की तू नेहमी खुश राहशील.’ त्यावर प्रिया म्हणाली, ‘हो, पण तू देखील मला एक प्रॉमिस दे दोन वर्षांनी पुन्हा तुम्हाला घेऊन जायला येशील. मी वाट पाहीन तुझी.’ नंतर हे दोघे बराच वेळ तसेच राहिले. डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत राहिले होते.
राजेश चे प्रियावर खूप मनापासून प्रेम होते. परंतु प्रियाला त्रास होऊ नये असे तिला वाटते होते. त्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडा. खरं प्रेम करणाऱ्या ज्या व्यक्तीमध्ये नेहमीच का अडचणी येतात. असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. या अडचणी जातीभेदामुळे निर्माण केलेला आहे की त्यांच्या विचाराने निर्माण केलेला आहे. हे आपणाला बदलणे खूप गरजेचे आहे.
अशाप्रकारे ही एक हृदयस्पर्शी प्रेम कथा आहे.