उद्याच्या गुरुवार पासून १२० वर्षांनंतर जुळून येत आहे महादुर्लभ संयोग स्वामींच्या आशीर्वादाने या या पाच राशींची लागणार लॉटरी ….!!

Uncategorized

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या पाच राशीतील लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. खूप दिवसापासून रखडलेला कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोने देखील करतील. समाजात मानसन्मान तसेच प्रतिष्ठा लाभेल. विवाहयोग जुळून येतील. नोकरीनिमित्त परदेश दौरा होईल त्यामध्ये ते यशस्वी देखील ठरतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त होईल. एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी उत्तम असेल. उर्वरीत राशीसाठी आजचा दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा असेल.

 

चला तर जाणून घेऊयात पंचांग शास्त्रानुसार कसा असेल आजचा दिवस…….

 

मेष राशी

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या. तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्परसंमतीने सोडवता येतात. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूम मध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.

 

वृषभ राशी

तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल – म्हणून तुम्ही दुखावले जाल अशा परिस्थिती-प्रसंगांपासून दूर राहा, सावध राहा. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. अनेक दिवस प्रलंबित असणाºया निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्तिक प्रकल्प मार्गी लागतील. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु, या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.

 

मिथुन राशी

आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असलात तरी तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य तुम्हाला मिळेल. व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील. तुमच्या जोडीदाराच्या वागणूकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल.

 

कर्क राशी

विनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल – परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल – म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्क मध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, तिथे कुणी अज्ञात व्यक्ती सोबत वाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल. तुम्हाला सोशल मीडीयावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.

 

सिंह राशी

खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्म चिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

 

कन्या राशी

प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. संध्याकाळपर्यंत खुशखबर अचानक मिळाल्याने तुमच्या कुटूंबात आनंदाचे वातावरण तयार होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील.

 

तुला राशी

तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या चिंतांपासून दूर नेईल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. आपली ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमचे मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. आज तुमची व्यस्त दिनचर्या असून ही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल.

 

वृश्चिक राशी

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. कुटुंबिय अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहीती तुम्ही उघड करु नका. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे.

 

धनु राशी

एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण, धन यासाठीच साठवले जाते की, ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. प्रेम, चुंबने, मिठ्या आणि मजा, आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमँटिक असणार आहे.

 

मकर राशी

आज शांत राहा-तणावमुक्त राहाल. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्व ही देऊ शकतात. तुमच्या कुटुंबातील सदस्या राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्ती सोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडला.

 

कुंभ राशी

कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. मुलं खेळावर आणि इतर आऊटडोअर उपक्रमांवर अधिक वेळ घालवतील. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर, कधी एकटे राहून तथापि, एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी ही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

 

मीन राशी

तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. वादविवाद, दुस-यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात अश्यात माता-पिताला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे कारण, दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *