मित्रांनो संपत्ती येण्यापूर्वी मांजर काही संकेत देत असतात श्रीकृष्णाने सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाची अनेक प्रकारची संकेत मिळत असते त्याला प्राणी झाडे वनस्पती या द्वारे देखील संकेत मिळतात ही चिन्ह समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपली भविष्य देखील घडवू शकते आणि त्याचे नशीब देखील बदलवू शकते याची नोंद संकेतद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य कसे असणार आहे.
भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत कोणतीही अशोक घटना घडणार आहे का या सर्व घटना त्याला आधीच संकेताद्वारे मिळत असतात हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच त्याला चाहूल लागू शकते आणि भविष्यात एखादी अशी घटना घडणार असेल तर तो ती टाळू शकतो तर त्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा संकेत आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया.
मित्रांनो पहिला आहे ते म्हणजे जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी पीत असेल तर हे खूप शुभचिन्ह आहे असे मानले जाते आपण सर्वांनी ऐकले आहे की अनेकदा घरात मांजर येते आणि दूध पिती परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी पीत असेल तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले होणार आहे असं म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आसते म्हणजे तुमचे दिवस चांगले येणार आहेत.
तुमचे नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येणार आहे आणि संपत्ती मध्ये वाढ ही होणार आहे जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिले तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत पैशाच्या नवीन संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहे तुमची प्रगती होणार आहे आणि तुम्ही प्रगती कडे वाटचाल करणार आहात तुमच्या घरात मांजरांनी पाणी पिणे तुमचे नशीब बदलणार असल्याचे लक्ष नाही तुम्हाला संपर्क मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढत असणार आहात तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करणार आहात त्याचे हे संकेत आहे.
मित्रांनो दुसऱ संकेत आहे ते म्हणजे जर तुमच्या घरात दोन मांजर एकमेकांशी भांडत असतील तर त्यांना ताबडतोब घरातून हाकलून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही तुमच्या घरासाठी ते अत्यंत अशुभ असणार आहे मित्रांनो जर तुमच्या घरात मांजर आली आणि भांडण लागली तर याचा अर्थ काय की लवकरच तुमच्या घरावर संकट येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होणार आहे आणि तुमच्याशी मोठा वाद होऊ शकतो.
कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या शेजारी यांच्यात भांडणाचे वातावरण देखील होऊ शकते म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भांडण करू देऊ नका जर तुमच्या घरात मांजर भांडत असतील अशा परिस्थितीत तुमच्या घरात भांडण होण्याची शक्यता आहे असे तुम्हाला दिसले तर अशावेळी तुम्ही शांत राहून सर्वांना समजून घ्या यावेळी जर तुम्ही शांत चित्तेने काम केला नाही तर तुमच्या घरातील नात्यात दुरावा येऊ शकतो.
मित्रांनो तिसरा संकेत आहे ते म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असेल आणि यावेळी मांजर तुमच्या रस्त्यात आडव येत असेल तर ते अशुभ चिन्ह मानले जाते अशा परिस्थितीमध्ये प्रवास करू नये अन्यथा काहीतरी वाईट घडु शकते असे सांगितले जाते परंतु ते दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे देखील फक्त शुभचिन्ह आहे कारण मांजर तुम्हाला आधीच सावध केली आहे की काहीतरी चुकीची घडणार आहे .
अशा परिस्थितीत शक्यच असल्यास प्रवास काही काळ पुढे ढकलावात प्रवास पुढे ढकलणे शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे थोडा वेळ थांबा आणि तुमच श्वास मोजा श्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्या किंवा एक घोट पाणी प्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल असे म्हणतात जे काही वाईट घडणार होते ते टळेल आणि तुम्ही तुमच्या कामावर सुरक्षितपणे जाऊ शकाल आणि तुमच्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचू शकाल.
मित्रांनो चौथा संकेत आहे ते म्हणजे मांजर रडणे ज्याप्रमाणे कुत्र्यांचे रडणे घरासाठी अशुभ असते त्याचप्रमाणे मांजराचे रडणे देखील घरासाठी अशुभ असते कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखत असते अशावेळी जर मांजर रडायला लागले तर उदास आवाजात शोक करत असेल तर तुमच्या घरासाठी ही अशुभ आहे जर एखाद मांजर तुमच्या जागेवर जाऊन वारंवार रडत असेल.
तर लगेच तिला हाकलून लावा लक्षात ठेवा की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही परंतु फक्त तिला घाबरवा आणि पळून लाव जेव्हा तुम्ही त्याला घाबरून पळवून लावाल तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल तुमच्या घरात काही वाईट घडणार नाही असल्याचे हे लक्षण असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला मांजराचे रडू ऐकू आलं तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा आणि तिथून त्या मांजराला पळवून लावा.