मित्रांनो आज काल घटस्फोटाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात चालले आहेत ते लव मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे दोन्हीही प्रक्रियेमध्ये घटस्फोट होत आहेत लग्न केलेल्या एक-दोन वर्षे देखील होत आहेत किंवा 31 40 वर्षापर्यंत देखील घटस्फोट होत आहेत तर मित्रांनो त्या पाठीमागे काही कारणे देखील असतात एखाद्या वेळेस स्त्री चुकीच्या असते तर एखाद्या वेळेस पुरुष चुकीचा असतो तर नेमकी कारणे कोणत्या आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो पती-पत्नी मधील तीव्र मतभेद हा त्यातला फारच महत्त्वाचा विषय आहे लग्नाच्या सुरुवातीच्या वेळेपासूनच काही पती-पत्नींचं थोडं देखील जमत नाही. ऍडजस्टमेंट ही गोष्ट देखील जणू त्यांना त्यांच्या लाईफ मधून घालवलेलीच आहे असे ते वागत असतात वेगवेगळ्या विचारांच्या बाबतीत पती-पत्नी मध्ये जर मतभेद होत असतील तर त्यांचा पुढे जाऊन जुळणं खूपच कठीण होऊन जातं.
मित्रांनो महत्वाची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पती व्यसनी किंवा स्वेराचार्य असणं मित्रांनो ज्या पत्नीचा पती व्यसनी किंवा स्वैराचार्य करणारा असेल तर त्याची पत्नी त्याला घटस्फोट देणे हे साहजिकच मानलं जातं त्यामुळे मित्रांनो पुरुषांनी व्यसनापासून हे लांबच राहिले पाहिजे त्यांच्या आयुष्याच्या विचार करून त्यांनी या सर्व गोष्टी टाळणे खूप गरजेचे आहेत.
मित्रांनो तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्त्रीचे किंवा पुरुषाचे म्हणजेच की पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध असणे मित्रांनो आजकाल घटस्फोटाचे सर्वात महत्त्वाचे कारण बनत चाललेले आहे स्त्री किंवा पुरुषाचे विवाहबाह्य संबंधांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त पुरुष जबाबदार दिसत असतात बघायला मिळत असते की दोघेही अहंकारे असतात दोघांपैकी एकांमध्ये देखील समजूतदारपणा नसतो आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये घटस्फोट होतात आणि हेही खूप महत्त्वाचा आहे.
मित्रांनो चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पतीकडून पत्नीला होणारी मारहाण मित्रांनो बरेच पुरुष हे आपल्या पत्नीवर हात उचलत असतात. तिला मारहाण करत असतात आणि ते आपल्याला दिसत देखील असतात तिच्या हातून थोडीशी चूक जरी झाली तरी ते तिला मारत असतात पुरुषांच्या अशा स्वभावाचा स्त्रियांना फार राग येत असतो आणि त्यांच्यामध्ये घटस्फोट होत असतात.
मित्रांनो पुढची जे कारण आहे ते म्हणजे दोघांमधील जे वैचारिकता भावत असणं. मित्रांनो बऱ्याच प्रकरणांमध्ये असं बघायला मिळते की पुरुषाचे वय हे स्त्रियांचे वयापेक्षा खूपच जास्त असतं त्यामुळे दोघांच्या विचारांमध्ये जी तफावत असते म्हणजेच की जो काहीगॅप राहतो म्हणजेच की एज गॅप त्या विचारांमध्ये तफावती राहणे साहजिकच आहे आणि म्हणूनच जास्त वय दोघांमध्ये कधीही असू नये आणि लग्न म्हणूनच पुढे जाताना तुटू शकत.
मित्रांनो पुढचं कारण सर्वात महत्त्वाचा आहे इतरांची तुलना आपल्या पाठीशी कधीही करू नये आणि हे हल्ले खूप याचं प्रमाण वाढत आहे बऱ्याच पुरुषांना एक वाईट सवय आहे ती म्हणजे आपल्या पत्नीची तुलना ही दुसऱ्या स्त्रीशी करणे आणि आपल्या पत्नीला कमी लेखन पुरुषांच्या अशा स्वभावाचा परिणाम असा होतो की स्त्री त्यांना घटस्फोट देऊन टाका.
स्त्रीला प्रियकराची फूस असणं किंवा पुरुषाला दुसऱ्या स्त्रीने घटस्फोट घेण्यास मजबूर केलं तर हा हल्लीच्या जमानामध्ये दिसणारा सर्वात प्रकार आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये असं बघायला मिळत असते की दोघांमध्येही तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशाने त्यांचे संबंध बिघडू लागतात व त्यांच्यात लवकरच घटस्फोट होतो.