बाईची नजर पुरुषाच्या या गोष्टीवर पडतेच …!!

Uncategorized

मित्रांनो, तुम्हाला एखादी स्त्री किंवा महिला आवडते तेव्हा तुम्ही तिला आकर्षित करण्यासाठी काय काय उपाय करत नाही किंवा भरपूर प्रयत्न करत असाल. पण बहुतेकदा त्या महिलेची आवड दुसऱ्या महिलेपेक्षा वेगळी असते. पण काही गोष्टी अशा असतात ज्या बहुतेक महिला पुरुषांमध्ये पाहतात. याचीच माहिती आज आपण जाणुन घेणार आहोत.

 

महिलांना आकर्षित करण्यासाठी त्यांना इम्प्रेस करण्यासाठी पुरुष खूप वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण महिलांना कसे पुरुष आवडतात कशा प्रकारचे पुरुष आवडतात कशा प्रकारचे पुरुषांकडे त्या आकर्षित होतात हे अधिक सांगून ठेवला आहे. जे पुरुष आपल्या गर्लफ्रेंड बरोबर प्रामाणिक असतात, पर स्त्रीवर वाईट नजर नसते अशा पुरुषांकडे स्त्रिया लवकरात आकर्षित होतात. स्त्रीचं किंवा मुलींचे लक्ष त्या पुरुषाच्या दिसण्यापेक्षा किंवा त्याच्या रूपापेक्षा त्याच्या व्यक्तिमत्वाकडे जास्त असतं.

 

त्या पुरुषाचे संस्कार त्यात तो त्याच्या कामावर किती प्रामाणिकपणा आहे त्याची देहबोली कशी आहे त्याचे ड्रेसिंग स्टाईल कसा आहे या सगळ्या गोष्टींचे बारकाईनं त्याच्यावरती लक्ष असतं. तो त्याची काम किती जबाबदारीने पार पाडतो. याही कडे त्यांचं लक्ष असतं. त्याचे संस्कार त्याच्या वागण्यातून दिसून येतात. याच्यामध्येही हे गुण असतील तर स्त्रिया नक्कीच तुमच्याकडे आकर्षित होतात. आणि स्त्रियांची नजर याच गोष्टींवर असते की तो कोणत्या पोझिशनवर आहे, तो काय करतो.

 

आणि त्याचं बॅकग्राऊंड कसा आहे, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे किंवा तू मुलगा कोणत्या पोझिशन वरती आहे, त्याचे एज्युकेशन काय आहे या गोष्टींकडे ही स्त्रिया बारकाईने लक्ष देतात. एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही रोडशोप रोमिओ असाल तर अशा मुलांना मुली अजिबात पसंत करत नाही आणि जी मुलं काम धंदा करत नाही. त्या मुलांकडेही मुली दुकुन कोणीही पाहत नाहीत.

 

अशा प्रकारे बाईची नजर पुरुषाच्या कोणत्या गोष्टीवर असते हे जाणून घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *