मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती आवडत असेल. किंवा तुम्ही कोणाला काहीही सांगितलेले जर समोरची व्यक्ती ऐकत नसेल. तर त्या व्यक्तीला वश करण्यासाठी तसेच आपल्या आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. यालाच वशीकरण असे म्हणतात. आजच्या या लेखामध्ये आपण असा एक मंत्र, पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुमच्यामध्ये वश करू शकता.
हा उपाय केल्यामुळे समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल तसे वागू लागेल. तुम्ही जे काम सांगाल ती व्यक्ती लगेच करेल. कधीच नकार देणार नाही. तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. या वशीकरण उपायाचा आपण फक्त सकारात्मक कामासाठी उपयोग करायचा आहे.वाईट कामासाठी या उपायाचा उपयोग अजिबात करू नका. ज्या व्यक्तीवर तुम्ही वशीकरण करणार आहात ती व्यक्ती तुमच्या चांगल्या ओळखीतली असायला पाहिजे.
हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये स्वार्थी किंवा चुकीची भावना अजिबात नसली पाहिजे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अगदी मनापासून प्रेम करत असाल आणी,ती व्यक्ती जर तुम्हाला अजिबातच भाव देत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्ही आठवड्याचे कोणत्याही दिवशी करू शकता. यासाठी कोणत्याही वेळ कालची बंधन नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वश करायचं असेल तर तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे.
“ओम नमो प्रेमे वशभू कुरू कुरू स्वाहा” अशाप्रकारे हा मंत्राचा जप तुम्हाला चार वेळेस करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला वश मध्ये करायचा आहे. त्या व्यक्तीचे नाव चार वेळा उच्चाराचे आहेत. हा उपाय करत असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी की या मंत्राचे आपण ज्या वेळेला उच्चारण करत असतो त्या वेळेला कोणीही हा मंत्र ऐकता कामा नये. नाहीतर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येणार नाही.
अशाप्रकारे हा साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फरक दिसून येईल.