मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की पुरुष स्त्रियांकडे आकर्षित होतो. त्याचप्रमाणे जितक्या प्रमाणामध्ये पुरुष स्त्रियांकडे आकर्षित होत असतात तेवढ्याच टक्के स्त्रिया या पुरुषांकडे आकर्षित होत असतात. फक्त पुरुष या गोष्टी स्त्रियांना बोलून दाखवतात आणि महिला या गोष्टी मनात ठेवतात. काही महिला इतक्या लाजाळू असतात की त्या बोलत देखील नाही. त्या काही इशारे देत असतात. ज्याच्यावरून त्या पुरुषाला समजते की ती महिला आपल्या प्रेमात आहे. हा कोणता इशारा आहे? याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
प्रत्येक पुरुषाच्या मनात असा एक प्रश्न नक्की उद्भवत असतो की समोरची स्त्री आपल्यावर आकर्षित झाली आहे की नाही? तर हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. तर बऱ्याच वेळा स्त्रिया जरी बोलून दाखवत नसल्या तरी त्या शारीरिक इशारे मात्र नक्कीच देतात आणि त्या शारीरिक इशारांवरून ते तुम्हाला ओळखायचं आहे. की स्त्री खरंच तुमच्याकडे आकर्षित झाली आहे की नाही. तर स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित झाली असेल तर तुमच्याकडे पाहून ती काही इशारे देते. याच इशारांवरून आपल्याला समजते की ती स्त्रिया आपल्याकडे आकर्षित झालेले आहेत की नाही.
स्त्रीचा आवडता पुरुष जेव्हा तिच्या समोर असतो तेव्हा ती सतत तिच्या केसांवरून हात फिरवत असते. म्हणजे स्त्रिया त्यांच्या केसाची खेळत असतात. तर महिला आपले केस व्यवस्थित करण्याचा नेहमीच ती प्रयत्न करत असते. तर जर तुमच्याकडे एखादी स्त्री आकर्षित झाली असेल तर ती तुम्ही समोर असताना तिच्या केसांसोबत खेळते म्हणजे संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे. याचा अर्थ असा देखील होतो की ती महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते.
त्याचबरोबर ज्या स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित झालेला आहे त्या तुमच्या कानात येऊन बोलतात. हे कुठल्याही प्रकारचे आमंत्रण नसते. परंतु जर एखादी स्त्री एखादया पुरुषाच्या कानाजवळ येऊन हळुवारपणे बोलत असेल, एखादी गोष्ट बोलत असेल तर त्या स्त्रियांच्या मनात तुमच्यासाठी प्रेम भाव आहेत. अशा वागण्याने ती स्त्री तुम्हाला पसंत करते हा संकेत तर देतच असते. आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंद करते त्यावेळी ती स्त्री इशाऱ्याने आपल्या मनातील गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते.
पुरुषांच्या बाबतीत या उलट परिस्थिती असते पुरुष आपले प्रेम उघडपणे बोलून टाकतात. परंतु स्त्रिया उघडपणे बोलत नाही. स्त्रिया या आपल्या इशारांच्या साह्याने आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवतात. हीच ईशारे तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. एखादी स्त्री बोलता-बोलता तुमच्याजवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करत असेल तर हा संकेत आहे की ती महिला तुम्हाला पसंत करत आहे. एखाद्या स्त्रीला तुमच्यासोबत सहवास करायचा असतो. तेव्हा जोरात श्वास घेऊन हेच दाखवण्याचा प्रयत्न करते किती तुमच्या सोबत संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे.
प्रत्येक महिला आपल्या जोडीदाराशी ही गोष्ट स्पष्ट बोलून दाखवत नाही. अशावेळी त्या आपल्या इशारांच्या साह्याने आपल्या जोडीदाराला सांगते. ते इशारे जोडीदाराला समजून घ्यायला हव्यात. तर जर तुम्ही रिलेशन मध्ये आहात आणि तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येऊन जोरात श्वास घेऊ लागला किंवा तुम्हाला उत्तेजित करू लागला तर समजून जा तिला तुमच्याशी संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे.
त्या स्त्रीच्या मनातील इच्छा तुम्ही ओळखायला हवी. आचारी चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे काही महिला ओठांना चावून आपल्या मनातील इच्छा जोडीदारांपर्यंत पोहोचवतात. हे सांगण्याचा प्रयत्न करतात किती स्त्री आपल्या जोडीदाराला पसंत करते किंवा त्याच्यासोबत सहवास करू इच्छित आहे.
अशाप्रकारे हे काही इशारे आहेत जे स्त्री आपल्या आवडत्या पुरुषाला देत असते.