मित्रांनो मुळव्याध हा प्रत्येक व्यक्तीला होत असतो काही व्यक्तींना तो खूप त्रासदायक असतो तर काही व्यक्तींना ते दिसून येत नाही तर मित्रांनो या त्यासाठी खूप वेगवेगळे उपाय देखील आहेत तर त्यातलेच काही उपाय आज आपण बघणार आहोत मुळव्याध ही अत्यंत अवघड गोष्ट आहे ज्या व्यक्तीला मुलगा झालेला असतो त्या व्यक्तीलाच हा त्रास कळतो.
मित्रांनो मुळव्याध का होतं जे आपण मसालेदार पदार्थ जे खात असतो त्यामुळे मुळव्याध हे होत असतं मुळव्याद्याची अनेक कारणे देखील आहेत त्यातलच म्हणजे की पोट साफ न होणे. बराच वेळ एका जागेवर बसून राहणे अनुवंशिकता अति मांसाहार अति तिखट खाणे यामुळे देखील मुळव्याध होत असतो.
तुम्ही ही एक जर सवय अंगीकारली तर तुमचा मुळव्याध कमी होणार आहे मित्रांनो तुम्ही कधीही झोपायचे आहे सकाळी लवकर उठून तुम्हाला शौचास जायचे आहे सकाळी लवकर उठून जर तुम्ही पहिला शौचास जात असाल तर तुम्हाला मूळव्याध कधीही होणार नाही.
मुळव्याध होऊ नये यासाठी दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे मुळव्याध होऊ नये म्हणून पोट साफ होणे हे अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या व्यक्तीच्या आसपास एरंडाचे तेल मिळत असेलब कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल वर किराणा दुकानांमध्ये देखील तुम्हाला एरंडेल तेल मिळेल
एरंडेल तेल तुम्ही जर भाकरी मध्ये अर्धा चमचा संध्याकाळी घातला तर तुमचा मुळव्याध लवकर कमी येईल आणि पोट साफ होण्यास देखील मदत होईल आणि त्याचबरोबर जर तुमचं पोट साफ झालं तर मुळव्याध देखील कमी होईल
मित्रांनो जर मुळव्याध झालेला असेल तर तर हा साधा सोपा उपाय तुम्ही करायचा आहे मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीची आवश्यकता आहे सर्वात पहिला आहे ते म्हणजे पेरू आणि दुसरा आहे ते म्हणजे सेंधव मीठ तुम्हाला कुठेही सहज अवेलेबल होईल पेरू हे सर्वांसाठीच खूप उपयुक्त फळ आहे. तुम्हाला यासाठी एक पेरूची फोड घ्यायची आहे व त्याच्यावरती सेंधव मीठ घालायचं आहे आपण बाहेर इतर कोणत्याही ठिकाणी पेरू कापून खात असतो त्याचप्रमाणे आपल्याला मिठाच्या ऐवजी सेंधव मीठ वापरायचे आहे. लिंबू आणि सैंधव मिठाचा उपाय याच्यासोबत जर केला तर परिणाम तुम्हाला चांगलाच मिळणार आहे.