कोणताही वि’षा’री साप चाव’ल्या’नंतर सर्वात अगोदर करा हे काम 100% जीव वाचेल असा उपाय ; मह’त्व’पूर्ण माहिती वाचून न’क्की शेअर करा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती जन्माला आला म्हणजे त्याचा मृत्यू हा असतो. आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि असे काही रोग असतात त्यातून आपली सुटका होत नाही. म्हणजे शेवटी आपल्याला मृत्यूला सामोरे जावे लागते. तर अनेक विषारी प्राणी देखील आहेत. ज्यामुळे त्यांच्या चावण्याने आपल्याला मृत्यू देखील ओढवतो. अनेक माळरान ठिकाणी किंवा झाडाझुडपात आपणाला असे अनेक विषारी प्राणी पाहायला मिळतात. तर आपल्या आसपास असणारा एक प्राणी म्हणजे साप आणि हा साप चावल्यानंतर आणि त्यानंतर मृत्यू झाल्याचे देखील आपण ऐकले असेलच. सापांच्या पाचशे पन्नास प्रजाती आढळतात. त्यापैकी पंधरा प्रजाती या खूपच विषारी असतात.

म्हणजेच त्यांच्या चावण्याने माणसांचा मृत्यू हा होतोच. परंतु काही प्रजाती त्यांच्या चावण्याने आपल्याला मृत्यू होत नाही. जरी ते चावले आणि मग त्यामुळे आपल्याला उलटी किंवा डोकेदुखी असा काही ना काही त्रास होतो. परंतु काही दिवसांनी हा त्रास आपला बरा होतो. परंतु 15 प्रजातीं आहेत सापांच्या त्यापैकी जरी साप जर आपल्याला चावला तर आपल्याला नक्कीच मृत्यू होतो. त्यापैकीच कोब्रा हा खूपच विषारी साप मानला जातो.

तर साप चावल्यानंतर आपणाला असे काही उपाय करता येतात हे तर उपाय तुम्ही केले तर तुमचा जीव वाचू शकतो. बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये जवळपास आसपास दवाखाने नसतात आणि मग दवाखान्याला जाण्यास विलंब लागल्यामुळे देखील माणसांचा मृत्यू झालेले आपण पाहिले असेल. तर जवळ तुमच्या दवाखाना नसेल आणि तुम्ही हे घरगुती उपाय जर घरच्या घरी केले तरी यामुळेच आपण साप चावल्याने जो काही मृत्यू होतो हा मृत्यू तुम्हाला टाळता येतो.

तर हे उपाय नेमके कोणते आहेत आपण याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. साप चावल्यानंतर एक पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे साप चावल्यानंतर आपण घाबरून जायचे नाही. बरेच व्यक्ती हे साप चावल्यामुळे घाबरतात आणि मग त्यामध्ये त्या व्यक्तींना हार्ट अटॅक येतो आणि ते मृत्यू देखील पावतात.

तर अशा वेळेस तुम्ही घाबरून न जाता शांत, शरीराची न हालचाल करता राहायचे आहे. जर तुम्ही घाबरला तर तुमच्या शरीरामध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि त्यामुळे मग लगेचच ते विषारी रक्त आपल्या शरीरामध्ये पसरू शकते. साप चावल्यानंतर कमीत कमी तीन तास तरी ते रक्त पूर्ण शरीरात पसरवण्यास लागतात आणि आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला तीन तास हे पुरेसे असतात.

तर साप चावल्यानंतर पहिला जो उपाय आपल्याला करता येतो तो म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला साप चावलेला आहे त्या ठिकाणची जी त्वचा असते ती तुम्ही ब्लेडच्या साह्याने देखील काढू शकता म्हणजेच त्यातील रक्त हे तुम्ही ब्लेडच्या साह्याने या भागातील रक्त काढू शकता जेणेकरून ते विषारी रक्त आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरणार नाही.

तसेच जर तुम्ही इंजेक्शन असते त्यातील पुढे जे सुई लावली असती त्याच्या पाठीमागे जो भाग आहे तो भाग तसाच तुम्ही ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्या ठिकाणी तसाच धरायचा आहे आणि साप चावलेल्या ठिकाणचे जे रक्त आहे ते आपण काढू शकता. हे रक्त काढल्यामुळे देखील आपल्या संपूर्ण शरीरात ते विषारी रक्त पसरणार नाही आणि आपल्याला मृत्यू देखील होणार नाही.

त्याचप्रमाणे अस एक औषध तुम्हाला मी सांगते. जे औषध तुम्ही देखील आपल्याला साप चावल्यानंतर मृत्यू न ओढण्यास फायदेशीर ठरेल. Naja 200 म्हणजेच Naja Tripudians 200 हे औषध देखील आपल्याला साप चावल्यानंतर खूपच फायदेशीर ठरते. म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलेला आहे त्या व्यक्तीला या औषधांमधील एक थेंब लगेचच तोंडामध्ये सोडायचा आहे. नंतर दहा मिनिटे झाल्यानंतर परत एक थेंब तोंडामध्ये सोडायचा आहे आणि नंतर दहा मिनिटांनी आणखीन एक थेंब तोंडामध्ये सोडायचा आहे.

असे तीन थेंब तुम्ही त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये दहा दहा मिनिटांनी सोडायचा आहे. यामुळे देखील तुमचा जीव वाचू शकतो. हे जे औषध आहे हे औषध देखील विषारी घटकांपासूनच बनलेले आहे. त्यामुळे विषच विषाला मारू शकतो. त्यामुळे तुम्ही साप चावल्यानंतर तुम्ही या विषारी औषधाचा वापर करू शकता. तर हे औषध तुम्ही घरामध्ये इतरत्र कुठेही ठेवता कामा नये. हे अगदी झाकून ठेवायचे आहे.

कारण हे खूपच विषारी असते आणि त्यामुळे साप चावल्यानंतर तुम्ही ते व्यक्तीला जर तीन थेंब दहा दहा मिनिटांनी दिले तर त्या व्यक्तीचा मृत्यू होणार नाही. तर असे हे उपाय तुम्ही साप चावल्यानंतर अवश्य करा. जर तुमच्या आसपास कुठे जवळ दवाखाना नसेल तर तुम्ही हे उपाय जर केला तर यामुळे तुमचा नक्कीच जीव वाचणार आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *