मित्रांनो,आजच्या काळात अनेक जण वाढलेल्या वजनामुळे चिंतेत आहेत. खराब जीवनशैली आणि तणाव हे वजन वाढण्याचे असू शकतात. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. काही लोक जिममध्ये जातात आणि काही लोक डाएट सुद्धा फॉलो करतात. पण एवढं करूनही वजन कमी होत नाही. तुम्हीही या लोकांपैकी एक असाल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला ना जिममध्ये जाण्याची गरज आहे ना भूकेले राहण्याची गरज आहे. आज मी तुम्हाला असे एक वेटलॉस ड्रिंक सांगणार आहे हे जे ड्रिंक तुम्ही जर घेतला तर तुमचे वजन नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
दिवसभरात 2 ते 3 वेळा या ड्रिंकचे सेवन केल्याने तुमचे वजन सहज कमी होऊ शकते आणि तुम्ही स्लिम कंबर देखील मिळवू शकता. चला जाणून घेऊया या पेयाबद्दल. हिवाळ्यात अनेकांचे वजन वाढते.
आपले वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय खूप सारे आहेत. तर मित्रांनो असाच एक घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. या उपायामुळे तुमचे जे वजन आहे ते वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. अगदी कमी खर्चिक असा हा उपाय आहे. या उपायामुळे तुम्हाला जो काही वजन वाढण्याने जो काही त्रास होत आहे तो त्रास देखील कमी होतो.
तर मित्रांनो या घरगुती उपायासाठी कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे आणि हा उपाय नेमका कसा करायचा आहे याविषयी सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो पहिल्यांदा आपणाला कढई घ्यायची आहे.
तर मित्रांनो तुम्ही एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालायचे आहे. या कढईमध्ये आपण दोन ग्लास पाणी घातल्यानंतर आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे. मित्रांनो आपल्याला वजन कमी करण्यासाठी जिरे खूपच फायदेशीर ठरते. जिऱ्याचे सेवन एक्सरसाइज आणि बॅलन्स डाएटबरोबर वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने करु शकतो.
नंतर मित्रांनो आपणाला एक इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. मित्रांनो दालचिनी देखील आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. त्याचबरोबर मित्रांनो अनेक आजारांपासून देखील सुटका मिळवण्यासाठी दालचिनीचा वापर केला जातो. तसेच मित्रांनो तुम्ही जर दालचिनीचे सेवन दररोज जर केले तर यामुळे देखील तुमचा जो लठ्ठपणा आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होते. तर मित्रांनो एक इंच दालचिनीचा तुकडा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे.
तसेच मित्रांनो आपणाला या उपायासाठी इलायची लागणार आहे. मित्रांनो आपणाला दोन इलायची घ्यायचे आहेत आणि त्या सोलायच्या आहेत आणि त्या पूर्ण पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. मित्रांनो इलायची देखील आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यामध्ये खूपच महत्त्वाची ठरते.
तर मित्रांनो दोन इलायची आपणाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. यानंतर जो आपल्याला महत्त्वाचा जो पदार्थ लागणार आहे तो आहे लिंबू. मित्रांनो एक लिंबू घेऊन त्याचे गोलाकार आकारात भाग म्हणजेच तुकडे करायचे आहेत. मित्रांनो साधारणतः पाच ते सहा आपणाला गोलाकार तुकडे एका लिंबूचे करायचे आहेत आणि ते तुकडे आपणाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत.
मित्रांनो हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर आपणाला ते चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून म्हणजेच मिक्स करून घ्यायचे आहेत. मित्रांनो आपण दोन ग्लास पाणी घेतलेल आहे ते पाणी आपल्याला एक ग्लास होईपर्यंत हे सर्व मिश्रण उकळवायचे आहे. मित्रांनो दोन ग्लास पाण्याचे एक ग्लास झाल्यानंतर आपणाला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला नंतर हे पाणी गाळून घ्यायच आहे.
मित्रांनो हे पाणी गाळून झाल्यानंतर जे पदार्थ शिल्लक राहतात ते तुम्ही फेकून न देता तुम्ही ते तसेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्यांदा तुम्ही ज्या वेळेस हे ड्रिंक तयार करणार आहात त्यावेळेस तुम्ही ते वापरले तरीही चालते. तर मित्रांनो जे पाणी आपण गाळून घेतलेले आहे त्यामध्ये मित्रांनो चवीनुसार तुम्ही काळे मीठ त्यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये मध देखील घालू शकता.
तर मित्रांनो ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे अशा लोकांनी यामध्ये मध ॲड करायचा नाही. फक्त काळे मीठ त्यामध्ये घालून हे वेट लॉस ड्रिंक प्यायचे आहे. तर मित्रांनो हे ड्रिंक कधी प्यायचे हे आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो तुम्हाला जर आपले वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळी ज्यावेळेस जेवणार आहात त्याच्या अगोदर एक तास आपणाला हे ड्रिंक प्यायचे आहे आणि त्यानंतर एक तास झाल्यानंतर आपल्याला जेवायचे आहे. जर तुमचे वजन खूपच वाढलेले असेल तर तुम्ही संध्याकाळी जेवणाच्या अगोदर एक तास हे वेटलॉस ड्रिंक पिऊ शकता.
म्हणजे दिवसभरात दोन वेळेस तुम्ही हे वेट लॉस ड्रिंक पिऊ शकता. नंतर हे वेट लॉस ड्रिंक पिल्यानंतर एक तासभर तुम्ही अजिबात काहीही खायचे नाही.
तसेच मित्रांनो तुम्ही जे हे वेट लॉस ड्रिंक पीत असता त्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज योगा देखील करायचे आहे आणि जंक फूडचे अजिबात आपल्या आहारामध्ये समावेश करायचा नाही. तर मित्रांनो हा जो घरगुती उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. अगदी कमी खर्चिक असा हा उपाय आहे. तर तुमचे देखील वजन जर वाढलेले असेल तर हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. तुमचे वजन नक्कीच कमी होईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.