मित्रांनो, केसामधील उवा आणि लिखा मारण्यासाठी करा हा घरगुती उपाय. केसांमध्ये उवा आणि लिखा होणे हे आजार किंवा आजाराचे लक्षण नसते. पण यामुळे सतत आणि विनाकारण डोके खाजत राहते. लहान असो की मोठा अगदी कोणाच्याही केसांमध्ये उवा होऊ शकतात. अगदी दररोज केस धुतले जात नसतील तर बाजारातील केमिकलयुक्त हे प्रोडक्ट चा वापर करण्यापेक्षा किंवा त्याचे दुष्परिणाम सहन करण्यापेक्षा पद्धतीने बनवलेला घरगुती उपाय तुम्ही फक्त चार ते पाच दिवस करा. तुमच्या केसातील उवा लिखा पूर्णपणे नष्ट होतील. चला तर जाणून घेऊया त हा उपाय कसा बनवायचा..
अनेकांना केस गळणे ,केस तुटणे ,केस अकाली पांढरे होणे त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा होणे ,केसांमध्ये उवा, लिखा भरपूर प्रमाणामध्ये होणे यासारखी समस्या उद्भवत असते.या सगळ्या समस्या घालवण्यासाठी आज आपल्या लेखांमध्ये आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
हा उपाय अगदी घरगुती असल्यामुळे त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय अवश्य करा. तर मित्रांनो आपल्याला प्रमुख जो घटक लागणार आहे तो म्हणजे तुळशीची पाने तुळशीची पाने हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीबॅक्टरियल घटक असतात.
म्हणूनच मित्रांनो आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीचे पाने वापरायचे आहेत. तर मित्रांनो हा उपाय करताना सर्वात आधी आपल्याला एक मूठभर तुळशीचे पाने घ्यायचे आहे. मित्रांनो हे पाने घेत असताना आपल्याला ताजी पाण्यात घ्यायची आहेत.
त्यानंतर मित्रांनो मिठाच्या पाण्यामध्ये ही पाणी आपल्याला घ्यायचे आहेत आणि मगच या उपायासाठी वापरायचे आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे पाणी स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर आपल्याला यांचा रस काढून घ्यायचा आहे. म्हणजेच मित्रांनो तुळशीच्या पानांचा आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो हा रस आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो. परंतु एका वेळेच्या उपायासाठी मूठभर तुळशीची पाने आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे.
मित्रांनो हा रस आपल्याला आपल्या डोक्यांमध्ये सगळ्या ठिकाणी लावून व्यवस्थितपणे मसाज करायचा आहे. म्हणजेच मित्रांनो आपल्यालाही तुळशीचे पाणी लावायचे आहेत आणि यापासून जो रस निघेल त्या रसाने आपल्याला आपले संपूर्ण केस मालिश करायचे आहेत.
म्हणजेच या केसांच्या रसामध्ये असणारे घटक हे आपले केसांमध्ये मिक्स होतील आणि त्याचबरोबर यामध्ये पोषक घटक आहेत तेही आपल्या केसांना मिळतील. म्हणूनच मित्रांनो आपल्याला या रसाने आपल्या संपूर्ण केसांना आतील बाजूपर्यंत मसाज करायचे आहे.
यामुळे तुमच्या वा लिखा निघून जातील आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुळशीच्या पानांमध्ये असणारे पोषक घटक मिळतील तर असा एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.