कोल्हापूर ते रत्नागिरी प्रवासादरम्यान घडलेली एक सत्य घटना या चार मित्रांना आलेला अतिशय भयंकर असा अनुभव वाचून अंगावर काटा आला ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आजचा जो अनुभव आपण बघणार आहोत तो एकदम भीतीदायक आणि थरारक असा असणार आहे तर मित्रांनो माझ नाव ऋचा गांधी आहे.मी माझ्या भावाच्या लग्नासाठी गावी आले होते आणि तिथे माझे चुलत भाऊ असे आम्ही पाच सहा जन होतो लग्न झाल्यानंतर आम्ही कुठेतरी फिरायला जायचा विचार केला होता कारण आम्हाला सगळ्यांना चार-पाच दिवसाची सुट्टी होती त्यामुळे आम्ही खूप वर्षांनी तर भेटलो होतो त्याचबरोबर कुठेतरी फिरायला जायचं हा आम्ही प्लॅन तयार केला पण जायचं कुठे हा विचार करत असताना त्यातल्या एकाने म्हटले की आपण रत्नागिरीला जाऊ.

 

मग रत्नागिरीला जाण्याचा आम्ही फिक्स केलं व तिथून आम्ही घरच्यांना सांगितलं की आम्ही फिरायला जाणार आहोत मग घरच्यांनी कोणत्याही प्रकारचा आम्हाला कारण न देता डायरेक्ट जावा म्हणून सांगितलं होतं त्यानंतर मी माझ्या वडिलांना देखील सांगितलं की बाबा मी आता रत्नागिरीला फिरायला जाणार आहे तर माझे बाबा देखील म्हटले जा एन्जॉय कर आणि जाताना आपली गाडी घेऊन जा असे म्हटले तर त्याच्यावरून आम्ही सर्वजण खूप खुश झालो व मी म्हणाली की बाबा संकेत खूप गाडी चांगली चालवतो त्यालाच आम्ही घेऊन जाणार आहे .

 

आम्ही जायच्या तयारीत होतो आमच्या सर्व बॅग पॅक करून आम्ही निघायला सुरू केलं रात्रीची वेळ होती व आम्ही जायला सुरुवात केली थोड्या अंतर कापल्यानंतर आमच्यातली एक म्हटली की कोल्हापूरला आलोच आहोत तर आपण कोल्हापूरच्या दर्शन घेऊन जाऊ वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊन फिरून येऊ असं ती म्हणत होती आम्ही म्हटलं राहू दे आता खूप वेळ झालेला आहे रात्रीचा प्रवास करत आहोत तर नको जायला डायरेक्ट आपण रत्नागिरीला जाऊया असे म्हणत की काही केले ऐकण्यात मन आम्ही थोड्या वेळ कोल्हापूरचे दर्शन घेतलं.

 

 

दर्शन घेऊन झाल्यानंतर कोल्हापूर ते रत्नागिरी १४० किलोमीटरचा अंतर होतं ते आम्हाला पूर्ण करायचं होतं त्यासाठी आम्ही थोडेच फिरलो आणि लगेच गाडीमध्ये येऊन बसलो व रत्नागिरीला जायला निघालो थोडा अंतर पार केल्यानंतर आम्हाला खूप जोराची भूक लागली होती पण खायचं काही आम्हाला कुठेच काही दिसत नव्हतं असेच आम्ही घाट पार करत होतो एका घाटाच्या साईटलाच अंदुकाशा उजेडात आम्हाला एक ढाबा दिसला तो पण विचित्र असा होता पूर्ण काही नव्हतं पण आम्हाला लागलेली भूक होती त्याच्यामुळे आम्ही तिथे जाऊन बसायचा विचार केला.

 

पण आमच्यातले दोघं म्हटले की नको जायला अरे तिथे काहीतरी मला विचित्र दिसत आहे किंवा विचित्र वाटत आहे ही जागा नाही चांगली तरी माझं मला समजले नाही की मी जाऊन तिथे कधी बसले आणि मी तिथे जाऊन सगळ्यांना हात वारे करून बोलून घेत होते मग तिथे सर्वजण आले पण आता ऑर्डर काय करायची असं आम्हाला प्रश्न पडला होता पण तिथे तीन माणसे होती त्यातल्या एका माणसाने विचित्र हात करून ती पाठी दाखवली त्या ठिकाणी फक्त कांदे भजी आणि चहाच मिळत होता पण आता रात्रीची वेळ झाली होती पुढे ढाबा मिळेल की नाही हे माहीत नव्हतं.

 

त्याच्यामुळे आम्ही कांदा भजी आणि चहा घेण्याचा विचार केला चार प्लेट भजी द्या आणि सहा चहा द्या असं मी त्यांना सांगितलं व ते आत ऑर्डर करायला गेले बराच वेळ झाला त्यांनी आले नाहीत म्हणून आम्ही त्यांना आवाज देत होतो पण आतून काही आवाज येत नव्हता अशातच सुरज ला बाथरूमला आलेलो होतो म्हणून तो एकटा जायला त्या अंधारामध्ये घाबरत होता त्यासोबतच अनेक कीर्तन नावाचा मुलगा होता त्याला आम्ही पाठवून दिलं त्याच्यासोबत टॉर्च लावून दिलं ते दोघेही टॉर्च चया मदतीने त्या अंधाराच्या दिशेने जाऊ लागले.

 

अंधाराच्या दिशेने जात असतानाच त्यातल्या सुरजला आत किचनमध्ये असं दिसून आले की तीन माणसे होती त्यांना छातीच्या खालचा भाग नव्हताच म्हणजेच की त्यांना खालचा भाग कोणताही नव्हता एक आधारशिवाय ते कसे काय उभा राहू शकते असा विचार आम्ही करत होतो आम्ही खूप घाबरलो होतो तेवढ्यातच हे त्यांना सुद्धा ते दृश्य दिसलं आम्ही तिथून कसे बसेल निघून आम्ही सर्वां जवळ आलो व सर्वांना ते सांगू लागलो तरी त्यांना ते पटना असू दे राहू देते असे म्हणत होते पण त्याच्यानंतर खूप वेळ झाल्यानंतर न त्याच्या त्याच्यातील एक माणूस आमच्या जवळ आला.

 

व मला हात वारे करून खुनवत होता मी कशीबशी त्यांच्या जवळ गेले व त्यात आम्ही जी काही ऑर्डर दिली होती ती ती आली व समोर बघते तर काय एकदमच मी घाबरून गेले मला काही कळेनासे झाले समोर डोकं नसलेला माणूस मला दिसला व मी पूर्ण घाबरून गेले कशीबशी तिथून मी सर्वांना प्लेटा दिल्या व सर्वांना मी सांगू लागले की पटकन आवरा इथून आपल्याला लवकर जायचं आहे आणि काय प्रकार घडला मी त्यांना देखील सांगितलं ते पण खूप घाबरून गेले होते ..

 

आणि कसं बसा मी पटकन आवरलो पण आम्हाला तिथून जायला एना म्हणजेच की आमचं पायापुढे सरके नातच आम्ही फिरून फिरून त्याच ठिकाणी येत होतो ती माणसे आमच्याकडे बघून विचित्र असा हसत होते व आम्हाला चिडवत देखील होते कसेबसे आम्ही गाडीपर्यंत पोहोचलो पण गाडीमध्ये पोहोचल्यानंतर ना कील्ली सापडेना किल्ली शोधण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला तरी देखील आम्हाला किल्ली सापडली नाही त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने आम्हाला किल्ली सापडली गाडी आम्ही चालू केली आम्ही गाडीत बसलो पण गाडी काही लवकर सुरू होईना.

 

आम्ही खूप घाबरून गेलो होतो एकमेकांना आम्ही धीर देत होतो थोड्या वेळा नंतर गाडी सुरू झाली व आम्ही जायला निघालो पण खूप जास्त स्पीडच्या साह्याने गाडी चालवत होतो तरी देखील आम्ही आहे त्याच ठिकाणी होतो थोड्या वेळानंतर आम्हाला घाटामध्ये आजोबा दिसले तिथे मी म्हणालो की गाडी थांबूया ते आजोबा आहे त्यांना आपण आत घेऊया ते देखील इथे अडकले असतील पण आमच्यातली एक म्हणाली की नको ते देखील भुताचेच कोणतरी असतील असा आम्ही नाकारून पुढे जायला निघालो पुढे जात असतानाच आम्हाला विचित्र असा अनुभव देखील येतो.

 

ते म्हणजेच की गाडीवर अचानकपणे काहीतरी पडलेलं किंवा आमच्या गाडीसमोर एकदम असं लांब लचक हात मोठे मोठे नखे व पाठीमागून ते तीन येणारे माणसे म्हणजेच किती विचित्र असं भूत आम्ही तिथून कसेबसे पुढे आलो व मी अचानक पाठीमागे बघितलं तर पाठीमागे तोच माणूस पाय नसलेला माणूस बसलेला होता आम्ही ते बघून एकदम धस झालं व आम्ही खूप मोठ्या प्रमाणात घाबरून गेलो होतो तेवढ्यातच आमच्या सोबत असलेल्या एका मुलीला कुठून सुचलं माहित नाही ती श्रीराम श्रीराम म्हणायला लागली.

 

श्रीराम म्हणतात ते दृश्य अचानक नाहीस झालं व आम्हाला असा पुसत असा आवाज ऐकू आला की तुम्ही घाट सोडलेला आहात व तुम्ही आज तर वाचला पण पुढे वाचाल की नाही माहित नाही असेच आम्ही घाबरत थोडे अंतर पार केले व थोडे अंतर पार करून झाल्यानंतर आम्ही थांबलो एकमेकांना घट्ट मिठी मारली व एक विचार केला इथून पुढे कधीही रात्रीचा प्रवास करायचा नाही तर मित्रांनो असा हा अनुभव थरारक करून देणार होता.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *