मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना धूम्रपान करण्याची सवय असते आणि मित्रांनो ज्यावेळी एखादी व्यक्ती धूम्रपान करत असते तेव्हा त्या सिगरेट मधून निघणाऱ्या धुराचा थेट फुफ्फुसांवर परिणाम होतो. यामुळेच आजकाल बहुतेक लोकांना श्वास लागणे, खोकला, श्वासनलिकेतील अस्वस्थता यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि श्वासोच्छवासाच्या आजाराने किंवा अस्थमासारख्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुमच्या फुफ्फुसांचे संरक्षण करणे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. दिवाळीपूर्वी धुरामुळे तुमच्या फुफ्फुसांचे गंभीर नुकसान होऊ शकते, तुम्ही ते स्वच्छ करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात सिगरेट ओढते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये निकोटीन नावाचे विषारी द्रव्य तयार होते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये याची मात्रा वाढते. तेव्हा त्याला वारंवार सिगरेट प्यावे असे वाटते म्हणजे ती व्यक्ती खूप सिगरेट ओढतो. ते तिची एक सवयच होऊन जाते. म्हणूनच ज्यावेळी अशा पद्धतीने एखादी व्यक्ती वारंवार सिगारेट ओढते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये निकोटीचे प्रमाण वाढते .
आणि हे निकोटीन आपल्या शरीरामध्ये असणारे रक्त अशुद्ध करते आणि हे अशुद्ध झालेले रक्तच खूपच आपल्या प्रत्येक अवयवा पर्यंत पोहोचवते आणि नंतर याचा वाईट परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतो.मित्रांनो जर तुम्हाला श्वास गेला त्रास होत असेल किंवा चालताना तुम्हाला सारखा दम लागत असेल जेव्हा तुम्ही थोडेफार चालता किंवा शिडीवरून उतरता किंवा चढता तेव्हा जर तुम्हाला दम देखील लागत असेल तर समजून जायचं की तुम्हाला फुफुसाचे काहीतरी आजार आहे. याच्या पासून तुम्हाला सुटका मिळवण्यासाठी काही उपाय करायचे आहे तर ते कोणते उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
सर्वात पहिला आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला दिवसभरात भरपूर पाणी प्यायचं आहे पाणी पिल्यामुळे फुफ्फुसामध्ये नियंत्रण राहते व आपल्याला श्वास घ्यायला कोणताही त्रास होत नाही त्याच्यानंतर आपल्याला लसूण आणि कांद्याचा जास्त वापर करायचा आहे. त्याच्यानंतरन दिवसभरामध्ये तुम्हाला सफरचंद सेवन देखील भरपूर वेळा करायचा आहे. सफरचंद मुळे आपल्याला विटामिन ए आणि विटामिन सी देखील आपल्याला मिळत असते.
लहान मुलांना जर याचा त्रास असेल तर त्यांना ज्यूस करून प्यायला द्यायचा आहे आणि जर मोठी व्यक्ती असेल तर त्यांनी सफरचंद चावून खाल्ले तरी देखील चालू शकतो दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला कोबीचा करायचा आहे पत्ता गोबी आणि फुल बी याचा देखील तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सेवन करायचा आहे याच्यामुळे जो काही तुम्हाला त्रास होत आहे तो त्रास कमी होतो व तुम्हाला भीतीदायक असे काहीच वाटत नाही त्याच्यानंतर हळदीचा देखील तुम्हाला सेवन करायचे आहे आयुर्वेदामध्ये याचे खूपच महत्त्व देखील सांगितले गेलेले आहे. तर साधे सोपे असे हे काही उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचं आहे याच्यामुळे तुम्हाला जे काही आजार असतील ते लवकरच बरे होणार आहेत.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.