मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे अगदी तरुण वयातच मधुमेह, रक्तदाब , हृदयविकार असे विकार अनेकांना गाठत आहेत. मधुमेह, रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधं घेतली जातात. तुम्हाला मधुमेहाची लक्षणं दिसत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. उपचारांसाठी प्रथम घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक औषधं वापरणं चांगलं होईल. विशेष म्हणजे यातली अनेक औषधं आपल्या घरातही सहज उपलब्ध होतात. त्यामुळे घरच्या घरी हे उपाय करून मधुमेह आटोक्यात ठेवता येतो.
तर मित्रांनो शुगर या आजारांपासून सुटका हवी असेल तर आपल्या आहाराकडे विशेष आपले लक्ष असणे गरजेचे आहे. मित्रांनो म्हणजे असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला खायचे आहेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत याविषयीची सविस्तर माहिती मी आज सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला सकाळी उपाशीपोटी तुम्ही पपई खाऊ शकता. तसेच मित्रांनो मोड आलेले मेथीचे दाणे देखील तुम्ही खाऊ शकता.
यामुळे तुमची शुगर कंट्रोल मध्ये राहू शकते. तसेच मित्रांनो तुम्ही दालचिनीचा चहा देखील सकाळी प्यायचा आहे. या दालचिनीचा चहा आपल्या शरीरात खूपच फायदेशीर ठरतो. मित्रांनो दालचिनीचा चहा तुम्ही दररोज पिला तर यामुळे तुमचा जो शुगरचा त्रास आहे हा त्रास कमी होणार आहे. म्हणजेच तुमची शुगर आहे ती कंट्रोल मध्ये राहणार आहे.
तसेच मित्रांनो तुम्ही दररोज कढीपत्त्याची पाच ते सहा पाने जर खाल्ली तर तुमची शुगर ही कंट्रोलमध्ये देखील राहू शकते. जर मित्रांनो तुम्हाला शुगरचा त्रास हा पूर्णपणे नष्ट करायचा आहे तर यासाठी तुम्ही नियमित व्यायाम ठेवला पाहिजे. तसेच योगासनेदेखील तुम्ही चालू ठेवावेत. तसेच तुमचे जे वजन आहे ते वजन देखील तुम्ही वाढू द्यायचे नाही आणि जे काही गोड फळे आहेत ही फळे देखील तुम्ही अजिबात सेवन करायची नाहीत.
तसेच मित्रांनो तुम्ही पेरू, जांभूळ आणि पपईचे सेवन करायचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही कारले, टोमॅटो, काकडी, सदाफुलीची फुले, कडुलिंबाची पाने याचा ज्यूस करून तुम्ही उपाशीपोटी 21 दिवस प्यायचा आहे. यामुळे तुमचा जो काही शुगरचा त्रास असेल तो पूर्णपणे कमी होण्यास मदत होईल. तसेच मित्रांनो आपली शुगर कमी करण्यासाठी म्हणजेच शुगर या आजारापासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर मित्रांनो मेथी दाणे म्हणजेच अंकुरित मेथीदाण्याचे सेवन तुम्ही दररोज करणे गरजेचे आहे.
मित्रांनो शुगर पूर्णपणे जर तुम्हाला नष्ट करायचे असेल तर मित्रांनो काही गोष्टींची काळजी देखील तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही तुमच्या जेवणाची योग्य ती वेळ ठरवायची आहे आणि त्यावेळी तुम्हाला जेवण करायचं आहे. तसेच मित्रांनो उपाशीपोटी अजिबात राहायचं नाही. सॅलड वगैरेचा जास्त प्रमाणात वापर आपल्या भोजनामध्ये करायचा आहे. तसेच मित्रांनो शराब याचे सेवन तुम्ही अजिबात करू नये. तसेच उपवास वगैरे अजिबात करायचे नाहीत.
तसेच मित्रांनो तुम्ही जंग फूडचा वापर अजिबात आपल्या आहारामध्ये करायचा नाही. कारण जंग फूड्स मध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. मग यामुळे आपली शुगर लेवल वाढली जाते. त्यामुळे मित्रांनो जंग फूडचा वापर अजिबात आपल्या आहारामध्ये करायचा नाही. तसेच मित्रांनो आपल्या आहारामध्ये अजिबात सेवन करायचे नाही. तसेच मित्रांनो गोड चहा देखील आपण अजिबात सेवन करायचे नाही.
तसेच मित्रांनो डॉक्टरांचा सल्ला न घेता आपण शुगर कमी करण्यासाठी ज्या गोळ्या घेतो त्या गोळ्या देखील आपणाला अजिबात घ्यायचा नाही. तर मित्रांनो ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे अशा लोकांनी पालेभाज्या म्हणजेच मेथी, पालक अशा हिरव्या पालेभाज्या खायच्या आहेत. तसेच मित्रांनो दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे दह्याचे देखील सेवन शुगर असलेल्या लोकांनी करायचे आहे.
तसेच मित्रांनो बरेच शुगर असणारे लोक हे गुळाचे सेवन करतात. परंतु मित्रांनो तुम्ही गुळाचे देखील सेवन अजिबात करायचे नाही. तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. म्हणजेच त्यामध्ये साखर न घालता लिंबू पाणी सेवन केल्याने तुमची शुगर कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मित्रांनो शुगर असलेल्या लोकांनी जास्तीत जास्त पाणी प्यायचे आहे. म्हणजेच दिवसभरात अशा लोकांनी दहा ते बारा ग्लास पाणी प्यायचे आहे.
ज्यांना आपली शुगर कंट्रोलमध्ये राहावी किंवा तुम्हाला शुगर पूर्णपणे नष्ट करायची असेल तर वरील सांगितल्याप्रमाणे पदार्थांचे तुम्ही सेवन केला तर यामुळे तुमची शुगर ही कंट्रोलमध्ये राहील. तुम्हाला अनेक पैसे खर्च देखील करावे लागणार नाही. तुम्ही हे घरगुती उपाय अवश्य करून पहा. यामुळे तुमचा शुगरचा त्रास जो आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.