मित्रांनो आता थोड्याच दिवसांमध्ये महाशिवरात्री येणार आहे महाशिवरात्री म्हणजे शिवांना प्रसन्न करून घेण्याचा दिवस या दिवशी तुम्ही शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करायचे आहेत त्या मुळे तुमच्यावर महादेव प्रसन्न होणार आहे तर कोणत्या वस्तू आपल्याला शिवलिंगावर ते अर्पण करायचे आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचे सगळ्यात वर्षाच्या सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही शिवलिंगावर यातील जमतील तेवढ्या वस्तू सर तुम्ही अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी या येणारच नाही आणि आल्या तरी त्या गायब होतील कारण भगवान महादेव जे आहेत त्यांना जर आपण प्रसन्न केलं ना तर आपल्याला कसलीही भीती राहत नाही
तर त्यामुळे महाशिवरात्री हा असा दिवस आहे की या दिवशी वर्षातून एकदाच आपल्याला भगवान शंकराची उपासना जी आहे पूजा जी आहे ती करता येते आणि तो अतिशय प्रभावी दिवस आहे शुक्रवारी तुम्हाला महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या शिवलिंगावर या वस्तू आर्पण करायचे आहेत तुमच्या घरात शिवलिंग असेल पिंड असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात.
किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन केलं तरी चालेल सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री करा तरीसुद्धाता वेळात वेळ काढून तुम्हाला या वस्तू अर्पण करायचंच आहे या वस्तू तुम्ही अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल या वस्तू अर्पण केल्यामुळे भोलेनाथ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात सर्व आपल्या मनातल्या इच्छा ते पूर्ण करतात त्यामुळे न चुकता तुम्हाला या वस्तू अर्पण करायचा आहे .
आता बघा महाशिवरात्र म्हणजे काय तर या दिवशी भगवान शिव आणि माता-पार्वती यांचा शुभविवाह झाला होता तर तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्र म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी आपण व्रत उपासना जे आहे ते करत असतो तर जसं मी सांगितलं यावर्षी आठ मार्चला शुक्रवारी आहे या दिवशी पूजा कशी करायची आहे काय काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय काय करू शकतो .
कोणत्याही पूजेच्या दुकानांमध्ये तुम्हाला मिळेल आता मला पार्वती जेव्हा सती स्वरूपात जाऊन त्या भस्म झाल्या होत्या तर तेव्हापासून भगवान शंकर जी आहे महादेव जे आहे तर ते आपल्या कपाळी भस्म लावतात तर तेव्हापासून तुम्ही बघितलं असेल की भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये तुम्ही कधी गेले तर तिथे सुद्धा भस्म लावलेले असतात महादेवाच्या शिवलिंगाला भस्म अर्पण केलेल असतं तर त्यामुळे आणि असं म्हणतात की भगवान शंकर जे आहे त्यांचा वास स्मशानामध्ये असतो .
आणि ते मानवाला संदेश देतात की प्रत्येक मनुष्याचे अंतिम सत्य हेच आहेत म्हणून प्रत्येक माणसाला व्हायचे आहे त्या व्यक्तीच्या माती इच्छा जी आहे ती पूर्ण होते महादेव त्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बेलपत्र आपण बघितलं असेल कधी पण महादेवांचे कुठली पण पूजा बैलपत्र शिवाय पूर्ण होत नाही बेलपत्र कसं असतं आपल्याला माहिती त्याला वरती एक पण आणि साईडला जवळपास आणि संपूर्ण तुटलेले वगैरे बेलपत्र करायचे नाहीये.
तर शिवलिंगाच्या पूजेच्या वेळेस आपल्याला पहिल्या बेलपत्र शिवाय महादेवांची कुठलीही पूजा पूर्ण होत नाही यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आकडा तर आकडा काय तर रुईच्या झाडाचं जे फुल असतं तर त्याला आपण आकडा म्हणतो तर ते आकड्याचा फुल महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे अगदी तुम्ही एक अर्पण केलं तरी चालेल जेव्हा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हे फुल अर्पण करतात तर 1000 पटीने तुम्हाला पुण्या मिळतो .
महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केला तर आणि भगवान महाशंकर जे आहे ते आपल्या प्रसन्न होतात आणि आपली मनाची इच्छा तर बोलून दाखवायचे आहे 100% ते इच्छा जी आहे ती पूर्ण होते नक्की ही गोष्ट आता या गोष्टी मी तुम्हाला सांगते मिळतात याचा जमतील तितक्या वस्तू तुम्ही अर्पण करा यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोमातेचे दूध तर शिवलिंगावर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे .
आणि लक्षात ठेवा शिवलिंगावरचे आपण दूध अर्पण करतो तर ते गरम नसावे ते थोडे फार थंड म्हणजेच की आकडी दूध आपल्याला अर्पण करायचे आहे पण भगवान शंकरांच्या शिवलिंगाला तुम्हाला चंदनाचा टिळक लावायचा आहे जे लोक शिवलिंगावर चंदनाचा टिळक लावतात तर त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद जे आहे ते अगदी भरभरून मिळतं त्यांना जीवनामध्ये कुठल्याही गोष्टींची कमी राहत नाही तिला तर पुढची गोष्ट म्हणजे गंगाजल मी गंगाजलचे एक तरी बाटली आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळतं .
तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला शिवलिंगावर गंगाजल जे आहे ते अर्पण करायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या ते महादेव जे आहे ते दूर करतात आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते तर त्यामुळे गंगाजल तुम्हाला एक थोडं तुम्ही अगदी एक दोन चमचे जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल पण नक्की अर्पण करा.
यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मध तर शिवलिंगावर मध अभिषेक केल्यामुळे आपल्या असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते नंतर अजून पुढची गोष्ट म्हणजे तूप शिवलिंगावर तूप अर्पण केल्यामुळे आपली वंश वृद्धी होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तर शिवलिंगावर गाईच तूप हे अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सगळं सुखाचा समाधानाचं होऊन जातो.