हे फळ फळ खाताना अजिबात करू नका ही एक चुक नाहीतर पडेल खूप महागात वेळात वेळ काढून एक वेळेस नक्की वाचाच …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, वेगवेगळ्या हंगामामध्ये आपल्यासाठी वेगवेगळे फळ तयार असतात. या फळांचा आपण नेहमी आस्वाद घ्यायला पाहिजे. हंगामानुसार आपण अनेकदा फळ खात असतो व त्याचे आपल्या शरीराला फायदे सुद्धा होत असतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सिताफळा विषयी सांगणार आहोत. सीताफळे असे फळ आहे जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा हे फळ अमृतासमान मानले गेले आहे आणि या फळाच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी अनेक आजारांवर रामबाण औषध ठरते.

मित्रांनो सीताफळे पित्तनाशक आहे,शरीरातील उष्णता कमी करणारे आहे त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असते. सिताफळाच्या अंगी शीतलता प्रदान करणारे गुणधर्म असतात म्हणून जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता निर्माण झाली असेल तर आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सीताफळ उपयोगी ठरते.

सिताफळाची नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णपणे दूर होऊन जातात त्याचबरोबर उष्णता कमी होणे ,सर्दी, खोकला ,कफ ,ब्लड प्रेशर यासारख्या समस्येवर सीताफळ उपयुक्त ठरते. सीताफळ मध्ये भरपूर प्रमाणामुळे फायबर असतात. ज्या व्यक्तींना वजन वाढीची समस्या आहे. वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे अशा व्यक्तीने सिताफळाचे सर्वात जास्त प्रमाणात करू नये.

ज्या व्यक्तींना ऍसिडिटी आहे, अपचनाचा त्रास आहे अशा व्यक्तीने कधीही उपाशी पोटी सीताफळ सेवन करू नये अन्यथा जुलाब डायरिया यासारख्या समस्या उद्भवू शकतात. सिताफळ मध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोहा उपलब्ध असते तर तुमच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर तुम्ही सिताफळ अवश्य खायला पाहिजे. पण तुमच्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असले तरी सुद्धा तुम्ही सिताफळ खात असाल तर अशावेळी विपरीत समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते.

अनेक व्यक्तींना शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे आतड्यांचे अल्सर सुद्धा झालेले पाहायला मिळाले आहे. सिताफळ मध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते त्याच बरोबर अनेक व्यक्तींना कमी ब्लडप्रेशरचा त्रास होत असतो अशावेळी जर तुम्ही सिताफळ खाल्ले तर पोटॅशियमचे प्रमाण यामुळे तुम्हाला शरीरामध्ये डीहायड्रेशन समस्या निर्माण होऊ शकते.

जर तुम्हाला ब्लड प्रेशर च्या गोळ्या चालू असतील तर अशा वेळी जास्त प्रमाणामध्ये सीताफळ खाऊ नक कारण की यातील गुणधर्म आणि ब्लड प्रेशर च्या गोळ्या यातील रासायनिक प्रक्रियेमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

म्हणून जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गोळ्या चालू नसतील अशा वेळी तुम्ही सिताफळ आवश्यक खा आणि जर तुम्ही आधीपासून कोणतेही औषध घेत असाल तर सीताफळ खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

मित्रांनो सीताफळामध्ये खूप प्रमाणात फायबर असते. जर तुम्ही सीताफळ जास्त प्रमाणात खाल्ले, तर सूज येऊ शकते. तसेच फायबर जास्त असल्यामुळे जुलाब होऊ शकतात, ज्यामुळे उलट्या देखील होऊ शकतात.
सीताफळाच्या बिया विषारी असतात ज्या त्वचा आणि डोळ्यांसाठी वाईट असतात.

अभ्यासानुसार, सीताफळाच्या बियांची पावडर वापरल्यामुळे त्वचेवर वेदना होणे आणि त्वचा लालसर होऊ शकतो. तसेच यामुळे गंभीर डोळ्यांची समस्या होऊ शकते आणि सीताफळमध्ये खूप कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तसेच यात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जास्त सीताफळ खाऊ नका. मधुमेह रुग्णांनी हे फळ खाऊ नका, कारण सीताफळामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *