मित्रांनो, आपल्या आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. म्हणजेच, जर तुम्हाला कोणाचे मन जिंकायचे असेल किंवा खुश करायचे असेल तर त्याला स्वादिष्ट जेवण खाऊ घाला. पण मग हे देखील कारण आहे की, बर्याचदा एखादा पदार्थ खूप आवडला की आपण त्याच्या प्रमाणावर अजिबात लक्ष देत नाही आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खात जातो. ज्यामुळे पोटात गॅस निर्माण होतो. तसंच जठराशी संबंधित ग्रंथी जेव्हा जास्त आम्ल निर्माण करतात तेव्हा अॅसिडिटीची समस्या उद्भवते. यामुळे गॅस, तोंडाची दुर्गंधी, पोटदुखी आणि इतर समस्या निर्माण होऊ लागतात.
तसं तर गॅस दोन प्रकारे शरीरात तयार होतो. कॅनेडियन सोसायटी ऑफ इंटेस्टाइनल रिसर्चच्या मते, जेवताना शरीरात हवा प्रवेश करते तेव्हा गॅस तयार होतो. या दरम्यान शरीरात नायट्रोजन आणि ऑक्सिजन प्रवेश करतात आणि तर दुसरीकडे, जेव्हा आपण अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा शरीरात हायड्रोजन, मिथेन किंवा कार्बनडायऑक्साईड यासारखे गॅस शरीरात तयार होऊ लागतात.
या पोटदुखीच्या समस्येवर काही उपाय केले नाही तर त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. या पोट दुखी संबंधित समस्यांपासून लोक सहज आराम मिळवू शकता. म्हणूनच मित्रांनो आज आपण पोटदुखी संदर्भात एक छोटासा पण अत्यंत प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे तुमची पोटदुखी तात्काळ थांबेल.
तर मित्रांनो तुमच्याही पोटामध्ये वारंवार गॅस तयार होत असेल आणि त्यामुळे तुम्हालाही वारंवार पोट दुखी ची समस्या उद्भवत असेल तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तर मित्रांनो ज्या ज्या वेळी तुम्हाला पोटदुखी ची समस्या उद्भवेल त्या त्यावेळी तुम्ही लगेचच हा उपाय करून त्यावर आराम मिळवू शकता.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी पहिला जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे जीर. मित्रांनो आपले प्रत्येकाच्याच घरामध्ये जीर हे असतं आणि आपल्याला हेही माहित आहे की जिरं आपल्या पोटा संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप मदत करतो आणि म्हणूनच आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला याच जिऱ्याचा वापर करायचा आहे.
मित्रांनो ज्यावेळी तुमचे अचानकपणे पोट दुखेल त्यावेळी तुम्हाला एक चमचा जिरे आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा साखर तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे दोन्ही व्यवस्थितपणे मिक्स करून याचे सेवन तुम्हाला करायचे आहे.
मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला अचानकपणे पोटदुखीची समस्या उद्घावेत त्या त्या वेळी तुम्ही अशा पद्धतीने या जिऱ्याचा साखरेबरोबर वापर करून याची सेवन करा. यामुळे तुमची पोटदुखी काहीच वेळामध्ये थांबलेले तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो याचे सेवन केल्यामुळे आपल्या पोटामध्ये आराम मिळतोच आणि त्याचबरोबर जिऱ्यामध्ये जे गुण आहेत. त्यामुळे आपली पोट दुखीची समस्या ही दूर होते आणि पोटासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्याही हळूहळू दूर होतात.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.