मित्रांनो आपलेही दात त्यांच्यासारखेच पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखी असावेत असे प्रत्येकालाच वाटत असते. दात पांढरेशुभ्र, चमकदार असतील तर प्रत्येक जण फार सुंदर दिसत असतो आणि मित्रांनो पिवळे, लाल, काळे पडलेले दात कोणाला आवडतील? दातावरची घाण बघून तुमचे चेहऱ्यावरचे हसू कसे सुंदर दिसेल ? तर मित्रांनो आपल्या दातावरील घाण काढून दात पांढरे शुभ्र मोत्यासारखे दिसण्यासाठी आपण आज एक घरगुती उपाय पाहणार आहोत आणि मित्रांनो पांढरे शुभ्र आणि एका ओळीत बसलेले दात असतील तर आपला चेहरा आणि चेहऱ्यावरील हास्य खूपच सुंदर दिसते.
आणि मित्रांनो सुंदर दातांमुळे तुमच्या सौंदर्यामध्ये इतकी वाढ होते की चेहऱ्याकडे लक्ष गेल्यानंतर बोलताना पहिले लक्ष दाताकडे जाते. सुंदर मोत्यासारखे दात आपला चेहरा खुलवतात. आपला कॉन्फिडन्स वाढवतात. पण दात रंगीत असतील, खराब झालेले असतील तर तुमचे इम्प्रेशन आहे ते पूर्णपणे निघून जातं. तुम्ही जर नोकरीसाठी कुठे इंटरव्यू ला गेलात आणि तुमचे दात जर स्वच्छ सुंदर नसतील चेहऱ्यावर डाग असतील तर तुमचे इम्प्रेशन चांगले पडेल का ? मित्रांनो, दात रोजच्यारोज स्वच्छ न घासणे कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चुळा न भरणे, कॅडबरी, चॉकलेट सारखे किंवा अति गोड पदार्थ खाण्याने सुद्धा दात किडतात.
आणि तसेच तंबाखू गुटखा, पान मसाला खाल्ल्यामुळे दातावर पिवळेपणा येतो. दातांची स्वच्छता ठेवल्यामुळे दात किडतात काळे पडतात अशा रंगलेल्या दाताचा पिवळेपणा काढून टाकण्यासाठी आपण उपाय जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो या उपायाने दाताचा पिवळेपणा तो पूर्णपणे निघून जातो. परंतु आज आपण दातावर पडलेले काळे डाग किंवा फ्लोरोसिस झालेल्या दाताचे डाग काढून टाकण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत आणि त्याच बरोबर मित्रांनो आपण अतिशय सोपा आणि सर्वांना करता येईल असा उपाय पाहणार आहोत. या उपायाने दातावरचे डाग, खराब झालेले दात आहेत ते पूर्णपणे पहिल्यासारखे पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखे होतात.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचे आहे मीठ हे तुम्हाला अर्धा चमचा या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर नजर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लिंबू लिंबू आपल्याला या ठिकाणी अर्धा घ्यायचा आहे व तो त्या मिठामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर नदी आपल्याला सामग्री लागणार आहे .
ते म्हणजे खोबरेल तेल किंवा आपल्या घरामध्ये जे कोणते तेल आहे ते या ठिकाणी एक चमचा इतकं घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची जी सामग्री आहे ते म्हणजे तुळशीचे पान तुळशीचे पान तुम्हाला वाळवून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी एकदम लहान चमचाने अर्धा चमचा घालायचे आहे तर मित्रांनो ही आता आपली पूर्ण सामग्री तयार झालेली आहे.
ती पूर्ण एका ब्रशने किंवा एका चमच्याने तुम्ही हलवून घ्यायची आहे व ती एकत्रित करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्रशने तुमचे दात घासू शकता याने तुमचे दात कितीही पिवळे असले किंवा त्याच्यातून कितीही दुर्गंध येत असला तर तो काही सेकंदांमध्येच कमी होणार आहे हा उपाय तुम्हाला तुमचे दात पांढरे होईपर्यंत करायचे आहेत तर तुम्ही हा उपाय अवश्य करून बघायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.