मित्रांनो जेव्हाही सन किंवा घरामध्ये इतर कार्यक्रम येत असतात तेव्हा घरातील पितळ्यांच्या समयी मूर्ती दिवे तांबे इत्यादी भांडी चमकवण्यासाठी महिलांना खूप मेहनत घ्यावी लागते देवाच्या पितळेच्या मुर्त्यांना चमकवायच्या कशा अशा प्रश्न महिलांसमोर उभा राहत असतो कारण हवामानामुळे पितळेच्या मूर्ती किंवा तांब्याची भांडी काळी पडत असतात कितीही वेळा स्वच्छ केली तरी मूर्ती काळवंडतेच पण घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनही देवघरातील मूर्ती आणि पूजेच्या भांडे आपल्याला उजळवता येतात त्यासाठी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत .
आणि पितळे सर्व धातूमध्ये सर्वात शिवबा आणि पवित्र मानले जाते मित्रांनो जर आपण पूजा किंवा धार्मिक विधी बद्दल बोललो तर या काळात एक तर कोणत्याही धातूंच्या भांड्याऐवजी पितळीची भांडी सर्वात जास्त वापरली जातात धार्मिक शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र दही पितळेची भांडी पूजेसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे पितळेच्या भांड्यात पूजा केल्याने देवता तर प्रसन्न होतातच पण ग्रहाला शांती ही मिळते.
मित्रांनो आज आपण असाच एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरामध्ये जी काही तांब्याची भांडी आहेत किंवा इतर जी भांडे आहेत ते अगदी स्वच्छ होणार आहेत आणि त्यावर एक वेगळी चमक येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अगदी कमीत कमी खर्चामध्ये सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करून आजचा उपाय करणार आहोत.
मित्रांनो हा उपाय आपण करण्यासाठी तीन पद्धतीने वापर करून बघणार आहोत त्यातली पहिली पद्धत आहे ती म्हणजे चिंचेची आपण करणार आहोत..
मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे चिंच शक्यतो करून काळी चिंच आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे. आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ आपल्याला टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर थोडसं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि पाच मिनिट आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे जोपर्यंत चिंच भिजत आहे तोपर्यंत आपन दुसरी पद्धत या ठिकाणी आपण पाहणार आहोत .
त्याच्यामध्ये तुम्हाला एका वाटीमध्ये पितांबर घ्यायचे आहे या ठिकाणी दोन चमचे पितांबरी वापरायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये खराब टूथब्रश असतो तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि टूथ ब्रशच्या सहाय्याने आपल्याला मुर्त्या घासून घ्यायचे आहेत. मूर्तीमध्ये डिझाईन असतात किंवा त्याचबरोबर कुंकवाचे किंवा हळदीचे डाग पडलेले असतात त्याच्याने हे निघून जातात ब्रश आपल्या मूर्तीमध्ये व्यवस्थित साफ करण्याचे काम करत असते तुम्ही हाताने घासला तरी देखील चालू शकते. पण जर तुम्ही ब्रशने घासला तर ते तुमच्यासाठीच अतिशय सोपे होणार आहे
मित्रांनो आता पण तिसरी पद्धत जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहे या ठिकाणी आपल्याला पूर्ण रसाळ असा लिंबू घ्यायचा आहे लिंबू हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच त्याच बरोबर आपल्याला आता लिंबू वरती थोडेसे मीठ टाकायचे आहे प्रत्येक वेळेस पितांबरी प्रत्येकाच्या घरामध्ये असते असं काही नाही त्याच्यामुळे तुम्ही जर मीठ देखील घेतला तरी देखील चालू शकते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील मुर्त्या घ्यायच्या आहेत.
व त्या लिंबाने पूर्णपणे घासून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे आहे व तुम्ही आता ज्या मुर्त्या घासून घेतलेल्या आहेत त्या सर्व त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि त्या मुर्त्यांना तुम्हाला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. मित्रांनो ज्यावेळेस आपण लगेचच पाण्यातून काढल्यानंतर कापडाने मुर्त्या धुवून घेतो तर तसे केल्याने मूर्त्या लवकरच खराब व्हायला सुरुवात होत असतात आणि त्याच्यावर डाग देखील पडत असतात.
तर त्यासाठी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला भांड्याचा साबण घ्यायचा आहे व ब्रशच्या साह्याने पुन्हा एकदा पूर्ण सर्व मुर्त्या घासून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एका पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहेत आणि त्या सर्व मुर्त्या दोन धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ प्रकारे पुसून घ्यायचे आहे तर मित्रांनो या तीन प्रकारे तुम्ही तुमच्या मुर्त्या स्वच्छ करून घ्यायचे आहेत.