मित्रांनो काही जणांना रात्री उठून पाणी प्यायची सवय असते व त्याच्या नंतर लघवीला देखील ते जाऊन येतात पण या सवयी खूप वाईट आहेत या सवयीमुळे तुम्हाला अनेक दुष्परिणाम देखील भोगायला लागणार आहेत तुम्हाला जर रात्री पाणी प्यायची सवय असेल तर ती सवय तुम्ही बंद करायची आहे तुम्हाला झोपायच्या अगोदर लघवीला जाऊन यायचं आहे व पाणी पिऊनच झोपायचं आहे जर तुम्हाला पाणी पिल्यानंतर लघवी येत असेल तर तुम्ही पाणी पिऊन झाल्यानंतर अर्धा तास तसेच बसायचं आहे व त्याच्यानंतर लघवीला जाऊन येऊन झोपायचं आहे.जर तुम्ही अशी चूक करत असाल तर तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे व तुम्हाला कोणते चुका करायचे नाहीये चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो मानवी शरीरामध्ये 70 टक्के भाग हा पाण्यानेच भरलेला असतो पाणी आपण कधी कसे प्यावे याच्यावर देखील 80 टक्के आजार अवलंबून असतात रात्री जर तुम्ही पाणी पीत असाल व तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पीत असाल तर त्याचे खूप वाईट परिणाम होतात तुम्ही झोपेतून उठल्यानंतर लगेचच लघवीला जायचे नाही याच्यामुळे तुम्हाला अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागते तुम्ही कितीही धडधाकट असला तरी हा आजार तुम्हाला पूर्णपणे नाश करू शकतो.
मित्रांनो काही जणांना पाणी पिण्याची इतकी सवय असते की ते रात्री झोपताना उश्या जवळ पाणी घेऊन झोपत असतात की रात्री लगेच उठून आपल्याला तिथल्या जागेवरच पाणी पिता येईल तसं बघायला गेलं तर पाणी हे शरीरासाठी खूप चांगला आहे पण ते अयोग्य वेळी पिल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होतात पाणी पिणे हे खूप चांगले आहे पण पाणी पिण्याची पद्धती प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते.
तुम्हाला जर रात्री तहान लागली तर तुम्ही जो उश्या जवळ ठेवलेला ग्लास असेल किंवा तांब्या असेल त्यातून पटकन पाणी घेऊन प्यायचं नाही हे तुमच्या शरीरासाठी खूप घातक देखील ठरू शकतो तुम्हाला जर रात्री खूपच तहान लागली असेल तर तुम्ही झोपेतून उठून पाच मिनिटे तरी आहे त्या जागेवर बसायचे आहे .
पूर्णपणे जागे झाल्यानंतर आपण पाणी प्यायचे आहे जोपर्यंत आपल्याला खात्री पटत नाही की आपण झोपेतून जागे झालो आहोत तोपर्यंत पाणी प्यायचे नाही अर्ध झोपेमध्ये कधीही पाणी प्यायचे नाही आणि पाणी पिल्यानंतर देखील लगेच झोपायचे नाही पाणी पिऊन झाल्यानंतर पाच मिनिटं पुन्हा तसेच बसायचे आहे आणि जे रात्री पाणी पिणार आहे ते थंड प्यायची नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे .
तुम्ही जर रात्री अचानक ऊठून थंड पाणी पिला तर तुम्हाला अनेक वेगळे प्रकारचे ऍलर्जी देखील होऊ शकतात कोलेस्ट्रॉल देखील शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे वातीचा त्रास देखील होणार अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे तुम्ही नॉर्मल आणि कोमट पाणी जर पिला तर तुम्हाला यापैकी कोणताही आजार होणार नाही तुमचे शरीर हे निरोगीच राहणार आहे व तुमच्या दातांना देखील हे खूप चांगलं असतं व याच्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा आजार देखील सतावत नाही.
दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बरेच जणांना रात्री लघवीला जायची सवय असते ती सवय खूप घातक आहे आणि ही सवय एका तरुणाला खूप पश्चाताप देखील करून गेलेली आहे जर तुम्हाला रात्री लघवी आलेली असेल व लघवीला गेल्यावर मृत्यू कसा काय होतो हा तुम्हाला प्रश्न पडला असेल जेव्हा रात्री लघवीला जातो तेव्हा मेंदूपर्यंत आपला रक्तप्रवाह होत असतो .
हा एकदम संत गतीने चालू असतो एकदम हळूहळू चालू असतो आपली मन बुद्धी एकदम शांत होऊन गेलेले असते म्हणून रक्तपुरवठा हळुहळु शांत गतीने होत असतो आणि याच्यामध्ये जर तुम्ही पटकन लघवी लागली म्हणून उठला तर जो मेंदूला रक्तपुरवठा पोहचत असतो तो रक्तपुरवठा पोहोचत नाही याच्यामुळे अचानक मृत्यूचे लक्षणे समोर येतात हवा तस मेंदूला रक्त मिळत नाही म्हणून तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो आणि मेंदूला रक्त पुरवठा न झाल्यामुळे हृदय देखील बंद पडण्याची शक्यता आहे.
तुम्ही झोपेतून उठायचं आहे उठून झाल्यानंतर पाच मिनिटं हात आणि पाय घासायचे आहेत म्हणजेच की चोळायचे आहेत जोपर्यंत आपली झोप पूर्णपणे जात नाही तोपर्यंत आपले दोन्ही हात घासून घ्यायचे आहेत म्हणजेच की आपला रक्तपुरवठा सुरळीत चालणार आहे व याच्यामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. मित्रांनो तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे आणि हा उपाय तुम्ही म्हणजेच की या दोन गोष्टी तुम्ही आवश्यक करायचे आहेत याच्यामुळे तुमचा जीव वाचणार आहे व तुम्हाला अनेक आजारापासून देखील मुक्त करणार आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.