मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की आपण निरोगी रहावे. कधीही कोणताही रोग आपल्याला होऊ नये. आपले शरीर सुदृढ असेल तर, सर्व गोष्टी या शक्य असतात जर शरीरात सुदृढ नसेल तर, आपण कायम आजाराने त्रस्त होऊन जातो. सतत कोणते ना कोणते आजार आपल्याला होत असतात. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण काही गोष्टी पाहणार आहोत की, ज्या केल्यामुळे आपण आपले शरीर सुदृढ व निरोगी ठेवू शकतो.
1. पाचन संस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताज्या अद्रकांचा एक छोटा तुकडा चावून खावा पचनक्रिया बरोबर राहते.
2. रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो, त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेऊ नये. नेहमी एक ते दोन चपाती खाल एवढे उपाशी रहावे.
3. 9 ते 10 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते पूर्ण खावे, आणि त्यानंतर गाईचे दूध प्यावे यामुळे दृष्टी सुधारेल.
4. त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते.
5. कंबर दुखीवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे शंभर ग्राम मोहरीच्या तेलात वीस ग्राम कापूर मिसळा कापूर चांगला वितळला की कमरेला हलक्या हाताने मसाज करा कंबर दुखी मध्ये खूप फायदा होईल.
6. मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे, यांच्या सेवनाने शरीराती लइन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते तसेच त्यांची चटणी खाल्याने झोप चांगली येते.
7. तुमचा हात आणि पायाची त्वचा काळी पडली असेल, तर झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा.
8. रोज रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने रात्री शांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने वाटते.
9. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचे पाणी अवश्य प्यावे, यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही.
10. अद्रक आणि लसूण समप्रमाणात बारीक करून एक छोटा चमचा पाण्यासोबत घेतल्याने पोटात आराम मिळतो.
11. 10 ते 15 मिनिट दररोज रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने चरबी वजन कमी होण्यास मदत होते यासोबतच शरीरातील रक्ताभिसरण ही सुरळीत होऊ शकते.
12. रोज सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे मात्र संशोधनात असे सांगण्यात आले आहे की जे लोक नऊ ते दहा तास झोपतात त्यांच्यात लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते.
13. पोटात गॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रुई नाभीवर ठेवा. यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना दूर होतील.
14. एक चमचा ओवा एक चतुर्थान्स लिंबाच्या रसात मिसळून पिल्याने गॅस शांत होण्यास मदत होते.
15. खाण्याच्या पानाची पेस्ट बनवून कपाळावर लावा आणि वाळल्यावर धुवा यामुळे डोकेदुखी पासून आराम मिळेल.
16. कलोंजी आपले केस काळे करण्यास मदत वेलनेस करते आणि कोणत्याही संसर्गापासून बचाव करते.
17. सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर आखे धने आणि खडीसाखरेचा काढा बनवून पिल्याने आराम मिळतो.
18. दातामध्ये गरम किंवा थंडी जाणवत असेल तर कोमट पाण्याने सुमारे दोन चमचे मीठ मिसळा आणि नंतर सकाळी आणि रात्री झोपण्यापर्वी या दावणाने गळण्या कटायामुळे दातामध्ये थंड आणि गरम ची भावना वेलनेस थांबेल.
19. लिंबाच्या रसा चिमूटभर काळे मीठ थोडी किसलेली काडी मिरी आणि थोडे पिसलेले जिरे एकत्र रस करून थेंब थेंब वापरा पोटदुखी दूर होईल.
20. जेव्हाही तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे तुमच्या फुफुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही.
21. ताजी कडुलिंबाची पाने रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्याने रक्त शुद्ध होते.
22. शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर खजूर दुधात उकळून प्याल्याने अशक्तपणा दूर होते.
23. कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो बेशुद्धी आणि स्ट्रोक देखील येऊ शकतो .
24. उन्हाळ्यात शरीराला घाम येतो त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते म्हणून दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे आपले 70 टक्के आजार दूर राहतात.
25. जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर एक छोटी वेलची तोंडात ठेवा आणि ती चघळून काही वेळाने चावा असे केल्याने वारंवार येणारी उचकी थांबेल.
अशाप्रकारे या काही टिप्स आहेत की, ज्या केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहू शकतील. शरीरावर कोणताही प्रकारची दुष्परिणाम होणार नाही. आपण सुदृढ राहू शकतो. तुम्ही देखील हे उपाय नक्कीच करून बघा.