मुंगुस दिसताच करा हे एकमेव काम, घरामध्ये पैश्याची कधीच कमी भासणार नाही, मुंगसाचे हे संकेत मिळताच येतील तुमचे चांगले दिवस ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपला हिंदू धर्मशास्त्रामध्ये व वास्तुशास्त्रामध्ये अशा काही प्राण्यांबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. ज्यामुळे आपल्याला त्याचे काही शुभ संकेत मिळत असतात. तर काही पासून अशुभ संकेत मिळतात. काही प्राणी हे आपल्यासाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येत असतात. काही प्राण्यांमुळे आपल्याला काही अशुभ संकेत मिळत असतात. हे आपल्या भविष्यात भेटण्याचे काही संकेत असतात. जे आपल्याला आधीच सांगण्याचा प्रयत्न याप्रकारे होत असतो.

 

यातीलच एक प्राणी म्हणजे मुंगूस. या बद्दलच आजच्या लेखामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. की ज्यामध्ये मुंगूस आपल्याला दिसणे हे शुभ असते की अशुभ? मुंगूस जर आपल्याला सतत दिसत असेल तर तो कोणता संकेत देत असतो? त्याचबरोबर मुंगूस जर आपल्याला कोणत्या प्रकारे दिसल्यावर तो आपल्याला शुभ संकेत देत असतो? आणि कोणत्या प्रकारे दिसल्यावर तो आपल्याला अशुभ संकेत देत असतो? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

मुंगूस हा प्राणी अत्यंत चपळ आहे. तो एका ठिकाणी स्थिर नसतो. आपल्याला क्षणार्धात दिसतो तर क्षणार्धात गायब देखील होतो. कारण तो अत्यंत चपळ असा प्राणी आहे. आपल्याला पुर्वजांपासून ऐकण्यात आलेल्या आहेत की मुंगूस आपल्याला दिसले हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा उल्लेख आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तसेच वास्तुशास्त्रामध्ये देखील केलेला आहे. मुंगूस ला श्रीहरी विष्णूचे रूप मानले जाते. त्यामुळे हा दिसणे अत्यंत शुभ आहे.

 

तो आपल्याला आपल्या पुढील जीवनातील काही शुभ संकेत देत असतो. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मुंगूस आपल्याला केव्हा दिसणे शुभ असते तर केव्हा दिसणे अशुभ? तर ज्यावेळी सकाळच्या वेळेस आपण कोणत्यातरी कामासाठी चाललेला असतो व आपल्याला मुंगूस दिसला तर ते काम आपले यशस्वीपणे पूर्ण होते व त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळते.

 

आपल्या काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील. जर आपल्याला अशावेळी मुंगूस दिसले असेल तर ते अत्यंत शुभ असते. कारण ते श्रीहरी विष्णूचे रूप आहे आणि ज्या ठिकाणी श्रीहरी असतात त्या ठिकाणी लक्ष्मी माताही असते. म्हणून मुंगूस दिसल्यामुळे आपल्याला आर्थिक धन लाभ देखील होऊ शकतो. आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. आर्थिक टंचाई दूर होऊ शकते. धनासंबंधीचा सर्व अडचणी दूर होतात.

 

आता आपण जाणून घेऊया की मुंगूस केव्हा दिसले आपल्यासाठी अशुभ असते? तर जर आपल्याला मुंगूस आणि साप यांचे भांडण करताना दिसले तर ते अशुभ संकेत असते. असे दिसल्यास ते बघणे टाळावे. कारण हे आपल्याला अशुभ संकेत देत असतात. यामुळे आपल्या शत्रूचा हल्ला आपल्यावर होऊ शकतो व आपल्याला कोट कचेरीचे याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आपल्यावर खूप मोठे संकट येऊ शकते. म्हणून कधीही जर आपल्याला मुंगूस व साप यांचे भांडण दिसले तर आपण सतर्क रहावे व ते बघणे टाळावे.

 

जर तुमच्या घरामध्ये मुंगूस सतत येत असते किंवा घराच्या परिसरामध्ये मुंगूस सतत तुम्हाला आढळत असेल तर हा देखील शुभ संकेत मानला जातो. मुंगूस हा एका जागी न बसणारा प्राणी आहे. तो अत्यंत चपळ आहे. त्यामुळे तो एका ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि जर आपल्याला तो आपल्या घराचा आसपास सतत दिसत असेल तर असे समजून जा की त्याने त्याचे बिल किंवा घर आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी केलेले आहे.

 

आणि हा मुंगूस या ठिकाणी म्हणूनच सतत येत आहे. हा देखील आपला साठी खूपच शुभ संकेत मानला जातो. याचा संकेत असा होतो की आपला घरावर लक्ष्मीची कृपा झालेली आहे. लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत. आपल्या घरातील सर्व आर्थिक टंचाई दूर होऊन आपल्याला धनलाभ होणार आहे. धनासंबंधीच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. घरात धनाची बरकत होणार आहे. घरातील सर्व वादविवाद भांडणे दूर होऊन घरामध्ये शांतता टिकून राहील.

 

घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल. जर तुमच्या घराजवळ एखाद्या मुंगूसने घर केले असेल तर त्याला इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण हा आपल्यासाठी खूपच शुभ संकेत मानला जातो. मुंगूस ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी एक सकारात्मक ऊर्जा असते व त्यातील नकारात्मक ऊर्जा तो दूर करत असतो. त्यामुळे आपल्या घरातील तसेच घराच्या आजूबाजूला परिसर आहे सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते व सकारात्मक ऊर्जा तेथे वास करते.

 

अशाप्रकारे आपण मुंगूस दिसणे हे शुभ की अशुभ याची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *