सोमवारी कोणी कितीही मागू द्या, या दोन वस्तू चुकूनही देऊ नका ; नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल…..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, सोमवार हा दिवस भगवान शिव शंकराचा दिवस मानला जातो. तसेच हा दिवस चंद्र देवाचाही मानला जातो. या दिवशी अनेक लोक भगवान शिव शंकराची कृपा होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. शिवशंकरांची कृपा आपल्यावर घ्यावी, आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. त्यांची पूजा करत असतात.

 

भगवान शिवशंकर हे असे आहेत की ते भक्तांच्या थोड्या केलेल्या सेवेमुळे ते लगेच त्यांवर प्रसन्न होतात व त्यांच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करतात. सोमवार हा दिवस भगवान शिव शंकराचा असल्याने या दिवशी केलेली कामे काही खूपच शुभ असतात. तर काही अशुभ देखील असू शकतात. म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये सोमवारी कोणती कामे करू नये? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

प्रथम आपण पाहूया की सोमवारी कोणती कोणती कामे आपल्याला करायला पाहिजेत. जेणेकरून भगवान शिव शंकराची कृपा आपल्यावर होईल व आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून प्रथम आपल्याला शिवचालीसाचे वाचन केल्याने भगवान शिव शंकराची कृपा आपल्यावर होते. त्याचबरोबर ज्या व्यक्ती सोमवारचे व्रत करत असतात अशा व्यक्तींच्या सर्व इच्छा मनोकामना भगवान शिव पूर्ण करत असतात.

 

त्यांना कोणत्याही विषयाची कमतरता ते पडू देत नाही. मात्र जी व्यक्ती हे व्रत करत असते ती व्यक्ती अत्यंत मनोभावाने आणि भक्तीने हे व्रत केले पाहिजे. तरच तिला भगवान शिव शंकराची कृपा होते. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी थोडे तरी भस्म आपल्या कपाळी लावायला हवे. यामुळे देखील आपल्यावर शिवशंकराची कृपा होते. सोमवारच्या दिवशी आपल्या घरापासून थोड्या अंतरावर किंवा आपल्या राहत्या ठिकाणी जर शिव मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला शिवशंकरांचे दर्शन अवश्य घ्यायला हव.

 

सोमवारच्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभकाम करू शकतात. की ज्यामध्ये तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामाला चालला असाल तर त्या ठिकाणी जाऊ शकतात. तुमचे घर बांधायचे असेल तर या दिवशी तुम्ही तो मुहूर्त करू शकता. हे अत्यंत शुभ मानले जाते. या काही सोमवारी करायच्या गोष्टी आहेत. की ज्या केल्यामुळे त्याचे शुभ परिणाम आपल्यावर होतात. त्याचबरोबर भगवान शिव शंकराची कृपा आपल्यावर होते.

 

या उलट जर आपण कोणती कामे सोमवारच्या दिवशी केली तर त्याचे अशुभ फळ आपल्याला मिळत असतील ती कामे कोणती? ते आता आपण जाणून घेऊया. जर तुमचे उत्तर, पूर्व आणि आग्नेय या दिशेला कोणते तरी महत्त्वाचे काम असेल तर ते सोमवारच्या दिवशी करणे टाळावे. कारण जे काही काम करायला आपण चाललो आहोत त्यामध्ये आपल्याला यश येणार नाही. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला सफेद रंगाचे वस्तू देण्यास टाळावे.

 

की ज्यामध्ये दूध असेल किंवा कपडे असेल किंवा इतर कोणते पदार्थ किंवा वस्तू असतील तर ते इतरांना सोमवारच्या दिवशी देऊ नयेत. सोमवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहार, कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. सोमवारच्या दिवशी कधीही कोणाचा अपमान करू नये. कोणाला अपशब्द बोलू नये. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी सकाळी साडे सात ते नऊ या वेळेमध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये.

 

तसेच कोणताही प्रकारचा प्रवास देखील करू नये. कारण हा काळ राहू काळ असा मानला जातो आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे चांगले कार्य करू नये व चांगला कामासाठी जर आपण कुठे बाहेर जात असेल तर तो देखील प्रवास करू नये. त्याच बरोबर सोमवारच्या दिवशी आपला आई सोबत कोणताही प्रकारचा वाद विवाद करू नये. याचे आपल्यावर आपल्या जीवनावर दुष्परिणाम होऊ शकतात.

 

सोमवारच्या दिवशी कोणत्याही देवांचा तसेच आपल्या कुलदैवत यांचा अपमान करू नये किंवा त्यांचे अपमान होईल असे शब्द आपला तोंडातून आणू नयेत. त्यामुळे देखील आपल्यावर आशुभ परिणाम होऊ शकतात. व आपल्यावर भगवान शिव शंकराची कृपा होणार नाही.

 

अशाप्रकारे हे काही कार्य आहेत की जे आपल्याला सोमवार या दिवशी अजिबात करायचं नाही. त्यामुळे आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *