मित्रांनो मैत्री कितीही घट्ट असली तरी हे तीन लोक मैत्रीमध्ये धोका जरूर देत असतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही मित्रांनो खूप जुनी गोष्ट आहे की एका गावामध्ये गरीब ब्राह्मण राहत असतो तो इतका गरीब असतो की त्याच्या कुटुंबासाठी तो दोन वेळेस अन्न सुद्धा मिळू शकत नव्हता एके दिवशी तो धन मिळवण्यासाठी शेजारच्या राज्यात निघाला असतो उपयोगाच्या काही वस्तू त्याने त्याच्यासोबत घेतल्या होत्या चालत चालता तो एका जंगलात पोहोचला.
तेव्हा तिथे त्याला एक विहीर दिसली आणि त्या विहिरीला पाहून त्याला तहान लागली तेव्हा त्याला तहान लागली आणि त्या विहिरीमध्ये वाकून पाहिलं तेव्हा त्या विहिरीमध्ये एक सिंह माकड साप आणि माणूस होता विहिरीच्या वरून एक माणूस डोकावून पाहतोय हे पाहून सिंह म्हणाला अरे दादा तू कोण आहेस तू अगदी वेळेवर आला .
आहेस कृपा करून मला या विहिरीतून बाहेर काढ खूप दिवस झाले मी या विहिरीमध्ये अडकून पडलेला आहे मला बाहेर काढून माझ्यावर उपकार कर सिंहास हे बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला आहे सिंह तू मला मूर्ख समजत आहेस का? जर मी तुला बाहेर काढलं तर तू मला मारून खाशील तू एक हिंसक प्राणी आहेस आणि तू माझा शत्रू आहेस.
मी तुझ्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा सिंह म्हणतो की हे थोर माणसांनी स्वतः मोठ्या अडचणी सापडलेला आहे मग कसा असताना मी तुला बरं नुकसान पोहोचवेल तू उगाचच मला घाबरत आहेस सिंह ब्राह्मणाला सारखा विनंती करत होता हे पाहून त्या ब्राह्मणाला त्याच्यावर दया आली आणि विचार करू लागला की परोपकार हे तर पुण्यातच काम आहे.
सिंह मनाला आहे थोर माणसा माझं तुला वचन आहे मी तुला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवणार नाही आणि नेहमीच मी तुझा ऋणी राहणार आहे थोडा विचार करून ब्राह्मण आणि विहिरीमध्ये रस्सी टाकली आणि त्या सिंह बाहेर काढले विहिरीतून बाहेर निघाल्यावर सिंह ब्राह्मणाला धन्यवाद म्हणाला आणि तुमचा हा उपकार मी कधीच विसरणार नाही मी या डोंगराच्या पलीकडे राहतो.
जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची संकट आले तर तुम्ही माझ्याजवळ येईल माझ्या परीने जे काही शक्य होईल तितकी मदत मी तुला करू मित्रांनो त्यानंतर त्या विहिरीमधून त्या माकडाचा आवाज येतो माकड म्हणतो हे भल्या माणसा मला या विहिरीतून बाहेर काढ मी सदैव तुझा ऋणी राहील मित्रांनो ब्राह्मणांनी विहिरीमध्ये रस्ते टाकून त्या माकडायला सुद्धा विहिरीतून बाहेर काढले माकड म्हणाला मी तर डोंगराच्या पलीकडे राहतो.
जर तुला माझी गरज लागली काही तर मला सांग तर माझ्याजवळ नक्की ये मी तुझी नक्कीच मदत करेल इतक्यात विहिरीच्या आतून सापाने आवाज दिला हे ब्राह्मण देवता ज्याप्रकारे तुम्ही सिंह आणि माकडाला विहिरीतून बाहेर काढली त्याच प्रकारे मला देखील या विहिरीतून बाहेर काढा माझ्यावर देखील उपकार करा.
तेव्हा ब्राह्मण म्हणाला नाही नाही अशी चूक मी करणार नाही तू एक साप आहेस मी तुला बाहेर काढल्यावर जर तू मला दौंड केलास तर साप म्हणाला हे थोर माणसात तू हे काय म्हणत आहेस कधी कोणी मदत करणाऱ्याला नुकसान पोहोचवतो का ब्राह्मण मनाला हे सर्व मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा त्या सापाने ब्राह्मणाला खूप विनवण्या केल्या तो म्हणाला तुम्ही मला बाहेर काढा मी तुम्हाला नाही सांगणार ब्राह्मणाला तर सापावर दया आली आणि त्याने त्याला बाहेर काढले .
सापाने सुद्धा ब्राह्मणाचे खूप खूप आभार व्यक्त केले आणि म्हणाला हे थोर माणसात जेव्हा तुला कधी काही गरज वाटेल जेव्हा तुझ्यावर वाईट संकट येईल तेव्हा मला आवाज दे मी तुला नक्कीच मदत करेल मी ताबडतोब तुझ्याजवळ येईल आणि तुझी मदत करेल ब्राह्मण म्हणाला ठीक आहे अशी वेळ जेव्हा येईल तेव्हा तुला मी नक्कीच बोलवेल त्यानंतर एका माणसाचा आवाज येतो तो माणूस म्हणाला अरे दादा मला सुद्धा विहिरीतून बाहेर काढ मी तुझा सदैव ऋणी राहील.
ब्राह्मण त्या माणसाला बाहेर काढण्याचा विहिरीमध्ये रस्सी टाकतो तेव्हा सिंह आणि सर्प म्हणाला तू या माणसाची मदत करू नकोस हा तुझ्या जातीचा नक्कीच आहे परंतु तू खूपच वाईट माणूस आहे माकडाने सुद्धा आता दोघांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला की हे बघ भावा जर तू त्या माणसाची मदत केलीस तर तू खूपच मोठ्या अडचणीत सापडणार आहेस किंवा माणसा खूपच कृतघ्न आहे.
जो त्याची मदत करतो हा त्यालाच धोका देतो एवढे म्हणून सिंह माकड आणि साप तिथून निघून गेले त्यानंतर न विहिरीमधील माणसाला म्हणाला अरे भाऊ तो त्या सिंहाचा सापास आणि माकडाचा प्राण वाचवले आहेत आणि माझे सुद्धा प्राण वाचव मी तर तुझ्या जातीचा आहे तेव्हा ब्राह्मण मनाला अरे भावा तुझी निंदा तर हे सर्व प्राणी सुद्धा करत होते यावरून असं वाटत आहे की तू चांगला माणूस नाही आहेस त्यामुळे मी तुझी कोणतीच मदत करू शकणार नाही.
तेव्हा शिपाई म्हणाली जर तुम्ही राजकुमारी ची हत्या केली नाहीत मग त्याचा हार तुमच्याकडे कसा आला ज्या सोनाराला तुम्ही हार दिल विकणार आहात त्यात सोनार आणि राजपुत्राचा आहार बनवलेला आहे आणि आता तुम्ही आम्ही पकडले आहे तर तू वाचू शकणार नाहीस काही दिवसानंतर न राजा तुला फाशीची शिक्षा सुनावणार आहे एवढे म्हणून सैनिक तिथून निघून जातात.