उपाशी मेला तरी चालेल पण या चार लोकांकडून कधीच काही घेऊ पण नका? आणि मदतही करू नका …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो एक काळ होता एका जंगलामध्ये एक आपत्ती आली होती अशी कशी काय आपत्ती घडले की त्या जंगलात वर्षभर पाऊसच पडला नाही पाण्याचा एक थेंबही तिथे नव्हता त्यामुळे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी खायला काहीच शिल्लक नव्हते सर्वजण भुकेने मरत होते पशुपक्षी हळूहळू ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलामध्ये जात होते त्यात जंगलात कावळ्याची एक जोडी राहत होती कावळ्याची ती जोडी झाडाच्या फांदीवर बसली होती कावळ्यांची या मादी कावळीला खूप भूक लागली होती कारण तीन दिवस झाले होते कावळीला काही खायला मिळाले नव्हते कावळी बसून फांदीवर इकडे तिकडे बघत होती .

 

कुठेतरी खायला मिळेल तोपर्यंत काय होते एक तास झाडाखाली एक कोल्हा मासांचा तुकडा घेऊन येतो कावळीने ते पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटते आणि कावळी कोल्ह्याला म्हणाली कोल्ह्या दादा मी तीन दिवसापासून भुकेली आहे आपण मंसाचा थोडासा तुकडा मला दिला तर तुमचे खूप उपकार होतील. कोल्हाने कावळीकडे पाहिले आणि कावडी तिच्या पतीसोबत कावळ्या सोबत बसली आहे कोल्हा हुशार होता कारण तुम्हाला माहित आहे की कोल्हा एक चालाख प्राणी आहे .

 

कोल्ह्याला वाटले की या मासाच्या तुकड्याने आपले पोट पूर्ण भरणार नाही. आणि कावळील आपल्याकडे बोलवण्याची ही चांगली संधी आहे आणि कावळी जवळ येतात आपण तिला मारून खाऊ मग आपले पोट नक्की भरेल मग कोल्हा कावळीला म्हणाला घाबरू नकोस कावळी ताई खाली ये आणि मी तुला हे मासाचे तुकडे मोठ्या प्रमाणे खायला देतो कावळे ही तयार होते आणि जेव्हा ती कोल्ह्याकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबावतो कावळा म्हणतो वेळी झालीस का अगं तो कोल्हा आपला शत्रू आहे हा एक शिकारी आहे .

 

 

जर तू खाली गेलीस तर तो तुला मारून खाऊन टाकणार कावळी म्हणते की असं काही होणार नाही मी नक्कीच जाईन तो असे काही करणार नाही कावळा पुन्हा समजावतो माझा मुद्दा समजून घे त्याच्याजवळ जाऊ नकोस नाहीतर तो तुला मारून खाईल कावळीला कावळ्यांचे बोलणं समजत नाही तर कावळा म्हणतो तुला असे समजणार नाही चल तुला एक गोष्ट सांगतो मगच तुला समजेल माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो आणि नंतर पुढे जायचं की नाही ते ठरव कावळी तिथे बसते कोल्हा जवळ जात नाही आणि कावळ्याची गोष्ट ऐकू लागते कावळा बोलू लागला की समजावं लागला एक कावळी काही काळापूर्वी या जंगलात एक वटवृक्ष होता .

 

आणि या वटवृक्षाच्या एका पोकळीत एक पोपट आणि मैना राहत होते म्हणजे पोपटांची जोडी असायची आणि दुसऱ्या पोकळी त्याच वटवृक्षात एक साप राहत होता इथे महिने घातलेली अंडी तो साप खात असत महिना जेव्हा अन्नाच्या शोधात जायची तेव्हा तो साप बाहेर येऊन अंडी खात असायचा कधी कधी साप पिल्ला नाही खात असेल हे पाहून महिना खूप अस्वस्थ झाली महिना सोबत असे अनेकदा घडले होते .

 

मैना खूप दुःखी झाली आणि तिथेच रडत बसलेली होती पोपटही बसून रडत होता मग काय पाहिलं की त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर एक पान कावळा येऊन बसायचा आणि पानकावळा महिना रडते हे पाहताच पान कावळ्याने मैनाला विचारलं महिना काय झालं तू रडत आहेस महिन्याने संपूर्ण कहानी सांगितले आणि म्हणाली माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते जेव्हा मला मुले होता तेव्हा तो साप बाहेर येतो आणि आमची अंडी आणि मुली खातो .

 

याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे आम्ही काही करू शकत नाही आम्ही त्याच्याशी लढूही शकत नाही तो खूप धोकादायक आहे आणि तो खूप दृष्ट आहे महिनाच्या अशी वेदनादायक कहाणी ऐकून पान कावळ्याला दया येते आणि पानकावळा म्हणतो तो आमच्याबरोबर चल जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे पकडू मैना म्हणते तू काय बोलतोस मला समजले नाही मग पानकावळा सांगतो जेव्हा शत्रू बलाढ्य आणि मोठा असतो आणि त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते तेव्हा त्याला हुशार येणे पराभूत केले पाहिजे.

 

मैना म्हणाली ते कसे मग पानकावळा सांगतो जवळच्या तलावातून आपण काही मासे पकडून आणू आणि थोड्या अंतरावर मुंगूस असे बिल आहे आणि त्या मुंगुसाच्या बिलाच्या दारात आपण एक मासा ठेवू पुन्हा काही अंतरावर एक मासा ठेवू असे करत करत शेवट चा मासा सापाच्या बिळापर्यंत ठेवू मुंगूस बाहेर पडतात तो मासा खात खात सापाच्या बिळापर्यंत पोहोचेल आणि सापाला बघून तो त्याला मारेल मग तुमच्या शत्रूचा नाश होईल मित्रांनो अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा विश्वास बसला ती पान कावळ्या सोबत जाते आणि तलावातून मासे पकडून घेऊन येते सर्व सर्वात पहिला मासे मुंगूसच्या बिलाच्या दारात ठेवते.

 

त्यानंतर ना थोड्यावेळ अंतरावर एक मासा असं करत करत सापाच्या बिलाच्या दारापर्यंत पोहोचताच आणि दारावर एक मासा ठेवून वर झाडावर बसतात आता पानकावळा महिन्याला म्हणू लागला आता थांब थोडा वेळ थांब आता बघ काय घडते ते काही वेळाने काय होते जेव्हा मुंगूस त्या बिळातून बाहेर येते आणि जेव्हा त्याला दारात मासा पडलेला दिसतो तेव्हा तो देवाचे आभार मानू लागतो आणि म्हणतो प्रभू आज तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे जी अन्न आमच्या समोरच आणले आहे.

 

मुंगूस मासा खातो त्यानंतर मुंगूस पुढे सरकतो आणि पुढे त्याला दुसरा माझा सापडतो मग तो सुद्धा खातो मग पुढे सरकतो आणि त्याला एक एक मासे मिळत राहतात आणि तो एकेक मासा खात खातो साप जिथे राहत होता त्याच ठिकाणी आला त्याच्या दारात एक मासा पडलेला होता मुंगूस आणि तो मासा खाल्ला मग त्याने विचार केला याचे कारण काय एक एक करून मासे मला मिळत राहिले आणि आम्ही खात राहिलो आणि इथे आलो हे कोणाचे तरी घर आहे असे दिसत आहे आमच्यावर कोणी काही युक्ती केली आहे का माहित नाही तरी ते थांबून आपण थोड्या वेळ पाहूया या वेळातून कोण बाहेर येते .

 

का तो मुंगूस त्या सापाचे बिलाच्या दारात बसतो आणि वाट पाहू लागतो त्याला वाटते की कोणी असेल तर काही वेळात तो नक्कीच तिथून बाहेर येईल मित्रांनो काही वेळाने जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंगूस सापाला पाहतो तेव्हा साप आणि मुंगूस यांच्यात भयंकर भांडण होतात शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो हे बघून महिना खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून पान कावळ्याला हाक मारते भाऊ मी मनापासून तुझे आभार मानते कारण या सापामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते आज तुम्ही आमच्या शत्रूला ठार केले मी तुमचे खूपच आभारी आहे महिना खूप खुश झाली इकडे मुंगूस आला दिसले .

 

की वर पोपटाची जोडी बसली आहे त्यामुळे मुंगूस ला समजले की याचा अर्थ असा की हा सापळा या महिने रचला होता तेव्हा मैना मुंगूसला सर्व कथा सांगत असते त्यानंतर मुंगूस म्हणतो महिना तू वरून माझे आभार मानत राहशील का की खाली येऊन थँक्यू म्हणशील ती महिना मुंगूस जवळ जाऊन बसते आणि मुंगूस तिच्यावरही हल्ला करतो आणि महिना ला मारतो आणि खाऊन टाकतो प*** विचार करतो की तो एक शत्रूपासून दूर जाऊ शकला नाही तोपर्यंत दुसरा शत्रू हजार झाला हीच गोष्ट समजावून सांगताना कावळा कवळीला सांगतो.

 

की महिना एका शत्रूपासून सुटते पण दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकत जाते आणि महिना मरण पावते कारण तो मुंगू शकतो आहे तो आपल्यालाही सोडणार नाही हे ती विसरली होती म्हणूनच कावळी आता जाऊ नकोस तो तुझा आणि माझा शत्रू आहे तो तुम्हाला नक्कीच मारेल आणि चुकूनही या दोघांची कधीच मदतीची याचना करू नका कारण कावळ्या बद्दल कावळीची कुतहलता आता वाढत चालली होती कावळी विचारू लागली की कोणती चार माणस आहेत ज्याच्याकडे माणसाने कधी मदत देखील मागायचे नाही त्यानंतर न कावळा सांगतो की सर्वात अगोदर तुमचं शत्रू आहे जर तुम्ही शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेला तर तो शत्रू मदत करणार नाही.

 

तो तुमच्यावर हल्ला करेल तुमचे नुकसान करेल तुम्हाला ठार करेल ज्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नका दुसरा गर्विष्ठ तुमचा मृत्यू झाला तरी गर्विष्ठ व्यक्तीकडे मदतीची हाक मारू नका कारण जर तुम्ही गर्विष्ठ व्यक्तीकडे गेला तर तो तुमचा अपमान करणार आहे आणि तुम्हाला काही देणार नाही तिसरा आहे तो म्हणजे कपटी माणूस मदतीसाठी कधीही ढोंगी कपटी व्यक्तीकडे जाऊ नका कारण जे ढोंगी असतात ते फसवे शब्द बोलतात आणि फसवणूक नक्कीच करतात ते मदत करत नाहीत परंतु ती त्यांच्या कप्ताने तुम्हाला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करत असतात.

 

ते तुमचा गैरफायदा घेतात आणि तुम्हाला सोडून जातात त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल आणि तुम्हाला कळणार हे नाही त्यामुळे फसव्या व्यक्तीकडे कधीही मदतीसाठी जाऊ नका चौथा आहे तो म्हणजे व्यसनी कधीही व्यसनी व्यक्तीकडे मदतीसाठी भीक मागू नका जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल वाटेत उभे असताना तुम्हाला कोणीतरी वाहन सापडत नाही आणि कुठून तरी एक मध्य धुंद दुचाकी स्वार येतो आणि तुम्ही त्याला हात करता तो थांबतो आणि त्याच्या बाईकवर तुम्ही बसता तो दारूच्या नशेत असल्यामुळे नशेत असलेला माणूस बाई कसा चालवतो हे तुम्हाला माहीतच आहे तो तुम्हाला नक्कीच कुठेतरी खाली पडेल आणि खड्ड्यात पाडेल स्वतः पडेल आणि तुम्हालाही मारेल त्यामुळे मध्य धुंद व्यक्तीकडे कधीही मदतीची याचना करू नका.

 

कावळ्याचं बोलणं ऐकून कावळीला समजले की तिचा नवरा कावळा खरं बोलते म्हणून ती कोल्हापूर जात नाही.मित्रांनो या कथेतून आज आपल्याला एक धडा शिकवला शिकायला मिळाला की उपाशी मरा पण या चार लोकांकडून कधीही मदतीची रचना करू नका कपटी शत्रू गर्विष्ठ नसेल अशा लोकांकडे मदत मागायला गेला तर तुम्हाला काहीच मिळणार नाही तुमचे नुकसान होईल तुमचा अपमान होईल तुमचे जीव ही जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *