दवाखान्याचे लाखो रुपये वाचवणारा उपाय, शरीरावरील कसल्याही दुखणे लहान किव्हा मोठ्या गाठी असुद्या १००% बर्फा सारख्या वितळणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. या वनस्पती आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरतात. परंतु आपणाला त्या वनस्पतींचा नेमका फायदा आपल्या आरोग्याला कसा होतो याविषयी माहिती नसल्याकारणाने आपण घरगुती उपाय करणे सोडून देतो आणि मग डॉक्टरांचा सल्ला घेतो व डॉक्टर वेगळ्या प्रकारचे औषधे गोळ्या आपल्याला लिहून घेतात आणि अनावश्यक पैसा आपला खर्च होत राहतो. मित्रांनो आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये अनेक प्रकारचे रोग आपणाला उद्भवतात आणि या रोगामुळे आपल्याला खूप सारा त्रास देखील होत असतो.

तर बऱ्याच लोकांच्या शरीरावर लहान मोठ्या गाठी असतात आणि या गाठीवरती आपण खूप साऱ्या ट्रीटमेंट देखील करतो. जेणेकरून ती गाठ विरघळेल. परंतु अनेक ट्रीटमेंट ऑपरेशन करून देखील आपल्या शरीरावरील गाठी असतात या गाठी विरघळत नाहीत. तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केलात तर यामुळे तुमच्या शरीरावरील लहान किंवा मोठी असलेली गाठ विरघळेल.

हा जो उपाय आहे हा उपाय घरगुती आयुर्वेदिक आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट देखील होणार नाही. तर मित्रांनो आपल्या आसपास असणाऱ्या वनस्पती पैकी आघाडा एक वनस्पती आपल्याला सर्रास पाहायला मिळते. आघाडा आपण गणपतीच्या पूजेमध्ये देखील वापरत असतो. तर या आघाड्याची जी पाने आहेत ही पाने चेचून जर तुम्ही तुम्हाला जर खाज होत असेल त्या भागावर लावली तर यामुळे तुमची खाज खुजली नक्कीच दूर होईल.

जर तुम्ही या आघाड्याच्या ज्या वनस्पतीच्या मुळा असतात म्हणजे त्याच्या मुळा काढून स्वच्छ धुवून त्या तेलामध्ये गरम करायच्या आणि त्या आपल्या जखम झालेल्या जागेवरती लावायच्या आहेत. यामुळे तुमची जखम नक्कीच पूर्णपणे बरी होईल. हा उपाय तुम्ही आपल्याला जखम झाल्यानंतर नियमितपणे करायचा आहे.

तसेच अनेक जणांना मूळव्याधाचा त्रास आहे. अशा लोकांनी आघाड्याची पाने चार-पाच पाने घेऊन ती पाण्याबरोबर चेचून घ्यायची आहेत आणि ती सकाळ संध्याकाळ आपण सेवन केल्याने तुमचा जो काही मुळव्याधचा त्रास असेल तसेच रक्त जर पडत असेल तर ते पूर्णपणे कमी होणार आहे. म्हणजेच मूळव्याधचा त्रास तुम्हाला होणार नाही.

तसेच तुम्हाला जर दातामध्ये खूपच वेदना होत असतील तर तुम्ही या आघाड्याची पाने चेचून त्याचा रस काढायचा आहे आणि हा रस कापसाच्या साह्याने घेऊन ज्या ठिकाणी आपणाला दात दुखत आहे त्या ठिकाणी तो कापसाचा बोळा ठेवायचा आहे. जेणेकरून तो रस आपल्या त्या वेदनांमध्ये जाईल आणि आपले दात दुखण्याची समस्या देखील पूर्णपणे कमी होईल.

तसेच जर तुम्हाला गुडघेदुखीची खूपच समस्या जाणवत असेल म्हणजेच गुडघेदुखीचा खूपच त्रास जर सहन करावा लागत असेल तर तुम्ही या आघाड्याची पाने आहे ती थोडीफार चेचून घ्यायची आहेत आणि ही पाने चेचून घेतल्यानंतर ती गरम करून घ्यायचे आहेत आणि ती पान आपल्याला आपल्या गुडघ्यावरती लावायची आहेत. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. गुडघे दुखण्याची समस्या तुमचे बंद होइल.

तसेच तुमच्या शरीरावर गाठी असतील तर या गाठी देखील आघाड्याच्या साह्याने पूर्णपणे विरघळणार आहेत. म्हणजेच तुम्ही आघाड्याची पाने तोडून ती थोडीफार चेचून घ्यायची आहेत आणि गरम करून ती तुम्ही देखील आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी गाठी आहेत त्या ठिकाणी जर बांधला तर यामुळे तुमच्या शरीरावरील असणाऱ्या गाठी ती लहान असो वा मोठी ती पूर्णपणे विरघळणार आहे.

तर मित्रांनो असा हा आघाड्याचा फायदा आपल्याला आयुर्वेदामध्ये होतो. तर असे हे घरगुती आयुर्वेदिक उपाय तुम्ही देखील आवश्य करून पहा. वरीलपैकी कोणतीही समस्या तुम्हाला सतावत असेल तर त्यावर ते घरगुती उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमची जी काही समस्या असेल ती नक्कीच दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *