मित्रांनो, आजकाल आपणाला अनेक प्रकारचे रोग हे त्रासदायक ठरतात. त्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो अनेक उपाय करतो. तरी देखील आपले आजार काही केल्याने बरे होत नाहीत. या सर्व आजारांपैकीच मुतखडा हा एक आजार आपल्याला खूपच त्रासदायक वाटतो. यासाठी आपण बरेच औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेत असतो. तरी देखील आपला मुतखडा पडत नाही. मुतखड्याचा त्रास तसेच त्याच्यापासून होणारे वेदना खूपच असह्य आपल्याला होत असतात. त्यामुळे मित्रांनो आपणाला जर मुतखड्याचा त्रास असेल तर मी आज जो घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही केलात तर मुतखड्याचा त्रास तुमचा नक्कीच दूर होईल आणि तुमचा मुतखडा नक्कीच पडेल.
तर हा घरगुती उपाय कोणता आहे चला तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत आणि त्या आपल्या अनेक आजारांवरती फायदेशीर ठरतात. परंतु आपल्याला त्याचा वापर कोणत्या आजारांसाठी करायचा हे माहीत नसल्याकारणाने आपण दुर्लक्ष करत राहतो. तर मित्रांनो आपणाला जी वनस्पती यासाठी लागणार आहे ती आहे दगडी पाला.
तुम्हाला माळरान वरती खडकाळ भागात देखील दगडी पाला सहजतेने मिळून जाईल. तर या दगडी पाल्याच्या पानांचा तुम्हाला एक कप रस काढून घ्यायचा आहे आणि तसेच आपणाला पानफुटी वनस्पतीच्या पानांचा रस अर्धा कप काढून घ्यायचा आहे. मित्रांनो पानफुटी ही वनस्पती शहरी भागात देखील आढळून येते.
म्हणजेच अनेक लोक शोसाठी या वनस्पती लावत असतात. तर पानफुटीच्या पानांचा रस अर्धा कप घ्यायचा आहे. म्हणजेच अर्धा कप दगडी पाल्याचा रस आणि अर्धा कप पानफुटीचा रस हे दोन्ही रस आपल्याला उपाशीपोटी घ्यायचे आहेत आणि अर्धा तास तरी आपल्याला काहीही सेवन करायचे नाही.
अर्ध्या तासानंतर तुम्ही काहीही खाल्ले तरीही चालेल. तर सलग हा उपाय सात दिवस केला तर तुमचा मुतखड्याचा खडा नक्कीच पडेल. तुम्हाला सात दिवस देखील करण्याची गरज नाही तीन दिवसात तुमचा मुतखड्याचा खडा नक्कीच पडेल. सात दिवस केल्यानंतर थोडासा गॅप घेऊन नंतर तुम्ही सात दिवस हा उपाय केला तरीही चालतो.
असा हा घरगुती उपाय केल्याने तुमचा जो मुतखडा आहे हा नक्कीच विरघळेल आणि तो पडून जाईल. तसेच मित्रांनो तुम्ही शिमला मिरची आपल्या आहारामध्ये अजिबात खायची नाही. तसेच मुतखड्याची जागा भरून काढण्यासाठी तुम्ही संत्र्याचा ज्यूस देखील पिऊ शकता. तसेच तुम्हाला शुद्ध पाणी जास्त द्यायचे आहे. म्हणजेच मुतखड्याचा त्रास तुम्हाला परत होणार नाही.
तर मित्रांनो अशा प्रकारे हा घरगुती उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचा मुतखड्याचा त्रास नक्कीच दूर होईल. म्हणजेच तुमचा मुतखडा विरघळून गळून पडेल आणि त्यापासून होणाऱ्या त्रासापासून देखील तुमची सुटका नक्कीच होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.