मित्रांनो अगदी कसल्याही प्रकारच तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेले असेल, जांगेत झालेले असेल आणि कितीही लहान वय असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल कुठल्या प्रकारचा फंगल इन्फेक्शन असेल, गचकरण असेल, नायटा असेल, खरुज असेल, खाज असेल तर कुठले प्रकारचा फंगल इन्फेक्शन अगदी सोरायसिससारखा त्वचारोग असेल तरी कसलाही त्वचारोग पूर्णपणे नष्ट करणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि मित्रांनो त्वचारोगा साठी एकदम साधा उपाय आपण आजच्या लेखात खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत.
त्याचबरोबर मित्रांनो घरातले अगदी सहज उपलब्ध असलेले 3 पदार्थ आपण आजच्या ह्या उपायात घेऊन आलेलो आहोत. खाज, गजकर्ण किंवा नायटा त्वचा रोग असतील तर अश्या सर्वांवर आज आपण उपाय सांगणार आहोत आणि त्वचारोग हे खासकरून पावसाळ्यात व हिवाळ्यात त्वचेचे विकार आपल्याला होत असतात.
त्वचा ओलसर राहणे किंवा घाम येणे. खूप घाम आला विशेष करून काखेत किंवा जांघेत तुम्ही जर स्वछता जर केली नाही तर त्वचारोग होऊ शकतो. एकाकडून दुसऱ्या कडे देखील हे त्वचेचे रोग पसरतात.
मग असे खाज खरूज, नायटा असेल त्यांना आपल्याला लवकरात लवकर घालवायचे असेल तर आपण आजचा उपाय नक्की करून पहा. त्यासाठी लेख पूर्ण अवश्य वाचा आणि तीन पदार्थांपैकी पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तुरटी. मित्रांनो तुरटीचे दोन प्रकार आहेत. एक आहे खाण्याची तुरटी जी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो आणि दुसरी म्हणजे दाढी केल्यानंतर लावतात ती.
मित्रांनो तर आपण हि घरगुती तुरटी आपण आपल्या आजच्या उपायांमध्ये वापरणार आहोत. तर अशी तुरटीची आपण पावडर आपण बनवून घ्यायची आहे. साधारण एक चमचा आपण पावडर घ्याची आहे.
ह्यानंतर दुसरा पदार्थ आपण आजच्या घरातील आजच्या उपायासाठी वापरणार आहोत ते म्हणजे हळद. हळद हि अँटीबॅक्टरीयल आहे, त्वचारोगामध्ये तर हि उपयुक्त आहेच त्याचबरोबर आपण तिचा वापर सौंदर्यासाठी देखील करतो. तर अशी हळद आपण छोटा अर्धा चमचा आपण घ्याची आहे. हळद व तुरटी आपण आतार्यंत घेतले हे दोन्ही देखील पदार्थ हे अँटीबॅक्टरीयल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकराची खाज असेल किंवा कोणताही त्वचारोग असेल त्यासाठी हे उपयुक्त आहे.
तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे खोबऱ्याचे तेल. खोबऱ्याचे तेल हे अँटीहीलिंग म्हणून वापरले जाते. मित्रांनो हे तेल आपण साधारण १ ते २ चमचे घ्या आपले जे घेतलेले मिश्रण आहे त्यात हे टाकून आपण सर्व मिक्स करून घ्या. मिक्स केलेलं मिश्रण हे आताआपल्या त्वचारोग ज्या ठिकणी आहे त्या ठिकाणी हे मिश्रण लावायचे आहे.
सुरवातीला हे लावलेलं मिश्रण थंड पडेल. तसे थंड पडले म्हणजे ते असर करायला लागले आहे. सलग सात दिवस आपण असे मिश्रण लावायचे आहे आणि आपली कसल्याही प्रकराची खाज किंवा कोणताही त्वचारोग असेल तो निघून जाणार आहे. हा उपाय करून पहा तुम्हाला नाक्कीच फरक जाणवेल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.