कितीही पांढरे केस असूद्या, अंघोळ करण्याच्या पंधरा मिनिटं अगोदर हे मिश्रण केसांना लावा, आणि सफेद केसांना कायमचे १००% काळे कुळकुळीत करा ..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, केस वाढवण्यासाठी सर्वचजण खूप प्रयत्न करत असतात. काही लोकांचे केस अतिशय सुंदर, दाट असतात पण छोटे असतात पण काही जणांचे काळेभोर, लांब असतात पण खूपच पातळ असतात. काहींचे केस खूप लवकर पांढरे होतात, केसगळती, केसातील कोंडा अशा बऱ्याच समस्या सध्या सुरू आहेत.आणि ज्याचं कारण प्रदूषण, खाण्याच्या सवयी आहेत. केसांचे आरोग्य हे खूप महत्वाचे असते, कारण केसांचे सौंदर्य हे माणसाला अधिक सुंदर बनवत असते. म्हणून मित्रांनो आपल्यातील बरेच जण केसांची योग्य ती काळजी घेत असतात. त्याच बरोबर बाजारामध्ये मिळणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या शाम्पू आणि कंडिशनर यांचाही वापर करत असतात.

 

मित्रांनो आजकाल सगळ्यांचे जीवन खूपच धकाधकीचे चालू आहे आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला अनेक विविध प्रकारचे आजार उद्भवतात. अनेक जण आपल्या आहारामध्ये विशिष्ट गोष्टींचा वापर करत न करण्याने देखील आपणाला अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण आपल्या परीने खूप सारे कष्ट देखील घेत असतो.

 

मित्रांनो अनेकांचे केस हे खूपच लहान असलेले आपन पाहिलेले आहेतच. म्हणजेच केस गळतीची समस्या अनेक गृहिणींना आहे. तर मित्रांनो यावरती आपण अनेक उपाय देखील करत असतो. तसे डॉक्टरांचा सल्ला घेत असतो तरी देखील काही केल्याने आपली केस गळतीची समस्या दूर होत नाही. तसेच आपले केसही चमकदार नसतात. तर मित्रांनो या ठिकाणी आपण साधा सोपा सहा उपाय बघणार आहोत या उपायामुळे तुमचे पांढरे केस लगेच काळे होणार आहेत याच्यामुळे तुम्हाला कोणता साईड इफेक्ट देखील होणार नाही ही सामग्री तयार करण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत देखील घ्यावी लागणार नाही तर मित्रांनो ही सामग्री कशी तयार करायची चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे ते म्हणजे काळी चहा म्हणजे ज्याच्या मध्ये आपण दूध घालत नाही तो चहा पाण्यामध्ये आपल्याला चहा पावडर ला उकडून घेऊन या ठिकाणी वापरायचा आहे याच्यानंतर ना आपल्याला लागणार आहे ती म्हणजे इंडिगो पावडर च्या बाबतीमध्ये तुम्ही आज पर्यंत खूप काही ऐकलं असाल आणि त्याच्यामध्ये थोड्या लोकांना हे देखील माहित नसेल की याचा वापर कसा करायचा.

 

मित्रांनो जेव्हा आपण केसांना काळ करायचं विचार करत असतो तेव्हा इंडिको पावडर ही सर्वात फायदेमंद मानली जाते. आणि इंडिको पावडर केमिकल युक्त असते याच्यामुळे आपल्या केसांना कोणत्याही प्रकारचा नुकसान होत नाही आपल्याला मेडिकल स्टोअर मध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानांमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेहंदी घ्यायची आहे मेहंदी तुम्हाला ती घ्यायची आहे जी तुम्ही घरामध्ये वापरत असता तरी देखील चालू शकतो.

 

मेहंदी तुम्हाला या ठिकाणी जेवढे तुमच्या केसांची लांबी आहे तेवढीच घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये दोन चमचे इंडिगो पावडर घालायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मेहंदी घ्यायची आहे मेहंदी तुमच्या केसांच्या लांबीनुसार तुम्ही घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चहा पावडर चे पाणी घ्यायचे आहे आणि जेवढे पाणी लागणार आहे.

 

तेवढे पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालत जायचं आहे आणि ते एकदम एकजीव आणि असं मिश्रण त्याचा तयार करायचा आहे ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर ना तुम्ही तुमच्या केसांना लावायचा आहे आणि त्याच्यानंतर न पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या पिशवीने तुम्हाला ते कव्हर करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला एक किंवा दोन तासाने तुमचे केस धुऊन घ्यायचे आहेत.

 

आणि त्याच्यानंतर तुम्हाला या सोबतच एका वाटीमध्ये देशी तूप घ्यायचा आहे आपल्या केसांची मसाज करायचा आहे की केसांच्या आत मध्ये म्हणजेच की मुळापर्यंत हे तूप पोहोचले पाहिजे आणि सकाळी उठून तुम्ही तुमचे केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. हा उपाय तुम्हाला पंधरा दिवसातून एकदा करायचा आहे महिन्यातून दोन वेळा याचा तुम्हाला वापर करायचा आहे याच्याहून अधिक तुम्ही याचा वापर करायचा नाही तर मित्रांनो साधा सोपा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *