मित्रांनो केस पांढरे होण्याची समस्या खूप लोकांना भेडसावत आहे. कारण अगदी शाळकरी मुलांपासून कॉलेजच्या मुला मुली पर्यंत केस पांढरे होण्याचे सुरू होते. अशा वेळी शाळेतील मुलं आणि कॉलेजचे मुलं मुली गांगरून जातात. त्यांना काय करायचं कळत नाही. अशा वेळी बऱ्याच वेळा केमिकलयुक्त डायचा वापर केला जातो आणि आपण सर्व जण आपले केस चागले आणि नीट नेटके ठेवण्यासाठी सतत काही ना काही करत असतो. त्या सोबर ते जास्त गळणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेत असतो. केसा संबंधित असलेले सर्व चागल्या गोष्टी आपण करत असतो. त्या थोड्या अवघड असल्या तरी त्या आपण करण्यासाठी शक्यतो मागे पुढे बगत नाही.
पण मित्रांनो आपले केस चागले रहावे या साठी आपली हि धडपड असते. आणि केसा संबधी कोणतीही समस्या असो आपण लगेच त्या विषयी माहिती जाणून घेतो. आणि त्या बदल आपण उपाय कोणकोणते आहेत याची माहिती घेत असतो आणि त्यावर उपचार करत असतो. असा कोनताही व्यक्ती नसेल ज्याला आपले केस प्रिय नसतील.
केसामुळे आपले सोंदर्य खुप चागले दिसत असल्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे असते आणि मित्रांनो बाजारत बऱ्याच केमिकल युक्त गोष्टी केसा साठी उपलब्ध आहेत. आपण कोणताही विचार न करता आपण त्या केमिकल गोष्टीचा वापर जास्त प्रमाणत करून टाकतो आणि त्याचे परिणाम काही दिवसानंतर सुरु होतात आणि ते लवकर संपत नाही.
मित्रांनो केस पांढरे होणे आणि केस गळतीसाठी खुप चागले घरगुती उपाय आहेत. त्याचा चागला उपायगो केला तर खुप फायदे होतात आणि बऱ्याच लोकांना अकाली केस पांढरे होणे या सारख्या समस्या जास्त जाणंवत आहेत. या मागे बरेच करणे आहेत. जसे कि अवेळी जेवण करणे, पुरेशी झोप न घेणे, वातावरणातील प्रदूषण, योग्य आहार सेवन न करणे त्याच प्रमाणे शरीराला योग्य प्रमाणत जीवनसत्वे न मिळणे. अशा बऱ्याच कारणा मुळे अकाली केस पंधरे होत असतात आणि केस गळती सुद्धा जास्त प्रमाणत होत असते.
या सारख्या समस्या वरती आपण आज एक असाच घरगुती उपाय जाणून घेऊयात. ज्या व्यक्तीचे अकाली केस पांढरे झाले आहेत त्याचे केस काही दिवसात काळे होतील. या साठी आपल्या घरातील रोज वापरणारे घटक आपण घेणार आहोत. या साठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत. त्या पासून आपण एक तेल तयार करणार आहोत.
त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि मित्रांनो जे तेल तयार होणार आहे. ते आपल्याल रोज सकाळी आघोळ झल्यावर लावायचे आहे. चला तर मित्रांनो तेल कसे तयार करायचे ते जाणून घेऊ. आपल्याला पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कडीपत्ता आणि दुसरं पदार्थ आहे खोबऱ्याचे तेल.
मित्रांनो हे दोन्ही पदार्थ शक्यतो सर्वांच्या घरात असतात.
कडीपत्ता मध्ये खूप प्रकारचे जीवनसत्वे असतात. यामुळे आपल्या याचा उपयोग करायचा आहे. तर मित्रांनो वरील दोन्ही घटक एकत्र करायचे आहे. ते गॅसवर एकत्र करून गरम करायचे आहे. गरम अशा प्रकारे करायचे कि त्या कडीपत्ता मधील सर्वे घटक त्या तेल मध्ये उत्तरले पाहिजे. म्हणजेच संपूर्ण कडीपत्ता हा काळा होईपर्यंत त्याला गॅस वर गरम करायचे आहे.
ते पूर्ण झल्यावर हे तेल गळून घायचे आहे. त्या तेलाला आता काडिपत्त्याचा वास येत असेल. हे तेल रोज एक महिना आपल्याला केसाला लावायचे आहे. काही दिवसा नंतर अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यास सुरवात होईल त्या सोबत आपले केस गळत असतील तर ते सुद्धा गळणे बंद होतील आणि केसातील कोंडा सुद्धा कमी होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.