फक्त एकदा केसांना हे मिश्रण लावा, पांढरे झालेले केस रात्रीतून कायमचे मुळापासून काळे होतील, दाढीच्या केसांसाठी स्पेशल फॉर्मुला; घरगुती उपाय ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल खूपच धकाधकीचे जीवन चाललेले आहे. प्रत्येक जण हा पैसा कमावण्याच्या मागे लागला आहे. परंतु पैसा कमावताना बऱ्याच जणांचे आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहत नाही. आपल्या या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण आपली व्यवस्थित काळजी देखील घेत नाहीत. आपणाला अलीकडे पाहायला मिळते की बऱ्याच जणांचे केस हे पांढरे झालेले आहेत. अगदी लहानपासून प्रौढांपर्यंत सर्वांचेच केस हे पांढरे झालेले पाहायला मिळतात. तसेच अनेक क्रीम चा वापर देखील केस काळे करण्यासाठी करत असतो.

परंतु हे केस तात्पुरतेच आपले काळे होतात आणि पांढरे केस परत पुन्हा व्हायला लागतात. तसेच वयानुसार पुरुषांच्या दाढीचे आणि मिशीचे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे हे केस पांढरे करण्यासाठी लोक वेगवेगळे डाय वापरतात. पण तरीही अनेकांना पांढऱ्या केसांपासून सुटका मिळत नाही. पण बाजारातील महागड्या उत्पादनांवर खर्च न करता काही घरगुती उपायांच्या मदतीने हे पांढरे केस काळे करता येऊ शकतात.

तर आज मी तुम्हाला असा घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचे केस हे पांढरे नक्कीच होतील. तसेच मुलायम देखील होतील आणि ज्या लोकांचे दाढीचे केस पांढरे झालेले आहे त्यांचे देखील दाढीचे केस काळे नक्कीच होतील. महिला वर्ग देखील हा उपाय आपल्या केसांसाठी आवश्य करावा.

तर या उपायासाठी आपणाला जो पहिला पदार्थ लागणार आहे तो आहे तेजपत्ता. आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये तेजपत्ता हा असतोच. हा तेजपत्ता जो आहे हा आपणाला बारीक मिक्सरमध्ये बारीक त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि तेजपत्त्याची पावडर आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे. तेज पत्त्यामध्ये विटामिन ए, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम हे घटक असतात.

हे घटक आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर ठरतात. यानंतरचा जो पदार्थ लागणार आहे तो आहे कढीपत्ता. तर आपणाला कढीपत्ता जो आहे हा एक-दोन दिवस वाळवायचा आहे. हा कडीपत्ता वाळल्यानंतर त्याची पावडर बनवायची आहे आणि आपणाला अर्धा चमचा कढीपत्त्याची पावडर घ्यायची आहे.

कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम हे घटक जे असतात हे केसांसाठी खूपच फायदेमंद ठरतात. यानंतर जो आपला पदार्थ लागणार आहे तो आहे कोरफड. म्हणजेच आपणाला कोरफड जे आहे याचा गर आपणाला एक चमचा घ्यायचा आहे. आपल्या केसांना सिल्की, मुलायम बनवण्यासाठी कोरफडीचा खूपच फायदा होतो. असा हा कोरफडीचा गर आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे.

यानंतर आपल्याला मोहरीचे तेल हे एक चमचा घ्यायचे आहे. तर कोरफडीचा गर एक चमचा, एक चमचा मोहरीचे तेल, अर्धा चमचा कढीपत्त्याची पावडर आणि अर्धा चमचा तेजपत्त्याची पावडर असे हे सर्व घटक आपणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत.

हे जे मिश्रण आपण तयार केलेले आहे हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आणि ही पेस्ट आपल्याला दाढीच्या केसांना मुळापर्यंत लावायचे आहे. तसेच डोक्याचे केस पांढरे झाले असतील तर डोक्याच्या केसांना देखील मुळाशी ही पेस्ट लावायची आहे. एक तासभर ही पेस्ट आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि यानंतर आपणाला पाण्याने ही पेस्ट धुवायची आहे.

ही पेस्ट धूत असताना आपणाला साबणाचा वापर अजिबात करायचा नाही. नंतर तुम्ही दोन-तीन तासांनी तुम्ही साबणाचा वापर केला तरी चालतो. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचे जे काही दाढीचे केस पांढरे झालेले आहेत हे काळे नक्कीच होतील. असा हा घरगुती उपाय एक वेळ तुम्ही अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *