जेवणापूर्वी कोमट पाण्यात फक्त एक चमचा पोटाचा घेर पोटाची चरबी मेनासारखी वितळेल सकाळी पोट फक्त दोन मिनिटांत साफ …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, वजनवाढ ही सध्याच्या घडीच्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. सध्या दहा पैकी प्रत्येकी पाच माणसे तरी वजन वाढीच्या समस्येने त्रस्त असतात आणि या समस्येतुन लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी ते विविध घरगुती उपाय सुद्धा वापरत असतात. तुम्हाला माहीत आहेच की वजन वाढीच्या समस्येला चुकीची आहारशैली कारणीभूत असते. सध्या पौष्टिक आहार सोडून चटपटीत आहार खाण्याकडे लोकांचा कल असतो आणि त्याचेच परिणाम वाढत्या वजनाने भोगावे लागतात. विविध उपाय वापरूनही तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्ही आज आम्ही तुम्हाला जे आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे त्याचा वापर करून बघायला पाहिजे.

आयुर्वेदात असे अनेक छुपे उपाय आहेत जे फार लोकांना ठाऊक नाहीत. हे उपाय वाढलेल्या वजनाला नियंत्रित करून तुम्हाला पुन्हा सुखी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत करू शकतात. मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा घरगुती उपाय पाहणार आहोत. मित्रांनो आयुर्वेदामध्ये सांगितलेला हा आयुर्वेदिक उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपली चरबी वेगाने उतरण्यास सुरुवात होईल आणि त्याचबरोबर आपल्याला जे अतिरिक्त भूक लागते. तीही नियंत्रणात राहील. परंतु मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला हा उपाय 21 दिवसापर्यंत करायचा आहे आणि हा उपाय करत असताना दिवसातून फक्त दोन वेळा आपल्याला जेवण करायचं आहे.

मित्रांनो हा उपाय करत असताना फक्त दोन वेळा जेवण करायचं आहे आणि बाकीच्या वेळी इतरत्र कोणताही पदार्थ खायचा नाही आणि आपल्याला हा उपाय करत असताना चहाचे सेवन सुद्धा करायचे नाही. कारण मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्या पोटामध्ये असणारी अतिरिक्त चरबी कमी होत असते आणि त्यामुळे या उपायांमध्ये ज्या पण पदार्थ वापरणार आहोत. या पदार्थामुळे आपली भूक कमी होतेच आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणारी अतिरिक्त चरबी ही कमी करण्याचे काम हे पदार्थ करत असतात. तर मित्रांनो कोणते आहेत ते पदार्थ जे आपल्याला हा उपाय करत असताना वापरायचे आहेत आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला दररोज सकाळी जेवायच्या आधी त्या ड्रिंकचे सेवन करायचे आहे. मित्रांनो दररोज सकाळी जेवणापूर्वी किमान अर्धा तास आपल्याला या ड्रिंकचे सेवन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक किंवा दोन तासानंतर सकाळचे जेवण करायचे आहे आणि त्यानंतर दिवसभर इतरत्र कोणतेही अन्न पदार्थ आपल्याला खायचे नाहीत. मित्रांनो अशा पद्धतीने सकाळच्या वेळी आपल्याला हे ड्रिंक घ्यायच आहे. त्यानंतर दोन-तीन तासाने आपल्याला जेवण करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी जेवण आपल्याला करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय करत असताना आपल्याला हे पथ्य पाळायचे आहे.

मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात की हे ड्रिंक कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे. तर मित्रांनो हे डिंक तयार करत असताना आपल्याला सर्वात आधी पन्नास ग्राम हिरडा हा पदार्थ घ्यायचा आहे. मित्रांनो मसाल्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला हिरडा सहज उपलब्ध होईल.मित्रांनो हा हिरडा आपली भूक नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत करतो आणि त्याचबरोबर पोटामध्ये असणारी अतिरिक्त चरबी सुद्धा यामुळे कमी होते. म्हणूनच या उपायांमध्ये आपण या पदार्थाचा समावेश करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा पदार्थ आपल्याला जो या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे मेथी बिया. मित्रांनो आपल्याला एक ते दीड चमचे मेथी बिया सुद्धा या उपायासाठी लागणार आहेत.

तिसरा आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे मित्रांनो आपल्याला ह्या उपायासाठी एक ते दीड चमचा जिरे सुद्धा आवश्यक आहे. मित्रांनो आपल्यातील लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. सर्वांना हे माहीतच आहे की जिरं हे वजन कमी करण्यासाठी आणि भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मदत करत असतं म्हणूनच आपल्याला या उपायासाठी जिर सुद्धा लागणार आहे. मित्रांनो हे तीन पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर हे सर्व पदार्थ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा सेंधव मीठ टाकायच आहे.

मित्रांनो, त्यामध्ये सेंधव मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने याची आपल्याला चूर्ण तयार करून घ्यायचे आहे. मित्रांनो आपल्याला उपायासाठी जे आपण ड्रिंक करणार आहोत ते ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला हे चूर्ण वापरायचे आहे. तर मित्रांनो हे चूर्ण तुम्ही वर सांगितलेल्या पद्धतीने तयार करून एका भांड्यामध्ये करून ठेवू शकता. त्यानंतर ह्या चूर्ण चा वापर करत असताना आपल्याला सकाळी काही न खाता-पिता कोमट पाण्यामध्ये एक चमचा हे चूर्ण टाकायचे आहे. त्यानंतर त्या पाण्याचे सेवन करायचे आहे. हे ड्रिंक सकाळच्या वेळी घेतल्यानंतर आपल्याला दोन ते तीन तास काहीही खायचं नाही.

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर यामुळे तुमची भूक नियंत्रणात राहील. त्याचबरोबर तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास सुरुवात होईल. परंतु मित्रांनो हा उपाय आपल्याला 21 दिवसापर्यंत न चुकता दररोज करायचा आहे. सांगितलेल्या प्रमाणे दररोज सकाळी आपल्याला एड्रिंक प्यायचा आहे आणि त्यानंतर दोन-तीन तासांना जेवण आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळच्या वेळी जेवण. मित्रांनो अशा पद्धतीने ही दोन पथ्य पाळून आपण आपल्या घरामध्ये करून त्याचे सेवन केले तर यामुळे आपले वजन नक्कीच थोड्या दिवसांमध्ये कमी होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *