पत्नीच्या आधी पतीचा मृत्यू का होतो?… भगवान श्रीकृष्णाने गीतामध्ये सांगितलेले आहे याचे उत्तर…!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, या पृथ्वीतलावर जो मनुष्य जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू हा अटळ आहे. तसेच जो जीव जन्माला आलेला आहे तो देखील एक ना एक दिवस या मरणाला सामोरे जाणारच आहे. पण आपल्या पाहण्यात एक गोष्ट नक्कीच आपल्याला कळलेले असेल की, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मृत्यू संख्या आहे खूप कमी असते. असे का असते? त्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या पाहण्यात किंवा तुमच्या कुटुंबात असे दिसून आलेले असेल की, महिलांच्या तुलनेत पुरुषांची मृत्यू संख्याही खूप जास्त आहे. त्याला आपण असेही म्हणू शकतो की पत्नीच्या मृत्यू आधी पतीचा मृत्यू होत असतो. असे का होत असते? हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडत आहे? ही आजच्या काळातच घडणारे घटना नसून फार पूर्वी काळापासून हे असेच घडत आलेले आहेत.

 

या मागचे अनेक कारण लोक आपल्याला देत असतात. परंतु आजच्या या लेखाला आपण त्याचे वैज्ञानिक तसेच धार्मिक कारण जाणून घेणार आहोत. पत्नीच्या आधी पतीचा मृत्यू होत असतो हे आपण पाहतच असतो. परंतु याला अपवाद काही थोडेच आहेत. ज्यांच्या बाबतीत असे घडते की, पतीच्या आधी पत्नीचा मृत्यू होतो. हे हातावर मोजण्या त्याच लोकांच्या बाबतीत असे घडत असते. परंतु सर्वांच्या बाबतीत हे नक्कीच घडत असतील की त्यांच्या पत्नीच्या आधी पतीचा मृत्यू होत असतो.

 

पतीचे वय कमी असतानाच त्याचा मृत्यू होत असतो. परंतु त्या मानाने पत्नी जास्त वयापर्यंत जिवंत राहते. याचे वैज्ञानिक कारण म्हणजे महिलांच्या त असणारे क्रोमोसोम. महिलांच्या मध्ये 2x क्रोमोसोम असतात. तुमच्या एकात कोणती अडथळे किंवा खराबी आली तर ते दुसऱ्या च्या साह्याने त्यांची शारीर चालू शकते. परंतु पुरुषांमध्ये xy क्रोमोसोम असतात. त्यामुळे जर एका मध्ये खराबी आली तर त्यांना ऑप्शनल भाग नसतो.

 

म्हणून पुरुषांची मृत्यूची संख्या ही जास्त असते. लहान मुलांच्या बाबतीत देखील असच घडत असते. लहान मुलींपेक्षा मुलांचे मृत्यू दर हा जास्त आपल्याला दिसत असतो. त्याचबरोबर शरीरामधील असलेले हार्मोन्स देखील याला कारणीभूत आहे. याच हार्मोन्सच्या बदलामुळे पुरुष पुरुषासारखा दिसतो व महिला महिला सारख्या दिसतात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात.

 

त्यातील एक हार्मोन असा असतो की ज्याच्या वाढीमुळे मृत्यू जवळ येत असतो. त्याचबरोबर दारू व इतर नशेच्या वस्तूने देखील आपले शरीर खराब होत असते. तुम्हाला तर माहीतच असेल की, आता घराघरांमध्ये सर्व लोक व्यसन करत असतात. या व्यसनामुळे त्यांच्या शरीरामध्ये काही दुष्परिणाम घडत असतात आणि जास्त करून या व्यसनांचे सेवन पुरुष करतेले दिसून येत असत. म्हणूनच यांचा मृत्यू देखील लवकर होत असतो. तुम्ही अनेक जणांना व्यसनामुळे मृत्यू झालेले तुम्हाला माहीतच असेल. मात्र महिलांच्या बाबतीत व्यसनांची कुठलीही बाब नसते. म्हणून त्यांचे जीवन अधिक असते.

 

हे झाले वैज्ञानिक कारण आता आपण जाणून घेऊया की यामागचे धार्मिक कारण काय आहे? पत्नीच्या आधी पतीचा मृत्यू होतो याचे धार्मिक कारण गरुड पुराणामध्ये सांगितले गेलेले आहे. असे म्हटले जाते की, पत्नीने केलेले कोणतेही वाईट काम याचे तिला नाहीतर तिच्या पतीला भोगावे लागते व तिच्या मुलांना भोगावे लागते. जर पत्नीने कोणता उपवास केला असेल आणि ती मध्येच तो उपवास मोडली तर त्याचा वाईट परिणाम म्हणून तिच्या पतीचे आयुष्य कमी होत असते.

 

त्याचबरोबर जर एखादी पत्नी आपल्या पतीशी खोटे बोलत असेल किंवा खोट्या शपथ घेत असतील व सतत भांडणे करत असते अशा देखील पत्नीचा पती लवकर मृत्यू होऊ शकते. त्याचबरोबर असेही म्हटले जाते की आपला मृत्यू हा आपला कर्मानुसार ठरत असतो. जर आपले कर्म वाईट असतील तर मृत्यू लवकर येतो. कर्म चांगले असतील तर लवकर मृत्यू येत नाही.

 

अशाप्रकारे महिलांच्या तुलनेत त पुरुषांचा मृत्यू लवकर का होतो त्याचे वैज्ञानिक व धार्मिक कारण आजच्या लेखनातून आपण जाणून घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *