मित्रांनो, आपल्यातील बरेच जण घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे पैसे संबंधित सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहावी यासाठी दररोज माता लक्ष्मीची विशेष पूजा करत असतात. त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या काही प्रभावी मंत्राचा जप करून ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कारण मित्रांनो जर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न झाली तर तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतातच आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशासंबंधी जर अडचणी असतील तर त्याही लवकरात लवकर दूर होतात. म्हणूनच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्यातील बरेच जण खूप मेहनत घेत असतात.
म्हणूनच मित्रांनो जर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा असेल आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर करायचे असतील त्याचबरोबर घरामध्ये जर सुख समृद्धी हवी असेल तर आपण आपल्या वास्तुशास्त्राची आणि त्याचबरोबर ज्योतिष शास्त्राची मदत घेऊन काही उपाय आपल्या घरामध्ये करून पाहू शकतो. मित्रांनो हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते. ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्यावेळी आपल्या घरामध्ये सर्वकाही चांगले घडू लागते. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. घरामध्ये असणाऱ्या पैशांसंबंधीत सर्व अडचणीही दूर होऊ लागतात.
तर मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा घरगुती उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर आपण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्या घरामध्ये केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईलच आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्येही लक्ष्मी माता स्थिर राहील. तिच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील. तर मित्रांनो कोणता आहे हा उपाय? आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे? याबद्दल सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय हळदी संबंधित आहे.
गुरुवारच्या दिवशी खास करून महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे गुरुवारी तुम्ही कधीही केस धुवायचे नाही तुमचा गुरु खूपच कमकुवत होईल व तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूपच अडचणींचे सावट निर्माण होईल तसेच आपला नवरा आणि मुलगा उन्नती जी आहे ती ही खंडित होऊन जाते काहीही झाले तरी आपली केस गुरुवारच्या दिवशी कधीच धुवायचे नाहीत तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण जाणून घेणार आहोत की हळदीच्या डब्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत.
मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हळद ही खूपच महत्त्वपूर्ण आहे जर तुमच्या घराच्या नकारात्मक ऊर्जा पासून तुम्ही आपले संरक्षण करणार असाल तर मग तुमच्या घराच्या बाहेरून चारी दिशांनी तुम्हाला हळदीच्या रेषा ओढायचे आहेत म्हणजेच की बॉण्ड्री बॉल वर तुम्हाला हळदीच्या रेषा ओढायचे आहेत असे केल्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेशच करणार नाही आणि घरातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षित व तंदुरुस्तच राहणार आहे.
जर समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तुम्ही बॉण्ड्री हॉलमध्ये हळदीच्या रेषा ओढू शकत नसाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा पाशी बाहेरील बाजूस तुम्ही एक सुंदर स्वास्तिक काढायचे आहे याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही जर मित्रांनो लग्न संबंधाच्या बाबतीमध्ये काही अडचणी येत असतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये असे वाटत आहे
सर्व काही संपणार आहे तर अशावेळी दररोज सूर्य देवतेला एक तांब्या पाणी त्यात एक चिमूटभर हळद टाकून ते पाणी सूर्यदेवाला अर्पण करायचा आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या रहावी तेव्हा रविवारचा दिवस सोडून बाकी दिवशी तुम्हाला सूर्य देवाला पाणी अर्पण करायचे आहे आणि ते हळदीचे पाणी तुळशीलाच ओतायचे आहे आणि त्यामुळे घरातील तुळस ही हिरवीगार होईल.
देवी श्री लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असता पण असे वाटत असते की देवी श्री लक्ष्मी नाराज आहे तर यावेळी काय करायचे तुम्हाला एक व उपाय वारंवार सतत करायचा आहे तुम्हाला याचा लाभ शंभर टक्के होणार आहे तुमच्या आजूबाजूला जर आंब्याचे झाड असेल तर त्याचे एक पान तुम्हाला काढायचे आहे.
आणि त्याच्यानंतर न एका तांब्यांमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या आंब्याच्या पानाने त्या तांब्यामध्ये जे आपण पाणी आणि चिमूटभर हळद टाकलेले आहे त्याच्यामध्ये ते आंब्याचे पान भिजवून आपल्याला पूर्ण घरावरून घरामध्ये ते शिंपडून घ्यायचे आहे कानाकोपऱ्यामध्ये थोडे थोडे शिंपडायचे आहे बाकीचे जे शिल्लक राहिलेले पाणी आहे ते कोणत्याही झाडाला तुम्ही घातला तरी देखील चालू शकते.
जर तुम्हाला आंब्याचे पान मिळाले नाही तर तुम्ही कोणत्याही फुलाच्या मदतीने हे करू शकता आणि दुसरा आहे ते म्हणजे घरामध्ये सुख-समृद्धी आणण्याचे काम करत असते आणि धनामध्ये बरकत देखील होत असते मित्रांनो असे मानले जाते की हळदीमध्ये देवी योग गुण असतात म्हणजेच की एक भगवंताचा आशीर्वाद असतो.