कितीही जुनाट सांधेदुखी, गुडघेदुखी, असो एक वेळेस हा उपाय करा फक्त एका तासात दुखणे गायब, आज लावा उद्या पळायला लागाल ; डॉ. स्वागत तोडकर टिप्स …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, सांधेदुखी ही आजकालची सर्वात मोठी समस्या आहे. आजकाल केवळ वृद्धच नाही तर तरुणही त्याला बळी पडत आहेत. बैठी नोकरी, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ही यामागची सर्वात मोठी कारणे आहेत. अर्थात ही एक वेदनादायक समस्या आहे ज्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. डॉक्टर मानतात की, अशा अनेक परिस्थिती आहेत ज्यामुळे सांध्याच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो. ज्यामुळे विविध रोग होतात. आघातामुळे झालेल्या दुखापती ही त्यापैकी एक सामान्य समस्या आहे.

त्याचबरोबर मित्रांनो आपण दररोजची कामे करत असताना आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व स्नायूंची आणि त्याचबरोबर आपल्या सर्व सांध्यांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर वाढत्या वयाबरोबर सांध्यांची स्थिती बिघडू शकते. सांधे खराब झाल्यामुळे तुम्हाला सांधेदुखी, अचानक हालचाल करण्यात अडचण येणे, जडपणा, सूज इत्यादी समस्या होऊ शकतात. मित्रांनो आपल्याला जेव्हा अशा प्रकारच्या सांधेदुखी, गुडघेदुखी आणि त्याचबरोबर अंग दुखी यांसारख्या समस्या उद्भवण्यास सुरुवात होते त्यावेळी आपल्याला याचा खूपच त्रास होतो आणि मित्रांनो अशावेळी आपण वेगवेगळ्या डॉक्टरांचे उपचार घेतो.

पण मित्रांनो ज्यावेळी आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्या सांधेदुखी आणि गुडघेदुखी यांसारख्या समस्यांवर ट्रीटमेंट देतात. ही ट्रीटमेंट खूप महाग असते. त्याचबरोबर अनेक वेळा याचा परिणाम ही आपल्या समस्येवर होत नाही म्हणजेच ही ट्रीटमेंट करून आपल्याला काहीच फायदा होत नाही.

मित्रांनो अशा प्रकारचे महागडी ट्रीटमेंट आणि औषधे घेऊनही आपल्या सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या दूर होत नाहीत आणि अशावेळी आपण नाराज होतो. तर मित्रांनो अशा वेळी जर आपण महागडी औषधे वापरण्यापूर्वी किंवा अशा महागड्या ट्रीटमेंट्स घेणे अगोदर आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले घरगुती उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर त्यामुळे आपल्या अनेक समस्या नक्कीच दूर होतील.

तर मित्रांनो आज आपण सांधेदुखी, गुडघेदुखी आणि कंबर दुखी यांसारख्या सर्व समस्यांवर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये नियमितपणे केला तरी यामुळे याचा चांगला परिणाम झालेला तुम्हाला नक्की दिसून येईल. तर मित्रांनो उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा एक पदार्थ लागणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये आपण हा आजचा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय. तर मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला प्रमुख जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आलं.

मित्रांनो, आलं हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होणारा पदार्थ आहे आणि मित्रांनो यामध्ये अनेक पोषक घटक असतात. हे आपल्याला माहीतच आहे. त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये उष्णता ही खूप मोठ्या प्रमाणात असते आणि म्हणूनच आपल्या सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो.

कारण मित्रांनो आलं हे पेन किलर म्हणून काम करत आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणारे सांधेदुखी आणि त्याचबरोबर गुडघेदुखी दूर करण्याचे कामही हे आलं करतो. म्हणूनच मित्रांनो आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला हा मुख्य घटक लागणार आहे.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एक मोठं आलं आपल्याला घ्यायच आहे आणि त्यानंतर कुकरच्या सहाय्याने आपल्याला हे आलं शिजवून घ्यायच आहे. मित्रांनो एका भांड्यामध्ये हे मोठं आलं ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी आपल्याला घालायच आहे.

हे भांडे आपल्याला कुकरमध्ये ठेवून हे आलं शिजवून घ्यायच आहे. मित्रांनो आलं शिजण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणूनच आपण कुकरच्या साह्याने हे आलं शिजवून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हे आलं घेतल्यानंतर आपल्याला हे आलं व्यवस्थित किसून घ्यायच आहे. मित्रांनो अशा पद्धतीने किसून घेतल्यानंतर याची एक पेस्ट तयार होईल.

तर मित्रांनो अशी ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी सांधेदुखीचा त्रास होत आहे म्हणजेच मनगट, कोपरा किंवा गुडगा या ठिकाणी आपल्याला ही पेस्ट ठेवायची आहे. त्यानंतर कापडाच्या सहाय्याने आपल्याला ही जागा बांधून घ्यायचा आहे म्हणजेच आतमध्ये ती पेस्ट आणि वरून आपल्याला कापडाच्या सहाय्याने बांधायच आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने रात्री झोपताना हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि रात्रभर ते कापड तसेच ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते कापड काढून त्यामधील पेस्ट काढून टाकायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा उपाय करायचा आहे. मित्रांनो या आल्याच्या लेपामुळे आपली सांधेदुखी काही दिवसांमध्ये कमी झालेली आहे हे तुम्हाला नक्कीच जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *