दिवसभरात कधीही लावा; चेहरा इतका गोरा होईल की लोक पहातच राहतील काळे डाग, वांग, सुरकुत्या निघून जातील एकदम तरुण तेजस्वी टवटवीत दिसाल ! डॉ; स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. परंतु अनेक वेळा आपला चेहरा हा विद्रूप दिसायला लागतो. चेहऱ्यावरती काळे डाग, सुरकुत्या यामुळे आपला चेहरा आकर्षक दिसत नाही. त्यामुळे आपण अनेक कार्यक्रमांना जाणेदेखील टाळत असतो. अनेक आपण विविध औषधे क्रीमचा वापर करून देखील त्याचा फायदा काहीही न झाल्याने आपण हतबल होतो. परंतु मित्रांनो काही घरगुती उपाय जर आपण केले तर या समस्या देखील दूर होऊ शकतात. मित्रांनो आहारामध्ये फळांना खूपच महत्वाचे स्थान आहे. निरोगी राहण्यासाठी फळे अतिशय उपयुक्त आहेत. या फळांपैकी संत्री हे देखील एक महत्त्वाचे फळ आहे. संत्र्याचा ज्यूस पिल्यामुळे पोटात गॅस तसेच अपचन सारख्या समस्या दूर होतात.

परंतु मित्रांनो आज आपण संत्र्याच्या सालीचा घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे आपल्या ज्या काही चेहऱ्यासंबंधीत तक्रारी आहेत त्या सर्व दूर होणार आहेत. तसे तर मित्रांनो आपण चेहऱ्यावरती अनेक क्रीमचा वापर करीत असतो किंवा ब्युटी पार्लरला जात असतो.

परंतु आपला चेहरा आकर्षक थोड्या काळापुरताच होतो. परत आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग दिसायला सुरुवात होते. तर मित्रांनो या संत्र्याच्या सालीमुळे तुमचा चेहरा हा खूपच आकर्षक दिसणार आहे. मित्रांनो संत्र्याच्या सालीमध्ये अँटो एक्सीडेंट असतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती काही काळे डाग असतील, पिंपल्स असतील मुरमाचे डाग असतील ते सर्व या संत्र्याच्या सालीमुळे पूर्णपणे निघून जाणार आहेत. तर मित्रांनो या संत्र्याच्या सालीचा वापर कसा करायचा हे आपण आता जाणून घेऊयात. प्रथमतः तुम्हाला संत्र्याच्या साली दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायच्या आहेत. नंतर याचे बारीक तुकडे करून हे मिक्सरच्या साह्याने बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो या पावडरचा वापर तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचा आहे. म्हणजेच जर तुम्हाला आपला चेहरा तजेलदार दिसावा असे वाटत असेल तर तुम्हाला एक चमचा दूध घेऊन त्यामध्ये एक चमचा ही पावडर म्हणजेच संत्र्याची बारीक केलेली पावडर घ्यायची आहे. दूध आणि संत्र्याच्या सालीची पावडर बनवली आहे ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ती आपल्या चेहऱ्याला लावायचे आहे. लावल्यानंतर एक तास तुम्हाला तसेच ठेवून नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्याला जितके लागेल तेवढे घ्यायचे आहे. परंतु दूध आणि संत्र्याच्या सालीची पावडर ही सम प्रमाणात घ्यायची आहे. यामुळे तुमचा चेहरा तजेलदार दिसायला लागेल. हा उपाय 6 ते 7 दिवस करायचा आहे.

ज्या लोकांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील अशा लोकांनी एक चमचा गुलाब जल, एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर आणि एक चमचा कडुनिंबाच्या पानाची पावडर एकत्र मिक्स करून याचा लेप तुम्ही आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे. साधारणतः एक तास तुम्हाला लेप तसाच ठेवायचा आहे आणि नंतर कोमट पाण्याने धुवायचा आहे. दिवसभरात तुम्ही कधीही हा लेप लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे काही पिंपल्स असतील ते सर्व पिंपल्स दूर होऊन जातील.

अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती काळे डाग आपणाला पाहायला मिळतात. तर मित्रांनो हे काळे डाग घालवण्यासाठी तुम्हाला एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. हे सर्व एकत्र करून याचा लेप आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे. एक तास हा लेप ठेवल्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवायचा आहे. हा उपाय मित्रांनो तुम्हाला सहा ते आठ दिवस करायचा आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे काही काळे डाग असतील ते सर्व निघून जाणार आहेत.

अनेकांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसतात. तसेच चेहरा कोरडा पडतो. अशा लोकांनी एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर व त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करून याचा लेप आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे. अर्धा ते एक तास हा लेप असाच ठेवून नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवायचा आहे. त्यामुळे तुमच्या सुरकुत्या किंवा चेहरा कोरडा पडलेला असेल तो अत्यंत फ्रेश दिसेल. सुरकुत्या गायब होतील.

मित्रांनो चेहऱ्यावरती ब्लॅकहेड्स, काळे डाग असतील तर तुम्हाला एक चमचा दही घेऊन त्यामध्ये एक चमचा संत्रीच्या सालीची पावडर घ्यायचे आहे. हे एकत्र मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरती लावायचे आहे. अर्धा ते एक तास तुम्हाला तसेच ठेवून कोमट पाण्याने चेहरा धुवायचे आहे. हा उपाय मित्रांनो तुम्हाला सात ते आठ दिवस किंवा एक महिना करायचा आहे. यामुळे तुमचे जे काही ब्लॅकहेड्स असतील, व्हाइटनेस असतील ते सर्व दूर होतील.

चेहऱ्यावरती मित्रांनो जास्त प्रमाणात सुरकुत्या असतील आणि काही केल्याने त्या कमी होत नसतील तर यासाठी तुम्ही एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर, त्यामध्ये एक चमचा गुलाब जल मिक्स करून संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला लावायचे आहे. एक तास तसेच ठेवून एक ते दीड तासाने साध्या पाण्याने आपला चेहरा धुवायचा आहे.

त्यामुळे तुमच्या ज्या काही सुरकुत्या चेहऱ्यावर आलेले असतील त्या पूर्णपणे जाणार आहे. हा उपाय अनेक लोकांनी करून पाहिलेला आहे. त्यांना रिझल्ट नक्की मिळालेला आहे. या उपायाचा कोणताही साईड इफेक्ट नाही. त्यामुळे मित्रांनो संत्र्याची साल फेकून न देता आपल्या चेहऱ्यासाठी संत्र्याची साल खूपच फायदेशीर आहे. चेहऱ्यासाठी संत्र्याची साल एक वरदान आहे. स्त्री व पुरुष या दोघांसाठी संत्र्याची साल खूपच फायदेशीर ठरते.

अनेकांना भूक न लागणे, अपचन, पित्त तसेच हाडे मजबूत करण्यासाठी दोन संत्र्याच्या साली काढून घेऊन त्या एक ते दीड ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत. पाणी निम्मे होईपर्यंत उकळायचे आहे. नंतर हे पाणी गाळून घेऊन प्यायचे आहे. त्यामुळे काही दिवसातच आपणाला भूक लागण्यास सुरुवात होईल. पित्ताचा त्रास हळूहळू कमी होईल. तसेच अनेकांचे वजन वाढलेले असेल अशा लोकांनी देखील हे पाणी पिऊ शकता तर अशी ही विविध बहुउपयोगी संत्र्याची साल खूपच फायदेशीर आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *