फक्त एका मिनिटांत कितीही भयंकार ऍसिडिटी नष्ट करणारा हा एक मिनिटाचा घरगुती उपाय नक्की करून पहा …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल भरपूर जणांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाचेच आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहिलेले नाही. सर्वजण हा आपापल्या कामांमध्ये व्यस्त राहतात. तर मित्रांनो आजकाल बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास सहन करावा लागत आहे. कधी कधी तर टेन्शन किंवा स्ट्रेसमुळे सुद्धा ऍसिडिटी वाढते. छातीत जळजळ, पोटात तीव्र वेदना, ओकारी येणे, मळमळ, डोके दुखणे असा त्रास आम्लपित्त वाढल्याने होतो. अनेक माणसांना नेहमी ह्याचा त्रास होतो.

निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे, फास्ट फूडमुळे, कामाच्या गडबडीत जेवणाच्या वेळा न पाळता आल्यामुळे किंवा अपुरी झोप झाल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आम्लपित्ताचा त्रास होतो. असा हा ऍसिडिटीचा त्रास म्हणजे आपल्या जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होते. नेहमी बाहेरचे मसालेदार तिखट अन्न खाणे, तळलेले अन्न वारंवार खाणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, तंबाखू खाणे, सततची काळजी व ताण घेणे ह्याने ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

मित्रांनो या ऍसिडिटीच्या त्रासापासून तुम्हाला जर सुटका हवी असेल तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमचा जो काही ऍसिडिटीचा त्रास आहे तो त्रास पूर्णतः निघून जाणार आहे. तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे.

तर मित्रांनो आपणाला या एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचे जिरे घालायचे आहे. मित्रांनो जिरे हे प्रत्येकाच्याच घरांमध्ये उपलब्ध असतात. तर मित्रांनो हे जिरे घातल्यानंतर आपणाला दोन ते तीन मिनिटे आपणाला हे पाणी उकळवून घ्यायचे आहे.

तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही पाच ते सहा मिनिटे हे पाणी उकळवू शकता. जर तुम्हाला टाईम तेवढा नसेल तर तुम्ही दोन ते तीन मिनिटे हे पाणी उकळवायचे आहे. उकळल्यानंतर तुम्हाला या पाण्यावरती झाकण ठेवायचे आहे. पाच मिनिटे तसेच ठेवायचे आहे.

पाच मिनिटे झाल्यानंतर आपल्याला झाकण काढायचे आहे. ते पाणी थोडेसे आपल्याला कोमट झाल्यासारखे वाटेल तर नंतर तुम्हाला हे पाणी गाळून घ्यायचे आहे.

हे पाणी गाळून घेतल्यानंतर जे जिरे शिल्लक राहते हे तुम्हाला एका वाटीमध्ये काढून तुम्ही ते फ्रीजला ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जे पाणी तयार करणार आहात त्यासाठी तुम्ही वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला पाणी गाळून झालेले जे जिरं शिल्लक राहते ते जिरे अजिबात टाकायचे नाहीत.

तर मित्रांनो त्या पाण्यामध्ये सैंधव मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे. मित्रांनो मीठ घातल्यानंतर तुम्हाला हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबुचा रस घालायचा आहे. तुम्ही लिंबू घातला नाही तरीही चालते. फक्त तुम्ही मीठ त्यात घालू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला जर लिंबूची चव आवडत नसेल तर तुम्ही दोन ते तीन थेंब फक्त लिंबूरस त्यामध्ये घालू शकता.

मित्रांनो तुम्ही हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचे सेवन करायचं आहे. यामुळे मित्रांनो तुमची जे काही गॅस, एसिडिटी असेल तो त्रास कमी नक्की होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न असा पडला असेल की हे पाणी नेमके कोणत्या वेळेला प्यायच आहे.

तर मित्रांनो तुम्हाला जर जास्त ऍसिडिटीचा त्रास वाटत असेल त्यावेळेस तुम्ही लगेचच करून हे पाणी पिऊ शकता. तसेच मित्रांनो तुम्ही संध्याकाळी हे पाणी करून प्यायचे आहे. तर मित्रांनो हे पाणी खूपच थंड होऊ द्यायचे नाही तर तुम्हाला कोमटच हे पाणी प्यायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही जसे चहा पिता त्यानुसार तुम्ही संध्याकाळी हे पाणी एक ग्लास बनवून चहा प्रमाणे प्यायचे आहे.

तसेच मित्रांनो तुम्ही जर सकाळी हे पाणी पिणार असाल तर तुम्ही जेवण केल्यानंतर देखील हे पाणी पिऊ शकता किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर तुम्ही एक ग्लास पाणी पिऊ शकता. यामुळे मित्रांनो तुम्हाला नक्कीच 100% रिझल्ट मिळेल.

तुमची जी काही गॅस, एसिडिटी ची समस्या आहे ज्यामुळे तुम्हाला पोटामध्ये त्रास होत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होत असेल तर मित्रांनो हे पाणी तुमच्या या त्रासापासून नक्कीच सुटका देईल. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही एकवेळ अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *