मित्रांनो कसलेही प्रकारचा तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेले असेल जांघेत झालेले असेल, कितीही लहान वय असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल, कुठल्या प्रकारचा फंगल इन्फेक्शन असेल, गजकर्ण असेल, नायटा असेल, खरूज असेल, खाज असेल कुठले प्रकारचा फंगल इन्फेक्शन अगदी सोरायसिस सारखा त्वचारोग असेल, तरी कसलाही त्वचा रोग पूर्णपणे नष्ट करणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे.
लोक ही 2-2 वर्ष ट्रीटमेंट करतात. सहा महिने गोळ्या खाऊनही त्यांचा हा त्वचारोग बरा होत नाही आणि मग त्यासाठी आपल्याला आयुर्वेदा सहारा घ्यावा लागतो आयुर्वेदामध्ये यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. ज्याचा वापर करून कसल्याही प्रकारचा त्वचारोग अगदी दोन-तीन वेळेस जर तुम्ही औषध लावले तरी पूर्णपणे नष्ट होऊ शकतो.
आणि त्यासाठी आपल्याला काही आणायची गरज नाही. अगदी फुकटामध्ये तुमचा त्वचा रोग बरा होतो तरी यासाठी आपल्याला जे दोन घटक लागणार आहे. त्यामधला जो पहिला घटक आहे ते आहे कडुनिंबाची पानं कडूनिंब आज सर्वत्र आढळणारा एक आयुर्वेदिक अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. अत्यंत महत्त्वाची औषधे यांच्या पानांमध्ये बुरशीनाशक गुणधर्म आहेत. फंगल गुणधर्म आहे त्याच्यामध्ये अँटिव्हायरस गुणधर्म आहेत त्यामध्ये बुरशी सुद्धा ही नष्ट करणारे याच्यामध्ये गुणधर्म आहेत आणि त्याचबरोबर रक्तशुद्धी करण्याचं काम करणारे सुद्धा गुणधर्म या कडुनिंबाच्या पानांमध्ये आहेत अशी कडुनिंबाची पाने आपल्याला घ्यायची आहेत.
ही कडूनिंबाची पानं आहेत ते आपल्याला जास्त जुनाट केव्हा जास्त कवळी न वापरता मध्यम वापरायचे आहेत आणि भरपूर कडू लिंबाचे पान आपल्याला घ्यायचे एक वेळेस तुम्ही हा रस बनवून ठेवू शकता आणि सहा ते सात दिवस तुम्ही वापरू शकता खराब होत नाही म्हणून जास्त लिंबाची पान आपल्याला घ्यायची आहेत लिंबाचे पान आपल्याला कुटून घ्यायची किंवा मिक्सर मधून वाटून घेऊ शकता तुमच्याकडे जे साधन असेल त्यामधून तुम्हालाही अगदी बारीक कुटायचं आहे ज्यामुळे त्याचा रस आपल्याला निघणार आहे.
त्यामध्ये एक दुसरा पदार्थ आपल्या मिक्स करायचा आहे आणि ती आहे मित्रांनो तुरटी. दोन रुपयाची तुरटी आपल्यासाठी लागणार आहे आणि दोन रुपयाच्या तुरटी मध्ये आपला हा सगळा आजार पूर्णपणे नष्ट होणार आहे फंगल इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट होण्यासाठी या तुरटीचा आणि लिंबाच्या पानाचा अत्यंत महत्त्वाचा वापर होतो. कडुलिंबाची पानं बारीक कुटून घेत असताना त्यामध्ये आपल्याला साधारणतः पाच ते दहा ग्रॅम किंवा एक छोटासा खडा कमी-जास्त जरी प्रमाण झालं तरी कुठल्या तरी साईड-इफेक्ट नाही म्हणून आपण एवढा आपल्याला त्याच्या मध्ये टाकायचा आहे.
कडुलिंब आणि तुरटी चांगल्या रीतीने एकदम बारीक मिश्रण तयार करून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्या त्याचा रस निघेल आता तुमच्याकडे खूपच जुनाट पान असतील तर अगदी दोन-तीन चमचे पाणी तुमच्या मध्ये टाकू शकतात जर तुमच्याकडे मध्यम स्वरूपाची तजेलदारपणा असतील तर आपल्याला पाणी वापरण्याची गरज पडणार नाही परंतु जर तुमच्याकडे चांगला कडुलिंबाची पाने नसेल आणि तुम्हाला रस निघत असेल तर थोडसं पाणी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता.
कुटून घेतल्यानंतर याला सुती कपडा मध्ये टाकून त्याला चांगल्या रीतीने पिळून घ्यायच. मित्रांनो हा अगदी घट्ट निघतो रस निघतो कुठल्याही प्रकारची क्रीम किंवा मल असतो. त्या पद्धतीने हा घट्ट असतो आपल्याला कसलेही प्रकारचा फंगल इन्फेक्शन असेल गजकर्ण नायटा किंवा खाज येत घेत असेल पाठीवर जांगेत काखेत असे कुठल्या प्रकारच्या त्वचेवर तुमच्या अंगावर कुठेही फंगल इन्फेक्शन झालेले असेल त्यावर लावायचा आहे आणि त्याला सुकू द्यायचे किमान दोन-तीन तास आपल्याला ते राहू द्यायचा हे साधारणत जर तुम्ही रात्री हा उपाय केला तर रात्रभर तुमच्या अंगावर राहिला तर अत्यंत चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल.
सकाळी लावून सुद्धा तुम्ही जाऊ शकता तुमच्या कामावर जाऊ शकतात आणि सर्वात आधी तुमची खाज बंद होते. अंगावर फंगल इन्फेक्शन झालेले आहे. त्यांना नष्ट करता येईल कडुनिंबाची भरपूर पानं आणि तुरटी एक वेळेस हा रस करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता काचेच्या बरणीमध्ये बनवून ठेवा.
साधारण तीन दिवसांमध्ये तुमचं फंगल इन्फेक्शन आहे जे त्वचारोग आहे तो नष्ट होतो तुम्हाला सात दिवस उपाय करायचा आहे फंगल इन्फेक्शन राहिल्यापासून पुढे आपल्याला दोन चार दिवस म्हणजे सात दिवस साधारण तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्यामुळे तुम्हाला हे फंगल इन्फेक्शन पुन्हा कधीही होणार नाही तर कितीही फंगल इन्फेक्शन असू द्या ते पूर्णपणे निघून गेल्याशिवाय राहणार नाही इतका हा खात्रीशीर उपाय आहे तर हा साधा उपाय अवश्य करा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.