रात्री झोपण्यापूर्वी Fair & Lovely मध्ये मिक्स करा ही एक गोळी आणि चेहऱ्याला लावा, चेहऱ्यावरील वांग, काळे डाग जाऊन चेहरा एवढा चमकदार दिसले की लोक पाहतच राहतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच आपला चेहरा हा चार चौघांमध्ये चांगला दिसावा असे वाटत असते. म्हणजेच सर्वांसारखे आपणही आकर्षक दिसावे असे मनोमन वाटतच असते. प्रत्येकाल आपला चेहरा हा गोरा आणि सतेज असावा यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो. अनेक प्रकारच्या क्रीम्सचा वापर देखील आपण करीत राहतो.

 

परंतु काही वेळेस या क्रीमचा साईड इफेक्ट होऊन आपला चेहरा सुंदर दिसण्याऐवजी हा विद्रूप दिसायला लागतो आणि आपल्या चेहऱ्यावर वांग, काळे डाग तसेच सुरकुत्या असल्यामुळे आपला चेहरा हा चार चौघांमध्ये उठून दिसत नाही. मग त्यामुळे आपण अनेक लग्न पार्टीमध्ये जाण्यासाठी नकार देतो.

 

परंतु मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरती वांग, काळे डाग तसेच सुरकुत्या पडण्यासाठी आपण देखील जबाबदार असतो. म्हणजेच आपल्या काही अशा चुका देखील असतात ज्यामुळे आपणाला या समस्यांचा सामना करावा लागतो.

 

म्हणजेच आपण ओबडधोबड खाणे तसेच कमी झोप घेणे तसेच रात्री जागरण यामुळे देखील आपल्या चेहरा उठावदार न दिसण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशा सवयी आपण टाळायच्या आहेत तसेच मित्रांनो आपण काही घरगुती जर उपाय केले तर यामुळे देखील आपल्या चेहऱ्याच्या समस्या दूर होण्यासाठी मदत होईल. तसेच आपला चेहरा देखील उजळ होईल. तसेच गोरा आणि कोणत्याही प्रकारचे डाग देखील राहणार नाहीत. घरगुती उपाय कोणता आहे तो पाहू.

 

मित्रांनो पहिली गोष्ट आपल्याला उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे फेरन लवली मित्रांनो तुम्ही जर फेरन लवली वापरत असाल तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे आणि मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक चमचा इतकी फेरन लवली घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला विटामिन ई ची कॅप्सूल देखील घ्यायची आहे त्याच्यामुळे आपला चेहरा निखरण्यास मदत होत असते त्याचबरोबर जर तुम्ही एब्रोला देखील लावला तरी आयेब्रो तुमची दाट व सुंदर व आकर्षक दिसायला मदत होत असते.

 

तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे लिंबू लिंबू देखील तुम्हाला या ठिकाणी अर्धा घ्यायचा आहे आता ही सामग्री तयार कशी करायची किंवा हे मिश्रण तयार कसे करायचे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या व वाटीमध्ये तुम्हाला एक किंवा अर्धा चमचा फेरन लवली घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये विटामिन ई चे कॅप्सूल टाकायच आहे आणि चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर जे लागणार आहे ते म्हणजे लिंबू .

 

लिंबू देखील तुम्हाला या ठिकाणी अर्धा घ्यायचा आहे आणि त्या मिश्रणामध्ये पिळायचा आहे लिंबू पिल्यानंतर काहीस वेगवेगळ्या दाण्यांसारखे दिसून येईल म्हणजेच किती वेगळे झालेले दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी आपली पेस्ट तयार झालेली आहे तर लावायची कशी हे देखील आता आपण पुढे जाणून घेणार आहोत

 

मित्रांनो हे चेहऱ्यावर लावत असताना सर्वात आधी आपल्याला आपल्या चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जे मॉइश्चरायझर वापरत असाल ते लावून घ्यायचे आहे त्यानंतर ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे तर अशा पद्धतीने ही चेहऱ्यावर पेस्ट लावल्यानंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटं ती पेस्ट तसेच चेहऱ्यावर राहू द्यायचे आहे त्यानंतर एका कोरड्या कापडाच्या सहाय्याने पंधरा मिनिटानंतर आपल्यालाही क्रीम उतरवून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती पेस्ट आपल्याला त्या कापडाच्या मदतीने काढून घ्यायचे आहे.

 

तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट लावलेली आहे ती वाळल्यानंतर आपल्याला कोरड्या कापडाने काढून घ्यायचे आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा उपाय ज्याही कार्यक्रमासाठी आपण जाणार आहोत त्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी करायचा आहे रात्रीच्या वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे मित्रांना आपल्या चेहऱ्यावर दुसऱ्या दिवशी चांगला येईल आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर आहेत तेही यामुळे नाहीसे होते तर अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये तुमच्या चेहऱ्यावर असणारे सर्व काळे डाग दूर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *