7 दिवस सकाळी उपाशीपोटी हे एक पान खाल्ल्याने शरीरातील हे भयंकार 7 आजार मुळापासून बरे होतात ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह आणि त्याचबरोबर कॅन्सर या संख्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्याचबरोबर छातीत धडधडणे, अशक्तपणा येणे, गळल्यासारखे वाटणे, काही खावंसं न वाटणे, छातीत धडधड होणे, पित्त वाढणे चक्कर आल्यासारखे वाटणे हातापायात मुंग्या येणे ही उष्णता वाढणे मधुमेह अशा सर्व समस्यांसाठी उपाय कारागीर ठरणार आहे हा उपाय घरी करता येणारा साधा सोपा आहे यासाठी लागणाऱ्या गोष्टीही सहजपणे आपल्याला मिळतात. आणि मित्रांनो वरील पैकी कोणताही त्रास जाणवत असेल किंवा इतर कोणताही त्रास जाणवत असेल तरी हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतो.

आणि कोणताही त्रास नसला तरी आपले हृदय फुप्फुस आणि किडनी क्लीन करण्यासाठी आणि स्ट्रॉंग करण्यासाठी हा उपाय तुम्ही तीन दिवस करणे गरजेचे आहे. तसेच हृदयातील ब्लॉकेज हा उपाय खूप फायदेशीर आहे. तसेच संक्रमणाला नंतर जाणवणाऱ्या त्रासांसाठी सुद्धा हा उपाय फायदेशीर ठरला आहे. या उपायांमुळे प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खाऊचे पण मित्रांनो खाऊचे पण हे आपल्याला अगदी सहजरीत्या कुठेही उपलब्ध होते आणि मित्रांनो खाऊचे पान हे आपल्या आयुर्वेदानुसार खूपच गुणकारी असते.

तर मित्रांनो पान खाणं ही सवय चांगली नाही किंवा पान खाल्ल्यानं दात खराब होतात, असं आपल्याला वाटत असेल तर जरा ही बातमी पूर्ण वाचा. पान खाणं ही वाईट सवय नसून विड्याचं पान आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. पान खाल्ल्यानं अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. हे खरंय की, पानात जर चुना किंवा तंबाखू मिसळून खाल्ला तर ते तब्येतीसाठी चांगलं नसतं. पण पानात हे पदार्थ न टाकता काही विशिष्ट पदार्थ टाकून ते खाल्लं तर त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. पान शरीरातील अनेक व्याधींपासून आपलं संरक्षण करू शकतं.

तर मित्रांनो याचाच वापर करून कशा पद्धतीने आपण आपल्या अनेक समस्या आणि आजार दूर करू शकतो तर मित्रांनो आज आपण जो या संबंधित उपाय पाहणार आहोत यामुळे आपल्या शरीराला प्रमाणात विटामिन्स मिळतील आणि त्याचबरोबर शरीरामध्ये असणारे कॅल्शियम सुद्धा वाढेल तर आता आपण याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे हे जाणून घेऊया तर मित्रांनो हो का करत असताना आपल्याला एक खाऊचे पान घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला गहूच्या दाणे एवढा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचे सेवन आपल्याला करायचे आहे मित्रांनो फक्त सकाळी उठल्यानंतर आमच्या पोटी आपल्याला असे हे पान खायचे आहे.

मित्रांनो सात दिवसांपर्यंत तुम्ही जर नियमितपणे अशा पद्धतीने हा पानाचा उपाय केला तर यामुळे तुमच्या शरीरामध्ये असणारे अनेक आजार आणि रोग निघून जातील आणि तुम्हाला मधुमेह आणि कॅन्सर यासारखे आजार असतील तर मित्रांनो याचा वापर करणे केला त्यामुळे तुमच्या याही समस्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने खाऊच्या पानाचा वापर करायला तुम्ही आज पासूनच करायला सुरुवात करा तुमच्या अनेक समस्या नक्की दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *