घरातील कटकट, भांडणे, अशांती दूर करण्यासाठी एक दिवा या कोपऱ्यात लावा ; घरातील कटकट भांडणे कायमची संपतील खूपच चमत्कारिक असा उपाय …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येकालाच आपले घर हे सुख-समृद्धीने नांदावे, आपले घर कायम हसत खेळत राहावे असे वाटत असते. माता लक्ष्मीचा आपल्या घरावर कृपाशीर्वाद राहावा असे मनोमन वाटत असते. त्यामुळे आपण अनेक प्रकारचे उपवास, पूजा अर्चना तसेच विविध देवी देवतांच्या दर्शनाला जाऊन तिथे प्रार्थना किंवा नवसही बोलत असतो. तर मित्रांनो अनेकांच्या घरांमध्ये सतत कटकट, भांडणे होत राहतात. म्हणजेच जर पैशाची काही अडचण असेल तर एकमेकांवर घरातील सदस्य एकमेकांवर रागवतात. मग त्यातूनच भांडणे उत्पन्न होतात.

तर मित्रांनो अशा घरांमध्ये म्हणजे ज्या घरांमध्ये कटकटी, भांडणे, वादविवाद कायम असेल तर अशा घरांमध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. त्या घरांमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही. तर मित्रांनो आपले घर हे सुख समृद्धीने नांदावे यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असणे खूपच गरजेचे असते. तर मित्रांनो घरातील प्रत्येकाने एकमेकांशी संयमाने, प्रेमाने वागले पाहिजे. इतरांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे व एकमेकांचा घरातील प्रत्येक व्यक्तीने आदर करायला हवा आणि मगच आपले घर हे सुख समृद्धीने नांदेल.

तर मित्रांनो घरातील शांततेसाठी आपण विविध प्रकारचे उपाय करीत असतो. तर मित्रांनो अशाच प्रकारचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यामुळे जर तुमच्या घरामध्ये सतत या ना त्या कारणाने भांडणे होत असतील किंवा कटकटी, अशांती जर तुमच्या घरामध्ये असेल तर यासाठी हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे घर हे कटकटीमुक्त, भांडणमुक्त होईल आणि अशा घरांमध्ये लक्ष्मी माता वास करेल.

तर मित्रांनो आपल्या घरामध्ये भांडण हे वेगवेगळ्या कारणाने होत असते. काही वेळेस आपणाला पैशासंबंधी काही अडचण असेल तर आपण एकमेकांचा राग हा एकमेकांवर काढत बसतो. तसेच अनेकांचा इगो हा देखील या भांडणासाठी कारणीभूत ठरत असतो.

तर मित्रांनो अशा या होणाऱ्या कटकटी, भांडणे दूर करण्यासाठी हा खूप चमत्कारिक उपाय आहे. जो केल्याने तुमच्या घरामध्ये शांततेचे वातावर निर्माण होईल. तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो आपण देवघरांमध्ये दिवा प्रज्वलित करतोच तर अशा प्रकारचा एक तेलाचा दिवा आपणाला घरामध्ये लावायचा आहे.

तर मित्रांनो आपण घरांमध्ये पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी आपणाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावण्यासाठी आपण कोणत्याही तेलाचा वापर करू शकतो. तर मित्रांनो आपण जर मोहरीच्या तेलाचा जर वापर केला तर या मोहरीच्या तेलामुळे लवकर रिझल्ट आपल्याला मिळेल असे शास्त्रामध्ये देखील सांगितलेले आहे. तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकता. जर मोहरीचे तेल तुम्हाला मिळाले आणि जर तुम्ही यामध्ये मोहरीचे तेल जर वापरले तर अतिउत्तम.

तर असा हा दिवा आपण घरामध्ये ज्या ठिकाणी पाणी भरतो तर त्या ठिकाणी लावायचा आहे आणि या दिव्याची वात ही खालच्या बाजूला असावी. मित्रांनो ही जी दिव्यामधील वात आहे ही खालच्या बाजूसच करून ठेवायचे आहे. जर तुम्ही ही वात खालच्या बाजूस करून ठेवली तर त्यामुळे आपल्या घरातील भांडणे हे कमी होण्यास मदत होतील आणि ही जर वात तुम्ही वरच्या बाजूस करून ठेवली तर घरातील कटकटी, भांडणे हे कमी होण्याऐवजी जास्त वाढतील.

तर मित्रांनो दिवा लावताना दिव्याची वात ही खालच्या बाजूसच करून लावायचे आहे. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही दिवस मावळताना आणि सकाळच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला देखील जाणवेल की तुमच्या घरातील जी काही भांडणे, कटकटी होतात हे आता कटकटी, भांडणे कमी होऊ लागली आहेत.

तर मित्रांनो घरातील देवपूजा करीत असताना घरातील इतर सदस्यांनी देखील येऊन एकत्रितपणे देवपूजा केली तरीही चालेल. तर मित्रांनो जर शक्य नसेल तर घरातील स्त्रीने देवपूजा करायची आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. नंतर बाकीच्या लोकांनी जरी नमस्कार केला तरीही चालेल. त्यामुळे घरातील एकोपा वाढण्यास मदत होईल.

तर मित्रांनो असा हा चमत्कारिक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. त्यामुळे तुमच्या घरातील जे काही वादविवाद असतील, भांडण असतील, कटकटी असतील त्या सर्व दूर होतील. तुमच्या घरांमध्ये शांततेचे वातावरण निर्माण होईल. सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये वाढेल आणि माता लक्ष्मी वास करेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *