दह्यात फक्त दोन चमचे मिक्स करून चेहऱ्याला लावा हा पदार्थ ; तुमचा चेहरा पाहून तुमचे वय कोणीच सांगू शकणार नाही, वांग, काळे डाग मुळापासून १००% गायब …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येक जण आपले सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. सौंदर्यामुळे व्यक्तीची व्यक्तिमत्व चांगले दिसते परंतु सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जणाला एक समस्या उद्भवत आहे. आपल्यापैकी अनेकांना तरुण वयामध्ये चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या येणे यासारख्या समस्या उद्भवतात आणि या समस्यामुळे कुठेतरी आपण आपले वाढलेले वय लपवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर असे अनेक काहीजण सुद्धा आहेत की ज्यांचे वय कमी आहे.

परंतु चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण झालेले आहे. त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असतील तर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जे काही काळे डाग, पिंपल्स, वांग निर्माण झालेले आहे ते पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे आणि तुमचा चेहरा अगदी चंद्रासारखा चमकू लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त साधे दोन तीन घटक लागतात. ते आपल्या घरामध्ये सहजतेने उपलब्ध होतात. इतका जबरदस्त याचा रिझल्ट मिळतो लगेच तुम्ही करून बघू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे दही लागणार आहे. दह्यामध्ये लॅक्‍टिक ऍसिड असतं. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची किंवा तुमच्या हातावरच स्किन डल झालेली असेल, उन्हामुळे रापली असेल, सुरकुत्या पडलेल्या असतील तर हातावर सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता.

चेहऱ्यावर, अंगावर कुठेही तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे स्किन डल झालेली आहे, निस्तेज झालेली आहे ते लॅक्‍टिक ऍसिड काढून टाकतो. म्हणून आपल्याला हे दोन चमचे दही घ्यायच आहे.

दुसरी गोष्ट आपल्याला लागते दोन चमचे बटाट्याचा रस. बटाटा आपल्या घरामध्ये असतोच. बटाटा थोडसं किसून घेतल्यावर त्याचा रस सहजरित्या निघतो. बटाट्याचा रसामध्ये मेद स्टार्च खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. त्याच बरोबर या रसामध्ये न्यूट्रिशन सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असते.

त्यामुळे चेहऱ्यावरची त्वचा निस्तेज झालेली असते आणि चेहऱ्याच्या त्वचेच्या पेशी असतात त्याला एक रिप्लेसमेंट करतो. चेहऱ्यावरच्या पेशींना पोषण मिळाल्यामुळे त्या परत त्यांच्या मूळ जागेवर येतात. त्यामुळे चेहऱ्यावर डलनेस आलेला असतो, सुरकुत्या पडलेल्या असतात त्या आपोआप निघून जातात. त्वचा एकदम टाईट होते. त्यामुळे आपल्याला यात बटाट्याचा दोन चमचे रस घ्यायचा आहे.

तिसरा एक घटक घ्यायचा आहे तो म्हणजे एक चमचा आवळा पावडर. आवळा पावडर कोणताही आयुर्वेदिक दुकानात सहजपणे उपलब्ध होते. आवळा हा एक अँटी एजिंग घटक आहे. आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही रोज एक चमचा आवळा पावडर जर खाल्ली किंवा रोज एक आवळा खाल्ला तर तुमचं वय अजिबात वाढणार नाही.

तुमच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती कधी पडणार नाही इतका आवळा उपयुक्त आहे. म्हणून याच्यात एक चमचा आवळा पावडर टाकायची आहे. आवळा पावडर चेहऱ्यावर एक ग्लो देते. आणखी एक काम करते की, आपल्या चेहऱ्यावर हे स्क्रबरच काम करते. त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग असतील, वांग असेल यामुळे निघून जातो. तुमचा चेहरा सतेज दिसायला लागतो.

दोन चमचे दही, दोन चमचे बटाट्याचा रस आणि एक चमचा आवळा पावडर हे तीनही घटक चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचे आहे. ज्या ठिकाणी तुमची त्वचा डल झालेली असेल, डाग असतील, सुरकुत्या पडल्या असतील, चेहऱ्यावरचे डोळ्याखालील काळी वर्तुळे असतील किंवा अंगावर कुठेही तुम्हाला स्किन डल झालेले असं वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता.

तर हे चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचे आहे आणि चेहऱ्यावर लावायच आहे आणि लावल्यानंतर त्याला चांगल्या रीतीने गोलाकार मसाज करायचा आहे.आवळा पावडर असते त्यामुळे आपल्याला स्क्रबरचा आपल्याला इफेक्ट मिळतो. हे चांगल्या रीतीने चोळुन घ्यायच आहे. दहा ते पंधरा मिनिटात तुमचा चेहऱ्यावर किंवा हातावर लावली असेल तर ते धुऊन टाकायचं.

मित्रांनो ज्यांना अगदी कमी प्रमाणात या समस्या आहेत त्यांनी महिन्यातून हा उपाय तुम्हाला सहा ते आठ दिवस करायचा आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे काही काळे डाग असतील ते सर्व निघून जाणार आहेत. मित्रांनो अनेकांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसतात. तसेच चेहरा कोरडा पडतो. अशा लोकांनी हा उपाय आपल्या घरामध्ये एकदा नक्की करून पहा. यामुळे तुम्हाला याचा चांगला परिणाम झालेला नक्की दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *